• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Httpswwwnavarashtracomtopicindia News

US Iran War : अमेरिका- इराणमध्ये युद्धाचा भडका, हल्ले सुरुच; 52000 भारतीय मायदेशी परतले

युद्धजन्य परिस्थितीमुळे खाडी देशांत राहणाऱ्या आणि तेथून प्रवास करणाऱ्या लाखो भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच गंभीर परिस्थितीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण अपडेट जारी केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 08, 2026 | 01:10 PM
( फोटो सौजन्य : IANS)

( फोटो सौजन्य : IANS)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारत सरकारने भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोहीम
  • परराष्ट्र मंत्रालयाने माहिती प्रसारीत केली
  • भारतीय दूतावास आणि कॉन्सुलेटने २४ तास सुरू
US Iran War : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता रौद्र रूप धारण केले असून, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत. या युद्धजन्य परिस्थितीमुळे खाडी देशांत राहणाऱ्या आणि तेथून प्रवास करणाऱ्या लाखो भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच गंभीर परिस्थितीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण अपडेट जारी केली आहे. त्याबरोबर भारतीयांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Iran-Kuwait Attack : इराण हल्ल्यात कुवेती अधिकाऱ्यांचा मृत्यू; संपूर्ण देश शोकाकुल, गृह मंत्रालयाने वाहिली श्रद्धांजली

परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार पश्चिम आशिया आणि खाडी क्षेत्रातील बदलत्या घडामोडींवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. विशेषतः जे भारतीय नागरिक कामानिमित्त अल्पकाळासाठी तिथे गेले होते किंवा जे विमान प्रवासादरम्यान तेथे अडकले आहेत, त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. या भागात राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांनी स्थानिक प्रशासनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, संबंधित देशांतील भारतीय दूतावास आणि कॉन्सुलेटने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

24×7 हेल्पलाइन सेवा कार्यान्वित

परिस्थिती हाताळण्यासाठी भारतीय दूतावास आणि कॉन्सुलेटने २४ तास सुरू राहणाऱ्या हेल्पलाइन सेवा कार्यान्वित केल्या आहेत. या हेल्पलाइनद्वारे अडकलेल्या प्रवाशांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शंकांचे निरसन केले जात आहे. एवढेच नाही तर, परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीत एक विशेष ‘कंट्रोल रूम’ देखील स्थापन केली आहे, जी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.

संबंधित भागातील Airspace अंशतः खुलं

दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या काही दिवसांत संबंधित भागातील Airspace अंशतः खुले करण्यात आले आहे. याचा फायदा घेत भारतीय आणि परदेशी विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे पुन्हा सुरू केली आहेत. व्यावसायिक उड्डाणांसोबतच अनेक ‘नॉन-शेड्यूल्ड’ विमानेही चालवली जात आहेत, जेणेकरून अडकलेल्या भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी आणता येईल.

52000 हून अधिक भारतीयांकडून विमान सेवांचा लाभ

आकडेवारीनुसार, १ ते ७ मार्च या कालावधीत आतापर्यंत 52000 हून अधिक भारतीयांनी या विमान सेवांचा लाभ घेतला असून ते सुखरूप भारतात परतले आहेत. यापैकी सुमारे ३२,१०७ नागरिकांनी भारतीय विमान कंपन्यांचा वापर केला आहे. ज्या ठिकाणी अद्याप व्यावसायिक उड्डाणे उपलब्ध नाहीत, तिथल्या भारतीयांनी जवळच्या दूतावासाशी संपर्क साधून उपलब्ध पर्यायांची माहिती घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. केंद्र सरकार सध्या खाडी देशांतील स्थानिक सरकारांच्या संपर्कात असून प्रत्येक गरजू भारतीयापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे.

