Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rubio India Visit : भारताला इंधन पुरवठा करणार अमेरिका? परराष्ट्र मंत्री रुबियो यांच्या दौऱ्यात होणार मोठा करार?

Rubio India Visit : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो उद्यापासून तीन दिवसीय भारत येणार आहे. यावेळी भारत आणि अमेरिकेतील उर्जा सहकार्यावर चर्चा होईल. ही चर्चा जागतिक राजकारण्याच्या दृष्टीकोनातून महत्वाची मानली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 22, 2026 | 12:19 PM
Rubio India Visit

Rubio India Visit

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो उद्यापासून
  • उर्जा सहकार्य आणि क्वाड बैठकीवर होणार चर्चा
  • जाणून घ्या काय आहे उद्देश?
Rubio India Visit : इराणशी तणावादरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो उद्यापासून तीन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. २३ मे २६ मे च्या कालावधीत ते भारतात असतील. यावेळी ते भारतातली विविध ठिकाणांना भेट देणार आहेत. हा दौरा जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात अमेरिका आणि भारतातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर लक्ष्य केंद्रित असेल. विशेष करुन उर्जा क्षेत्रातील सहकार्य आणि क्वाड देशांच्या आघाडीवर महत्त्वपूर्ण चर्चा होईल.

Marco Rubio India Visit : इराणशी युद्धाच्या भडक्यादरम्यान अमेरिकन मंत्री भारतात; काय आहे कारण?

दौऱ्याचा उद्देश आणि वेळापत्रक

अधिकृत माहितीनुसार, रुबियो आपल्या चार दिवसीय दौऱ्यात भारतात नवी दिल्लीसह कोलकाता, आग्रा आणि जयपूर या प्रमुख शहरांना भेट देणार आहेत. रुबियो यांची ही पहिलीच क्वाड बैठक असून याला दौऱ्याला विशेष राजनैतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

उर्जा भागीदारीवर भर : सध्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक उर्जा पुरवठा विस्कळीत झाले आहे. परंतु दुसरीकडे अमेरिका उर्जेच्या उत्पादनात अग्रण्य आहे. अशी परिस्थिती भारतात झालेला इंधन तुटवडा कमी करण्यासाठी अमेरिका भारताला मदत करण्यास तयार आहे. यामुळे बैठकीत यावर विशेष लक्ष केंद्रित असेल.

क्वाड देशांची बैठक : याशिवाय इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि सहकार्य वाढवण्यासाठी परराष्ट्र मंत्र्यांच्या क्वाड बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या संघटनेत ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि भारताचा समावेश आहे. चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्याचा याचा हेतू आहे.

व्हेनेझुएलाच्या अध्यक्षा भारतात येणार

विशेष म्हणजे, या दौऱ्यानंतर पुढील आठवड्यात व्हेनेझुएलाच्या अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्जही भारत दौऱ्यावर येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिका-भारतात व्हेनेझुएला तेल खरेदीबाबत नवीन धोरण तयार होऊ शकते.

भारताची मदत करणार अमेरिका?

दरम्यान मार्के रुबियो, भारत हा अमेरिकेचा अत्यंत विश्वासू आणि खंबीर भागीदार असल्याचे म्हटले. तसेच सध्याच्या कठीण परिस्थितीत भारताच्या उर्जा गरज पूर्ण करण्यासाठी अमेरिका मदत करण्यास तयार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

त्यांनी जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या किमती आणि पुरवठ्यातील अडथळे पाहता, भारताने आपली उर्जा गरज भागवण्यासाठी अमेरिकेला संधी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

सध्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रुबियो यांचा हा दौरा अमेरिका भारतातील व्यापारी संबंध सुधारण्यासाठीच नव्हे, तर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आव्हानांना सामोर जाण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले जात आहे.

Golden Dome : इस्रायलच्या आयर्न डोमपेक्षाही खतरनाक! अमेरिका आता अंतराळात तैनात करणार घातक शस्त्र, रशिया-चीनचा उडाला थरकाप

Web Title: Rubio india visit us india energy partnership quad meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • America
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार
1

Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर
2

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती
3

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
4

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.