Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बडीबडी बाते वडापाव खाते’, पाकिस्तान पाहतेय 25 अब्ज डॉलरचे स्वप्नं; UAE चा बदला घेण्यासाठी ग्वादरची दुबईशी तुलना?

Pakistan UAE Rivalry : कंगाल पाकिस्तानचे मोठ्या बाता मारण्याचे काम सुरुच आहे. आता पाकिस्तान दुबईला टक्कर देण्याचं स्वप्न पाहत आहे. यासाठी ग्वादरच्या माध्यमातून २५ अब्ज डॉलरची योजना आखली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 20, 2026 | 04:27 PM
Pakistan Gwadar Development Plan

Pakistan Gwadar Development Plan

Follow Us
Follow Us:
  • दुबईला टक्कर देण्याचं पाकिस्तानचं स्वप्न
  • ग्वादरच्या माध्यमातून २५ अब्ज डॉलरचा आखला प्लॅन
  • चीनही देतोय साथ?
Pakistan Gwadar Developement Plan : इस्लामाबाद : एक मोठी माहिती समोर आली आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या दुबई शहराचे जागतिक व्यापारातील वर्चस्व मोडून काढण्याचा प्लॅन पाकिस्तानने आखला आहे. यासाठी चीनच्या मदतीने विकसित होत असलेल्या बलूचिस्तानमधील ग्वादर बंदरगाहला दुसरे दुबई बनवण्यासाची पाकिस्तानची योजना आहे. यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत २५ अब्ज डॉलरची भर पडले असे पाक अधिकाऱ्यांचे मत आहे.

Israel Lebnon War : युद्धविराम नावापुरताच? इस्रायलचा लेबनॉनवर ताबा; बफर झोनसाठी लोकांच्या घराची तोडफोड

CPEC चा पाठिंबा आणि भौगोलिक महत्त्व

ग्वादर बंदर हे चीनच्या ६० अब्ज डॉवर्सच्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) चा मुख्य आणि महत्त्वाचा भाग आहे. हे बंदर पाकिस्तान(Pakistan) साठी भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. हे बंदर इराणच्या सीमेपासून केवळ ८७ किलोमीटर अतंरावर आहे. जगातील सर्वा महत्त्वाचा तेल व्यापारासाठीचा होर्मुझ मार्गच्या तोंडाशी हे बंदर आहे. या बंदरावरुन अफगाणिस्तान (Afghanistan)आणि मध्य आशियाई देशांना समुद्रातपर्यंत लवकर पोहचण्यासाठी मदत मिळू शकते.

दुबईला आव्हान देणार पाकिस्तान?

रिपोर्टनुसार, पाकिस्तान ग्वादरच्या माध्यमातून दुबईतील प्रसिद्ध जेबेल अली बंदराला पर्यायी बंदर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ग्वादर पोर्ट अथॉरिटीचे अधयक्ष नूर-उल-हक यांच्या मते, इराण (Iran) आणि मध्य आशियाई देशांशी असलेला संपर्कामुळे ग्वादर इतर प्रादेशिक बंदराच्या तुलनेत आघाडीवर जाईल. गेल्या वर्षभरात या बंदरावरुन जहाजांची ये-जा वाढली आहे. यामुळे लवकरच या पोर्टवरुन व्यावसायिक वाहतूकही चालू होईल असा विश्वास पाकिस्तानने व्यक्त केला आहे.

दावा मोठा, पण वास्तव काय?

  • पाकिस्तान दुबई(Dubai) ला टक्कर देण्याचा विचार करत असला तर तज्ज्ञांनी यातील अनेक अडचणींकडे लक्ष वेधले आहे.
  • तज्ज्ञांच्या मते पाकिस्तानचे ग्वादर बंदर अद्याप पूर्णपणे डीप वॉटर पोर्ट बनलेले नाही.
  • मोठ्या कंटेनर जहाजांसाठी १४ ते १६ मीटर खोली आवश्यक असते. ग्वादरचे डिझाइन १४ मीटरचे आहे, परंतु ती केवळ १२.५ मीटर खोल आहे.
  • खोली कमी असल्यामुळे जगातील सर्वात मोठी मालवाहू जहाजे या बंदरावर येऊ शकत नाहीत. यामुळे पाकिस्तान दुबई किंवा कोलंबोशी स्पर्धा करु शकत नाही.
  • शिवाय बलूचिस्तानमधील अस्थिर वातावरण आणि सुरक्षा हे पाकिस्तानपुढील मोठी आव्हाने आहेत.
थोडक्यात सांगायचे झाले तर पाकिस्ताने दुबईला टक्कर देण्यासाठी २५ अब्ज डॉलरचा प्लॅन आखला आहे. मात्र तांत्रिक अडचणी आणि पायाभूत सुविधांच्या अभावमुळे हे स्वप्न केवळ कागदापर्यंतच मर्यादित राहिल.

Hormuz War : होर्मुझमध्ये अमेरिकेचा गेम ओव्हर? इराणच्या ‘मॉस्किटो फ्लीट’ रणनीतीची जोरदार चर्चा, काय आहे नेमका प्लॅन?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानने ग्वादर बंदरातून किती कमाईची योजना आखली आहे?

    Ans: पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, ग्वादर बंदर पूर्ण क्षमतेने कार्यन्वित झाले तर सुमारे २५ अब्ज डॉलर्सची भर त्यांच्या अर्थव्यवस्थेत पडेल.

  • Que: पाकिस्तानचे ग्वादर बंदर खरंच दुबईच्या जेबेब अली बंदराला आव्हान देऊ शकते का?

    Ans: भौगोलिकदृष्ट्या ग्वादर हे होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आहे, ज्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त होते. परंतु दुबईच्या जेबेल अली बंदराशी याची तुलना होऊ शकत नाही. जेबेल अली हे जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित बंदर असून येथे अत्यंत प्रगतं तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा आहेत. ज्या पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर नाही.

Web Title: Pakistan gwadar developement plan challenge to dubai uae

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Pakistan News
  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
1

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
2

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
3

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा
4

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.