Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Crisis : पाकिस्तान रडकुंडीला! ‘भारताच्या केवळ एका सहीने…’ ; शाहबाज यांच्या मंत्र्यानेच दिला सरकारला घरचा आहेर

Pakistan Cirisis : सध्या पाकिस्तान मोठ्या संकटाशी झुंज देत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे पाकिस्तानमध्ये मोठे इंधन संकट निर्माण झाले आहे. यामुळे सामान्यांना मोठा फटका बसत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 29, 2026 | 11:16 AM
Pakistan Fuel Crisis

Pakistan Fuel Crisis

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानमध्ये इंधन संकट
  • शाहबाज शरीफच्या मंत्र्याने व्यक्त केली भीती
  • भारताबाबाद केला मोठा दावा
Pakistan Oil Cirsis : इस्लामाबाद : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे जगभरात इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. याचा भारताचा शेजारी पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. सध्या पाकिस्तान (Pakistan) मोठ्या इंधन संकटात आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री मुसादिक मलिक यांनी खळबळजवन विधान केले आहे. त्यांनी देशातील ढासळत्या स्थितीबाबत कबुली देत भारताच्या मजबुलत धोरणांचे कौतुक केले आहे. तर स्वत:च्या सरकारचे वाभाडे काढले आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

Iran Pakistan Relations : पाकिस्तानचा मोठा अपमान! इराणी खासदाराने PM शाहबाज आणि फील्ड मार्शल मुनीरला फटकारले, प्रकरण काय?

नेमकं काय  आहे संकट?

पाकिस्तानमधघ्ये सध्या अत्यंत बिकट परिस्थिती आहे. त्यांच्याकडे स्वत:चा कोणताही स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह नाही असे एका मुलाखती दरम्यान मलिक यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानकडे सध्या केवळ ५ ते ७ दिवसांचा कच्चा तेलाचा साठा शिल्क आहे, तर तेल विपणन कंपन्यांकडे २० ते २१ दिवसांचा साठा शिल्लक आहे.

याशिवाय देश आधीच कर्जबाजारी असून सरकार कर्जावर कर्जे घेत आहे.  देशाने संकटावर मात करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला होता. परंतु पाकिस्तानची सध्या आर्थिक स्थिती तेल साठ्यासाठी लागणारा अवाढव्य खर्च करण्याइतपती नाही असे मलिक यांनी सांगितले.

भारताचे कौतुक अन् …

भारताने, भविष्यातील संकटे ओळखून  ५३ लाख मेट्रिक टन साठा (३.६९ कोटीं बॅरल) क्षमतेचे साठे उभारले आहेत. यामुळे सध्या भारताची परिस्थिती जेमतेम आहे. भारताच्या या ताकदीचे आणि धोरणांचे दाखले देत आहेत. मलिक यांनी म्हटले की, भारताची उर्जा सुरक्षा अत्यंत भक्कम आहे. आणबीणीच्या काळात केवळ एका स्वाक्षरीने देशांतर्गत वापरासाठी भारत सरकार साठा खुला करु शकतो.

भारताच्या नियोजनापुढे पाकिस्तानचे नियोजन शून्य असल्याचे मलिक यांनी मान्य केले. सध्या जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमतींमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. अमेरिका इराण युद्धा (US Iran War) मुळे होर्मुझ सामुद्रधुनीत धोका वाढला आहे. यामुळे पाकिस्तानची अनेक जहाजे होर्मुझ(Hormuz) मध्ये अडकली आहे.

सरकारचे प्रयत्न सुरुच

मुसादिक मलिक यांनी सांगितले की, सध्या शाहबाज सरकार नागरिकांवरील बोजा कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. माज्ञ कच्चा तेलाच्या किमतींमधील अस्थिरतेमुळे देशात महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या पेट्रोल-डिझलचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) सरकार ९० दिवसांचा साठा ठेवण्याची योजना आखत आहे, परंतु रिकाम्या तिजोरीमुळे पाकिस्तानसमोर अनेक आव्हाने आहेत.

Pak Afghan War : पाक-अफगाण संघर्ष पुन्हा भडकला; क्षेपणास्त्र हल्ल्यात ७ नागरिकांचा बळी, शांततेचे प्रयत्न फेल?

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानमध्ये सध्या किती दिवसांचा इंधन साठा शिल्ल्क आहे?

    Ans: पाकिस्तानमध्ये सध्या ५ ते ७ दिवसांचा स्ट्रेटेजिक रिझर्व्ह आहे. तर तेल विपणन कंपन्यांकडे २० ते २१ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे.

  • Que: पाकिस्तानी मंत्र्याने भारताच्या धोरणांवर काय म्हटले?

    Ans: पाकिस्तानी मंत्र्याने म्हटले की, भारताच्या धोरणांमुळे सध्या त्यांच्याकडे ६० तेल ७० दिवस पुरले इतका धोरणात्मक तेल साठा आहे. केवळ एका स्वाक्षरीने आणीबाणीच्या काळात हा साठा देशांतर्गत वापरासाठी खुला होऊ शकतो असे म्हटले.

Web Title: Pakistan oil crisis middle east war impact shehbaz government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • Pakistan News
  • Shehbaz Sharif
  • World news

संबंधित बातम्या

World News : PoK निवडणुकीनंतर नवाझ पुन्हा सत्तेत? पाकिस्तानात राजकीय खळबळ
1

World News : PoK निवडणुकीनंतर नवाझ पुन्हा सत्तेत? पाकिस्तानात राजकीय खळबळ

World News : POKचे सत्य दडपण्यासाठी पाकिस्तानचा नवा डाव? अल-जझीरावर बंदी!
2

World News : POKचे सत्य दडपण्यासाठी पाकिस्तानचा नवा डाव? अल-जझीरावर बंदी!

PoK Protests: सत्य दाबण्यासाठी पाक लष्कराची दडपशाही; ‘Al Jazeera’सह अनेक डिजिटल न्यूज पोर्टल्स ब्लॉक
3

PoK Protests: सत्य दाबण्यासाठी पाक लष्कराची दडपशाही; ‘Al Jazeera’सह अनेक डिजिटल न्यूज पोर्टल्स ब्लॉक

Vishvesh Negi IFS : इराणसाठी भारताचा नवा चेहरा; ज्येष्ठ मुत्सद्दी विश्वेश नेगी यांच्यावर सोपवली तेहरानची मोठी जबाबदारी
4

Vishvesh Negi IFS : इराणसाठी भारताचा नवा चेहरा; ज्येष्ठ मुत्सद्दी विश्वेश नेगी यांच्यावर सोपवली तेहरानची मोठी जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.