Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rubio-Modi Meet : मार्को रुबियो यांच्याकडून PM मोदींनी व्हाईट हाऊस भेटीचे आमंत्रण; नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

Rubio-Modi Visit : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून शनिवारी त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. PM मोदींनी देखील या भेटीबाबात आंनद व्यक्त केला. भारत आणि अमेरिका जागतिक कल्ल्याणासाठी संयुक्तपणे कार्य करतील असे त्यांनी म्हटले.

  • By स्वराली शहा
Updated On: May 24, 2026 | 09:41 AM
Rubio-Modi Meet

Rubio-Modi Meet

Follow Us
Follow Us:
  • मार्को रुबियो यांचा भारत दौरा
  • पंतप्रधान मोदींनी अमेरिका भेटीचे आमंत्रण
  • दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार
Rubio-Modi Meet News in Marathi : नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो सध्या भारताच्या चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. शनिवारी (२३ मे) त्यांनी नवी दलिल्लीतल सेवा तीर्थ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक पार पडली. ही बैठक जवळपास पास एक तास चालली. यामध्ये भारत-अमेरिका द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी आणि जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यात आली. मार्को रुबियो यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

Rubio India Visit : भारताला इंधन पुरवठा करणार अमेरिका? परराष्ट्र मंत्री रुबियो यांच्या दौऱ्यात होणार मोठा करार?

PM मोदींना भारत भेटीचे आमंत्रण

या बैठकीदरम्यान रुबियो यांनी पंतप्रधान मोदींना व्हाईट हाऊस भेटीचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या वतीने पंतप्रधानांना अधिकृतपणे देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी या भेटीबद्दल सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. भारत आणि अमेरिका जागतिक कल्ल्यासाठी एकत्र काम करत राहतील असे त्यांनी म्हटले.

Happy to receive the US Secretary of State, Mr. Marco Rubio. We discussed sustained progress in the India-US Comprehensive Global Strategic Partnership and issues related to regional and global peace and security. India and the United States will continue to work closely for… pic.twitter.com/CuD0DdDXB7 — Narendra Modi (@narendramodi) May 23, 2026

या मुद्द्यांवर झाली चर्चा

  •  संरक्षण आणि तंत्रज्ञान : बैठकीदरम्यान हिंद-प्रशांत महासागरात शांतता व सुरक्षिततेसाठी दोन्ही देशांनी सहकार्य वाढवण्यावर भर दिला.
  • उर्जा सुरक्षा : याशिवाय भारताच्या वाढत्या उर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिका (America) LNG आणि कच्चा तेलाची मदत करण्यास उत्सुक असल्याचे रुबियो यांनी म्हटले. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर उर्जा पुरवठा सुरक्षित करण्याचा मुख्य अजेंडा होता.
  • व्यापारात दुप्पट वाढ करण्याचे उद्दिष्ट : याशिवाय दोन्ही देशांमध्ये २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापारात दुप्पट वाढ करण्यासाठी मिशन ५०० अंतर्गत गुंतवणूकीवर सहमती झाली.

जयशंकर यांच्याही द्विपक्षीय चर्चा

दरम्यान रविवारी (२४ मे) परराष्ट्र मंत्री एस. जयंशकर (S.Jaishankar) यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या चर्चेत उर्जा सहकार्य, व्यापारी संबंध, तांत्रिक भागीदारी आणि जागतिक आव्हानांवर सविस्तर चर्चा होईल. यावेळी दोन्ही देशांतील गुंतवणूक आणि नवीन प्रकल्पांविषयीही चर्चेची अपेक्षा आहे.

क्वाड बैठक

याशिवाय २६ मे रोजी नवी दिल्ली येथे येथे क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून मार्को रुबियो देखील उपस्थित राहतील. रुबियो यांचा हा दौरा राजनैतिकदृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वचा मानला जात आहे. अमेरिका आणि भारतातील ताणलेले संबंध पुन्हा नव्या उंचीवर नेणे याचा हेतू आहे.

Golden Dome : इस्रायलच्या आयर्न डोमपेक्षाही खतरनाक! अमेरिका आता अंतराळात तैनात करणार घातक शस्त्र, रशिया-चीनचा उडाला थरकाप

Web Title: Rubio modi meet white house invitation high level talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • America
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण
1

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न
2

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू
3

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
4

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.