Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel युद्धात दुबईचा बळी! अमेरिकेन सैन्य नसतानाही दुबईला का केलं लक्ष्य? धक्कादायक कारण उघडकीस

Iran attack on Dubai : इराणने शनिवारी इस्रायली हल्ल्यानंतर दुबईवर हल्ला केला होता. यामुळे संपूर्णजगभरात खळबळ उडाली होती. पण दुबईत अमेरिकन तळ नसातानाही इराणने हल्ला का केला? याचे धक्कादायक कारण समोर आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 01, 2026 | 02:22 PM
why iran attack on dubai

why iran attack on dubai

Follow Us
Close
Follow Us:
  • दुबई रक्ताळलं
  • अमेरिकेन सैन्य नसतानाही दुबईला का केलं लक्ष्य?
  • अरब देशांवर का केला इराणने हल्ला?
  • धक्कादायक कारण उघडकीस
Iran Attack on Dubai : अबू धाबी : मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल युद्धामुळे (Israel Iran War) जगभरात खळबळ उडाली आहे. इस्रायलने शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६) इराणवर भीषण हल्ला केला होता. यानंतर इराणने देखील प्रतिहल्ला करत इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. धक्कादायक म्हणजे, इराणने संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील दुबई आणि अबू धाबी शहरांवरही क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला होता. यामुळे आखाती देशांमध्ये खळबळ माजली होती. तसेच दुबईत आणीबाणी जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रपतींपेक्षाही शक्तिशाली! Iranच्या सर्वोच्च पदाचा ‘पॉवर गेम’; निवड का आहे महत्त्वाची?

दुबई (Dubai) मध्ये इराणने आंतरराष्ट्रीय विमानताळावर हल्ला केला आहे. तसेच अबू धाबीमध्ये देखील अनेक ठिकाणी हल्ला केला आहे. इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला, ज्यामध्ये अबू धाबीत १ व्यक्तीचा मृत्यू  आणि २ नागरिक जखमी झाला आहे. तर दुबईत विमानतळावरील चार कर्मचारी जखमी झाले होते. याशिवाय पाम पाम जुमेराह येथेही इराणने केलेल्या हल्ल्यात ४ जखमी झाले होते. तसेच या हल्ल्यामुळे दुबईच्या बुर्ज अल अरब मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

दुबईतील आंतरराष्ट्री विमानतळावरील हल्ल्याचा व्हिडिओ

JUST IN: 🇦🇪🇮🇷 Major explosion at Dubai International Airport following Iranian strike. pic.twitter.com/2j0JaF8zEx — VIZHPUNEET (@vizhpuneet) March 1, 2026

इराणने दुबईवर का केला हल्ला?

सध्या प्रश्न पडतो की इराणने दुबईत अमेरिकेचा कोणताही लष्करी तळ नसताना हल्ला का केला. का इराणने अबू धबी आणि दुबईला लक्ष केले. तर तज्ज्ञांच्या मते, याची काही मुख्य कारण आहेत.

  • यातील पहिले कारण म्हणजे दुबई हे जगातील प्रमुख व्यापारी केंद्र आणि पर्यटन केंद्र आहे. दुबईमध्ये अमेरिकेने जवळपास २१.७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
  • तसेच दुबईत अनेक अमेरिकन कंपन्या देखील आहेत. यामुळे प्रामुख्याने विमान कंपनी बोईंग, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांसारख्या १००० हून अधिक अमेरिकन कंपन्यांनी दुबईत गुंतवणूक केली आहे.
  • तसेच दुबईमध्ये जगातील सर्वात मोठे मानवनिर्मात बंदर जेबेल अली पोर्ट जेखील आहे. येथून अमेरिकन युद्धनौकांना थांबवण्याची क्षमता आहे.
या कारणांमुळे इराणने दुबईवर हल्ला केला आहे.

दुबईवरील हल्ल्याचा काय परिणाम होईल?

दुबईवरील हल्ल्यामुळे सौदी अरेबिया, यूएई, कतार यांसारखे अरब देश इराणविरोधी येण्याची शक्यता आहे. यामुळे मध्यपूर्वेकत प्रादेशिक अस्थिरता पसरले. तसेच यामुले जागतिक स्तरावर व्यापार आणि पर्यटनावरही परिणाम होण्याची शक्यात आहे. इराणने दुबईवर हल्ला करुन जगाचे लक्ष वेधण्याचा आणि अमेरिकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुबईत अमेरिकेचा लष्करी तळ नसातानाही इराणने का केला हल्ला?

    Ans: दुबई हे अमेरिकेच्या मोठ्या आर्थिक आणि व्यासायिक हिंतांचे केंद्र आहे. या ठिकाणी अमेरिकन तेल कंपन्या आहेत. तसेच जेबल अली पोर्ट सारखी रणनीतिक क्षेत्रे आहेत. यामुळे इराणने दुबईला लक्ष केले.

  • Que: दुबईवरील हल्ल्यामागे इराणचा काय हेतू होता?

    Ans: दुबईवर हल्ला करुन इराणला दुबईच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला धक्का देऊन अमेरिकेवर दबाव निर्माण करण्याचा हेतू होता.

  • Que: दुबईवरील हल्ल्याचा काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: दुबईवरील हल्ल्यामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सौदी अरेबिया, यूएई आणि इकर अरब देश इराणविरोधीत येऊ शकतात. ज्याचा जागतिक व्यापारावर आणि प्रादेशिक राजकारणावर परिणाम होऊ शकतो.

Web Title: Middle east unrest why iran attacked dubai uae now reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Dubai
  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Israel Iran war
  • UAE
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Strait of Hormuz: इराणने कापली जगाची ‘लाईफलाईन’! ‘या’ देशांच्या गळ्याभोवती आवळला होर्मुझचा फास; विश्वावर आर्थिक मंदीचं सावट
1

Strait of Hormuz: इराणने कापली जगाची ‘लाईफलाईन’! ‘या’ देशांच्या गळ्याभोवती आवळला होर्मुझचा फास; विश्वावर आर्थिक मंदीचं सावट

US-Israel Iran war: खामेनींच्या मृत्यूचे पडसाद पाकिस्तानात; आंदोलकांचा अमेरिकन दूतावासावर हल्ला, गोळीबारात 8 जणांचा करुण अंत
2

US-Israel Iran war: खामेनींच्या मृत्यूचे पडसाद पाकिस्तानात; आंदोलकांचा अमेरिकन दूतावासावर हल्ला, गोळीबारात 8 जणांचा करुण अंत

दुबईत कुटुंबासह अडकले अभिनेता विष्णु मांचू; क्षेपणास्त्रांच्या स्फोटांनी घर हादरल्याचा दावा, भयानक दृश्ये केली शेअर
3

दुबईत कुटुंबासह अडकले अभिनेता विष्णु मांचू; क्षेपणास्त्रांच्या स्फोटांनी घर हादरल्याचा दावा, भयानक दृश्ये केली शेअर

राष्ट्रपतींपेक्षाही शक्तिशाली! Iranच्या सर्वोच्च पदाचा ‘पॉवर गेम’; निवड का आहे महत्त्वाची?
4

राष्ट्रपतींपेक्षाही शक्तिशाली! Iranच्या सर्वोच्च पदाचा ‘पॉवर गेम’; निवड का आहे महत्त्वाची?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.