Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘तेलाचा एक थेंबही नेऊ देणार नाही…’ , अमेरिकेच्या धमकीवर इराणचं आर-पार उत्तर; आता काय करणार ट्रम्प?

Iran US Tensions : अमेरिका इराणमधील तणावात दिंवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणने देखील कडक शब्दात इशारा दिला आहे. तेलाचा पुरवठा पूर्ण बंद करण्याचे संकेत इराणने दिले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 10, 2026 | 12:52 PM
No Oil Will Leave the Region Iran’s Fierce Reply to US Threat What Will Trump Do Next

No Oil Will Leave the Region Iran’s Fierce Reply to US Threat What Will Trump Do Next

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे सडेतोड उत्तर
  • तेलाचा सप्लाय बंद करण्याचे दिले संकेत
  • आता काय करणार ट्रम्प ?
Iran threatens to block Oil Shipments : तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिका इराण तणाव (US Iran War) आता धोकादाक वळणावर येऊन पोहचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या विध्वंसक इशाऱ्यानंतर इराणनेही सडेतोड उत्तर दिले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

Global Oil Politics : पुतिन यांच्याशी चर्चा अन् ट्रम्प मवाळ! रशियन तेलावरील निर्बंध हटवणार? भारतासाठी मोठे संकेत

ट्रम्प यांची धमकी अन् इराणचे सडेतोड उत्तर

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला तेल पुरवठा बंद केल्यास किंवा जागतिक उर्जा सुरक्षेला पुन्हा धोका निर्माण केल्यास मोठ्या हल्ल्याची धमकी दिली होती. दरम्यान त्यांच्या या धमकीवर इराणचे रिव्होल्यूशनरी गार्डने कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, होमुर्झच्या सामुद्रधनी तेला एक थेंबही नेऊ दिला जाणार नाही, वाहतूक तर सोडाचय इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा इंधन संकट ओढवण्याची शक्यता आहे.

काही तासांपूर्वीच ट्रम्प यांनी इराणला कठोर शब्दात सुनावले होते. त्यांनी म्हटले होते की, जागतिक तेल पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला तर इराणवर असा हल्ला केला जाई जो कोणीही पाहिला नसेल. इराणने तेल रोखले तर 20 पटीने मोठी कारवाई की अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिली होती. परंतु ट्रम्प यांच्या धमकीसमोर न झुकता इराणने थेट तेल पुरवठाच ठप्प करण्याचा इशारा दिला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)ने केवळ पाच शब्दात ट्रम्प यांच्या धमकीवर सडेतोड इशारा दिला आहे.

जगावर काय होईल परिणाम?

होमुर्झची खाडी ही जगातील सर्वात महत्वाचा सागरी मार्ग आहे. या मार्गावरुन जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी 20 ते 30 टक्के व्यापार या मार्गावरुन होतो. इराणच नव्हे,तर सौदी, यूएई, कुवैत आणि इराक या देशांच्या तेलाचा व्यापारही या मार्गावरुन होतो. इराणने हा मार्ग बंद केला तर जागतिक बाजारात तेलाच्या किंमती तिपटीने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारत, चीनसह जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो.

ट्रम्प यांचे इंधन दरवाढ कमी होण्याचे संकेत

याच वेळी ट्रम्प यांनी जागतिक इंधन दरवाढ कमी करण्यासाठी काही देशांच्या तेलावरील निर्बंध तात्पुरते हटवण्याचेही म्हटले होते. ज्यामुळे जागतिक तेल बाजारातील वाढत्या किंमती नियंत्रणात येतील आणि स्थिरता निर्माण होईल. यामुळे रशियावरील तेल निर्बंध हटणार असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. परंतु अद्याप ट्रम्प यांनी कोणत्या देशांवरील निर्बंध हटवणार हे स्पष्ट केले नाही.

US Iran War : ‘पुन्हा डोकं वर काढलंत तर…’, ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; युद्ध समाप्तीचे दिले संकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने ट्रम्प यांच्या धमकीवर काय उत्तर दिले?

    Ans: इराणने ट्रम्प यांच्या धमकीसमोर न झुकता, होमुर्झ सामुद्रधुनी बंद करण्याची आणि तेलाचा एकही थेंब नेऊ न देण्याची धमकी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डस कॉर्प्सने दिली आहे.

  • Que: होमुर्झ सामुद्रधुनी बंद झाल्यावर काय परिणाम होईल?

    Ans: होमुर्झची खाडी ही जगातील सर्वात महत्वाचा सागरी मार्ग आहे. या मार्गावरुन जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी 20 ते 30 टक्के व्यापार या मार्गावरुन होतो. इराणने हा मार्ग बंद केला तर जागतिक बाजारात तेलाच्या किंमती तिपटीने वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: No oil will leave the region irans fierce reply to us threat what will trump do next

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • crude oil
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Mexico: वाळवंटात हिरवा चमत्कार; 160 वर्षांनंतर बायसनच्या पुनरागमनाने पुन्हा बहरली मेक्सिकोची परिसंस्था
1

Mexico: वाळवंटात हिरवा चमत्कार; 160 वर्षांनंतर बायसनच्या पुनरागमनाने पुन्हा बहरली मेक्सिकोची परिसंस्था

Ganga Aarti : सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचा डंका; लंडनच्या टेम्स नदीवर पहिल्यांदाच रंगला भव्य गंगा आरती सोहळा
2

Ganga Aarti : सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचा डंका; लंडनच्या टेम्स नदीवर पहिल्यांदाच रंगला भव्य गंगा आरती सोहळा

Saudi Arabia : मध्य पूर्वेत नवे राजकीय समीकरण; हुथींविरुद्धच्या लढ्यात सौदी अरेबियाने मागितली इस्रायलची अप्रत्यक्ष मदत
3

Saudi Arabia : मध्य पूर्वेत नवे राजकीय समीकरण; हुथींविरुद्धच्या लढ्यात सौदी अरेबियाने मागितली इस्रायलची अप्रत्यक्ष मदत

Strait Of Hormuz: होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; 1 ठार, 3 जण गंभीर जखमी; जागतिक तेल पुरवठ्याला धोका
4

Strait Of Hormuz: होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; 1 ठार, 3 जण गंभीर जखमी; जागतिक तेल पुरवठ्याला धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.