Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : मोदींचा एक फोन अन् युद्ध थांबणार! Iran-Israel युद्धावर ‘या’ देशाच्या बड्या अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

Middle East War : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तणाव काही थांबवण्याचे नाव घेईना. या युद्धामुळे मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरता पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर UAE च्या एका माजी अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 10, 2026 | 09:05 AM
Middle East War

Middle East War

Follow Us
Follow Us:
  • यूएईच्या माजी अधिकाऱ्याचा मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षावर मोठा दावा
  • भारतीय पंतप्रधान थांबवू शकतात युद्ध?
  • जाणून घ्या काय आहे प्रकरण?
Middle East War News in Marathi : नवी दिल्ली/दुबई : मध्यपूर्वेतील इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण संघर्ष (US-Israel Iran War) दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर, मुख्य करुन उर्जा पुरवठ्यावर प्रचंड परिणाम होत आहे. जगभरातील तेल, गॅस, वायूच्या पुरवठा साखळीत अडथळा निर्माण होत असल्याने याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. अशा कठीण परिस्थिती संयुक्त अरब अमिराती (UAE)च्या एका माजी अधिकाऱ्याने एक खळबळजनक दावा केला आहे. अधिकाऱ्याच्या मते, भारतीय पंतप्रधान मध्यपूर्वेतील संघर्ष थांबवू शकतात.

Middle East War : BRICS मध्ये फूट? इराणवरील हल्ल्याने सदस्य देश भिडले; भारत नेमका कोणाच्या बाजूने?

मध्यपूर्वेत मोदींचा प्रभाव

UAE चे माजी राजदूत हुसैन हसन मिर्जा यांनी म्हटले आहे की, “भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा केवळ एक फोन कॉल या भीषण युद्धाला पूर्णविराम देऊ शकतो.’ मिर्जा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “पंतप्रधान मोदींचा सन्मान केवळ अरब देशातील नेतेच नव्हे, तर तेथील जनताही करते.

इराण-इस्रायल या दोन्ही देशांसोबत भारताचे मैत्रीपूर्ण आणि संतुलित संबंध आहेत. यामुळे पंतप्रधान मोदींनी या देशाच्या सर्वोच्च नेत्यांशी वैयक्तिकरित्या संवाद साधून तणावावर तोडगा काढवा. त्यांच्या शब्दाला मध्यपूर्वेत मोठी किंमत आहे,” असे मिर्जा यांनी म्हटले.

युएईची वाढती चिंता

मिर्जा यांनी असेही स्पष्ट केले की, सध्या मध्यपूर्वेतील युद्ध अधिक लांबणीवर पडत आहे. यूएईला हे युद्ध अधिक काळ लांबलेले नको असून त्यांनी आपल्या भूमीचा वापर कोणत्याही हल्ल्यासाठी होऊ देणार नाही असे स्पष्ट केले. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींचा फोन गेमचेंजर ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर इराण आक्रमक झाला आहे. इराणने मध्यपूर्वेतील आखाती देशांना लक्ष्य केले असून युएईच्या दुबई येथे भीषण हल्ला केला आहे. यामुळे सध्या युएईमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर मिर्जा यांनी युद्ध थांबवण्यासाठी भारताच्या मदतीची विनंती केली आहे.

मध्यपूर्वेतील सद्यस्थिती

सध्या मध्यपूर्वेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. अमेरिका (America)-इस्रायल (Israel) त्यांच्या सामरिक हितसंबंधासाठी तर इराण त्याच्या अस्तित्वासाठी लढत आहे. मात्र याचा जागतिक स्तरावरही गंभीर परिणाम होत असून भारताकडे एक शांतीदूत म्हणून पाहिले जात आहे. आता प्रश्न पडतात की, खरेच पंतप्रधान मोदींच्या एका फोनवर युद्ध थांबेल, भारताची मध्यस्थी मध्यपूर्वेतील स्थिरतेसाठी गेमचेंजर ठरेल? भारत मध्यस्थी करेल का?

Iran-Israel War : अमेरिकेला युद्धामुळे दिवसेंदिवस बसतोय ‘असा’ मोठा फटका; संघर्षामुळे थेट…

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतीय पंतप्रधानांच्या फोन कॉलने मध्यपूर्वेतील युद्ध थांबवू शकते असा दावा कोणी केला?

    Ans: UAE चे माजी राजदूत हुसैन हसन मिर्जा यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यपूर्वेतील युद्ध थांबवू शकतात असे म्हटले आहे.

  • Que: मिर्जा यांनी भारतीय पंतप्रधान मध्यपूर्वेतील युद्ध थांबवू शकतात असे का म्हटले ?

    Ans: मिर्जा यांच्या मते, पंतप्रधान मोदींचा मध्यपूर्वेत मोठा आदर आहे. तसेच इराण इस्रायलच्या नेत्यांशी त्यांचे चांगले कूटनीतिक संबंध आहे. यामुळे त्यांनी संवाद साधल्यास युद्ध थांबू शकते.

Web Title: Modi phone call can stop iran israel war says uae envoy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • narendra modi
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Mecca Attack : सर्वात पवित्र मुस्लिम शहरावर ड्रोन हल्ला; मक्कामध्ये प्रथमच वाजली धोक्याची घंटा, 500हून अधिक जण दगावण्याची शक्यता
1

Mecca Attack : सर्वात पवित्र मुस्लिम शहरावर ड्रोन हल्ला; मक्कामध्ये प्रथमच वाजली धोक्याची घंटा, 500हून अधिक जण दगावण्याची शक्यता

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
2

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर
3

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर
4

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.