Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uranium Seizure Plan : ट्रम्प यांचा मास्टरस्ट्रोक! थेट इराणमध्ये घुसून युरेनियम जप्त करणार? अमेरिका-इस्रायलचे सीक्रेट मिशन तयार

US Iran War News : अमेरिका-इस्रायल विरुद्ध युद्धाने सध्या गंभीर वळण घेतले आहे. दोन्ही देशांमध्ये परिस्थिती अत्यंत नियंत्रणाबाहेर गेली असून ट्रम्प-नेतन्याहू इराणविरोधी आणखी एक योजना आखत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 08, 2026 | 07:20 PM
US-Israel Prepare ‘Secret Mission’ for Sesize Iran's Uranium

US-Israel Prepare ‘Secret Mission’ for Sesize Iran's Uranium

Follow Us
Close
Follow Us:
  • ध्यपूर्वेतील युद्ध सध्या धोकादायक वळणावर
  • अमेरिका आणि इस्रायल एक स्पेशल फोर्स इराणमध्ये उतरवणार?
  • इराणचा युरेनियमचा समृद्ध साठा ताब्यात घेण्याची तयारी
US-Israel VS Iran War News : तेहरान/वॉशिंग्टन : सध्या मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराणमध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संयुक्त कारवाई सुरु करण्यात आली होती. इराणच्या अणु कार्यक्रमाला उद्ध्वस्त करण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रालचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा प्लॅन होता. याच पार्श्वभूमीवर आता इराणच्या अणु बनवण्याच्या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी दोन्ही नेत्यांनी आणखी एक मोठी योजना आखली आहे.

Middle East War : UAE मध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी धोक्याची घंटा! दूतावासाकडून कडक नियमावली जाहीर

मीडिया रिपोर्टनुसार, मध्यपूर्वेतील युद्ध सध्या धोकादायक वळणावर आहे. दरम्यान अमेरिका (America) आणि इस्रायल (Israel) एक स्पेशल फोर्स तयार करत आहे. ही स्पेशल फोर्स थेट इराचणच्या भूमीत उतरून तेथील युरेनियमचा समृद्ध साठा ताब्यात घेणार आहे. यामुळे इराणला अण्वस्त्रे बनवता येणार नाहीत असे ट्रम्प-नेतन्याहूंचे म्हणणे आहेत.

काय आहे ट्रम्प-नेतन्याहूंची प्लॅन?

अहवालानुसार, ट्रम्प प्रशासनाने इराणच्या अणु केंद्रांवर ताबा मिळवण्यासाठी सैन्य पाठवण्याची चर्चा केली आहे. याचा उद्देश इराणकडे असलेला ६०% पर्यंत संवर्धित ४५० किलो युरेनियमचा साठा जप्त करणे किंवा निकामी करणे आहे. अणु तज्ज्ञांच्या मते हा साठा ९०% पर्यंत असून त्यापासून किमान ११ अणूबॉम्ब तयार केले जाऊ शकतात. ट्रम्प यांच्या मते इतक्या मोठा प्रमाणाच अणु साठा इराणकडे असे अमेरिकेच्याच नव्हे तर जागासाठी देखील धोकादायक आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका-इस्रालने ऑपरेशन एपिक फ्युरी सुरु केले होते. आता इराणचा युरेनियम साठा जप्त करण्याची देखील तयारी सुरु आहे.

यापूर्वी ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते की, इराण(Iran) ला कधीही अण्वस्त्रे मिळवू दिली जाणार नाहीत. माध्यमांशी बोलताना त्यांनी सैन्य पाठवण्याचा प्लॅन सध्या नाकारला आहे. सध्या आम्ही युरेनियम जप्त करण्याचा प्रयत्न नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते, केवळ युरेनियम साठाच नाही तर इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला खर्ग आयलंड देखील ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

US Iran War : अमेरिका- इराणमध्ये युद्धाचा भडका, हल्ले सुरुच; 52000 भारतीय मायदेशी परतले

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प-नेतन्याहू इराणविरोधात कोणती योजना आखत आहेत?

    Ans: इराणचा अणु कार्यक्रम थांबवण्यासाठी विशेष सैन्य पाठवून तेथील समृद्ध (60%) युरेनियम साठा ताब्यात घेण्याचा ट्रम्प-नेतन्याहू विचार करत आहेत.

  • Que: इराणकडे किती समृद्ध युरेनियम असल्याचे सांगितले जाते?

    Ans: 450 किलो 60% समृद्ध युरेनियम इराणकडे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

  • Que: इराणचा 60% युरेनियम धोकादायक का मानले जात आहेत?

    Ans: हे युरेनियम काही आठवड्यांत 90% पर्यंत समृद्ध केले जाऊ शकते, ज्यापासून ११ अणु बॉम्ब सहज बनवता येतात

Web Title: Middle east war uranium seizure plan us israel secret mission in iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Trump Attack: ‘थोड्या वेळापूर्वी…’ पाकिस्तानी PM शाहबाज शरीफ व्हाईट हाऊस गोळीबारांनंतर असे का म्हटले? वाचा सविस्तर
1

Trump Attack: ‘थोड्या वेळापूर्वी…’ पाकिस्तानी PM शाहबाज शरीफ व्हाईट हाऊस गोळीबारांनंतर असे का म्हटले? वाचा सविस्तर

Donald Trump यांच्या हत्येचा डाव पुन्हा हुकला; यापूर्वी यमसदनी पाठवण्याचे ‘हे’ मास्टरप्लॅन
2

Donald Trump यांच्या हत्येचा डाव पुन्हा हुकला; यापूर्वी यमसदनी पाठवण्याचे ‘हे’ मास्टरप्लॅन

Washington Hilton : अमेरिकेचा ‘ब्लॅक सॅटर्डे’! ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणारा जेरबंद; घटनेनंतरचे मोदींचे ‘हे’ ट्विट होतंय VIRAL
3

Washington Hilton : अमेरिकेचा ‘ब्लॅक सॅटर्डे’! ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणारा जेरबंद; घटनेनंतरचे मोदींचे ‘हे’ ट्विट होतंय VIRAL

कोण आहे ॲलन? ज्याने Donald Trump यांच्यावर केला गोळीबार, तरुणाला सुरक्षा रक्षकांनी घेतलं ताब्यात, VIDEO
4

कोण आहे ॲलन? ज्याने Donald Trump यांच्यावर केला गोळीबार, तरुणाला सुरक्षा रक्षकांनी घेतलं ताब्यात, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.