Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Gen Z Protest : नेपाळमध्ये पुन्हा Gen-Z आंदोलन भडकले! बेरोजगारीवरुन तरुणांचा उद्रेक; PM बालेन शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

Nepal Gen Z Protest Update : नेपाळमध्ये पुन्हा बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन तरुणांचा संताप उफाळला आहे. गेल्या तीन दिवसांत तीन आत्मदहनाचे प्रयत्नाच्या घटना समोर आल्या आहेत. बालेन शाह सरकारवर टीकेची झोड उडत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 12, 2026 | 03:57 PM
Nepal Gen Z Protest

Nepal Gen Z Protest

Follow Us
Follow Us:
  • नेपाळमध्ये पुन्हा Gen-Z आंदोलन उफाळले
  • बेरोजगारीमुळे संतापून तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न
  • PM बालेन शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
Nepal Gen Z Protest News in Marathi : नेपाळमध्ये पुन्हा एकदा जनरेशन झेड च्या तरुणांचा संताप उफाळून आला आहे. बेरोजगारी आणि सरकारच्या धोरणांविरोधात पुन्हा तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. गेल्या तीन दिवसांत तीन तरुणांनी पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहानाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

हे देखील वाचा : Vietnam Boat Accident : व्हिएतनाममध्ये भीषण अपघात! पर्यटक बोट उलटून १५ भारतीयांचा मृत्यू; सरकारकडून चौकशीचे आदेश

बालेन शाह सरकारवर तीव्र टीका

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी काठमांडू येथे अनेक तरुणांनी आंदोलन सुरु केले आहे. पंतप्रधान बालेन शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधी पक्ष नेपाळी कॉंग्रेसनेही सरकारवर तीव्र टीका केली आहे. तरुणांना रोजगा आणि भविष्याबाबत आश्वास्त करण्यात बालेन सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Gen Z नेपाळ संघटनेने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या संघटनेच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या अर्थसंकल्पात आणि धोरणांमध्ये तरुणांसाठी रोजगारनिर्मिती, उत्पन्नवाढ आणि संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कोणत्याही ठोस योजना नाहीत. यामुळे तरुणांमध्ये नाराजी आणि रोष वाढत आहे.

शाह सरकार अद्याप मौन

सध्या बालेन शाह सरकारने या घटनांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे आंदोलनकर्ते आणि विरोधी पक्षांकडून तीव्र टीकेची झोड सुरु आहे. यापूर्वी बालेन शाह २०२२ मध्ये काठमांडूचे महापौर असताना घटना राज्य व्यवस्थेचे अपयश असल्याचे म्हटले गेले होते.

बालेन शाह यांनी महापौर असताना शहर स्वच्छता, वारसा संवर्धन आणि भ्रष्टाचाराविरधात अनेक निर्णय घेतले होते. अवैध बांधकामांवर कारवाई केल्यामुळे त्यांना पाठिंबा मिळाल होता. परंतु काही भागातून त्यांना विरोधही झाला होता. सध्या ते पंतप्रधान पदी असून पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात तरुणांमध्ये रोष वाढत आहे.

तातडीने उपाययोजनांची मागणी

नेपाळमध्ये वाढत्या बेरोजगारी, तरुणांचे मानसिक आरोग्य आणि सरकारी धोरणांवर पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी सरकारने तातडीने रोजगार, आर्थिक संधी आणि तरुणांसाठी ठोस उपाययोजना जाहीर करण्याची तरुण आंदोलकांकडून मागणी केली जात आहे.

हे देखील वाचा : SAARC Seminar : बांगलादेशने काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवल्याने वाद; भारतीय महिला अधिकाऱ्याने थेट घेतला आक्षेप

Web Title: Nepal gen z protest youth demand balen shah resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Balen Shah
  • Nepal News
  • Nepal Protest
  • World news

संबंधित बातम्या

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान
1

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?
2

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!
3

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज
4

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.