US Iran War : ‘आता तुमची गरज नाही…’ , ट्रम्प यांचा विनाशकारी अवतार; अमेरिकेच्या सर्वात जुन्या मित्राला थेट धमकी 

Web Title: Httpswwwnavarashtracomtopicindia news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Iran-Kuwait Attack : इराण हल्ल्यात कुवेती अधिकाऱ्यांचा मृत्यू; संपूर्ण देश शोकाकुल, गृह मंत्रालयाने वाहिली श्रद्धांजली
1

Iran-Kuwait Attack : इराण हल्ल्यात कुवेती अधिकाऱ्यांचा मृत्यू; संपूर्ण देश शोकाकुल, गृह मंत्रालयाने वाहिली श्रद्धांजली

US-Iran War: इराणच्या भूमीवर उतरणार अमेरिकन सैन्य; इराणची 43 जहाजे उद्ध्वस्त, आता अमेरिकेचे लक्ष्य थेट तेहरानचे युरेनियम साठे
2

US-Iran War: इराणच्या भूमीवर उतरणार अमेरिकन सैन्य; इराणची 43 जहाजे उद्ध्वस्त, आता अमेरिकेचे लक्ष्य थेट तेहरानचे युरेनियम साठे

US Iran War : ‘आता तुमची गरज नाही…’ , ट्रम्प यांचा विनाशकारी अवतार; अमेरिकेच्या सर्वात जुन्या मित्राला थेट धमकी 
3

US Iran War : ‘आता तुमची गरज नाही…’ , ट्रम्प यांचा विनाशकारी अवतार; अमेरिकेच्या सर्वात जुन्या मित्राला थेट धमकी 

US Iran War : ‘आम्ही जगाच्या शांततेसाठी महान कार्य करतोय’ ; इराण युद्धावर ट्रम्प यांचे खळबळजनक विधान, तेलाच्या किंमतीवरही भाष्य
4

US Iran War : ‘आम्ही जगाच्या शांततेसाठी महान कार्य करतोय’ ; इराण युद्धावर ट्रम्प यांचे खळबळजनक विधान, तेलाच्या किंमतीवरही भाष्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘तू माझ्याशी लग्न करशील का?’ एल्विश यादवने गुडघ्यावर बसून जिया शंकरला केलं प्रपोज, अभिनेत्री म्हणाली…

‘तू माझ्याशी लग्न करशील का?’ एल्विश यादवने गुडघ्यावर बसून जिया शंकरला केलं प्रपोज, अभिनेत्री म्हणाली…

Mar 08, 2026 | 01:10 PM
US Iran War : अमेरिका- इराणमध्ये युद्धाचा भडका, हल्ले सुरुच; 52000 भारतीय मायदेशी परतले

US Iran War : अमेरिका- इराणमध्ये युद्धाचा भडका, हल्ले सुरुच; 52000 भारतीय मायदेशी परतले

Mar 08, 2026 | 01:10 PM
आठ गावांची ‘जीवनरेषा’ धूसर! कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप

आठ गावांची ‘जीवनरेषा’ धूसर! कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप

Mar 08, 2026 | 01:08 PM
Kolhapur Crime: खळबळजनक! नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकावर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप; प्राध्यापक अटकेत

Kolhapur Crime: खळबळजनक! नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकावर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप; प्राध्यापक अटकेत

Mar 08, 2026 | 01:05 PM
Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट; एक आरोपी येणार जेलबाहेर, कारण काय?

Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट; एक आरोपी येणार जेलबाहेर, कारण काय?

Mar 08, 2026 | 01:05 PM
Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाच्या तणावामुळे व्यापार संकट; भारतीय बंदरांवर हजारो कंटेनर पडले अडकून 

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाच्या तणावामुळे व्यापार संकट; भारतीय बंदरांवर हजारो कंटेनर पडले अडकून 

Mar 08, 2026 | 01:00 PM
पुण्यात घर घेणं आता होणार आणखी महाग; 1 एप्रिलपासून ‘हा’ मोठा बदल होणार?

पुण्यात घर घेणं आता होणार आणखी महाग; 1 एप्रिलपासून ‘हा’ मोठा बदल होणार?

Mar 08, 2026 | 12:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.