Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Odessa Port Attack : ओडेसा बंदराजवळ जहाजावरील हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू; युक्रेनचा रशियावर आरोप, भारताने काय म्हटले?

Odessa Port Attack : रशिया युक्रेन तणाव काही निवळण्याचे नाव घेईना. या युद्धाचा फटका भारतालाही बसत आहे. ओडेसा बंदराजवळी हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. याचा सरकारडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 21, 2026 | 11:54 AM
Odessa Port Attack indian killed

Odessa Port Attack indian killed

Follow Us
Follow Us:
  • युक्रेनमधील मालवाहू जहाजावर हल्ला
  • ४ भारतीयांचा मृत्यू
  • भारताकडून तीव्र निषेध
Odessa Port Attack News in Marathi : कीव्ह/नवी दिल्ली :एक मोठे वृत्त समोर आले आहे. युक्रेनमधील ओडेसा बंदर परिसरतात एका मालवाहू जहाजावर हल्ला झाला आहे. धक्कादायक म्हणजे या हल्ल्यात चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर एक भारतीय गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. युक्रेनने याचा आरोप रशियावर केला आहे. मात्र, भारताने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असला तरी यामध्ये कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही.

US-Iran War : अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूनंतर ट्रम्प आक्रमक; इराणला किंमत मोजावी लागणार

कधी आणि कुठे झाला हल्ला?

मिळालेल्या माहितीनुसार, गिनी बिसाऊईचा ध्वज असलेल्या एमव्ही गोल्डन लिओ या मालवाहू जहाजावर हल्ला झाला. हे जहाज मका घेऊन ओडेसा बंदरातून रवाना झाले होते. रविवारी (२० जुलै) संध्याकाळी जहाजाला लक्ष्य करण्यात आले. या जहाजावर पाच भारतीयांसह १९ जण प्रवास करत होते. यातील चार भारतीयांचा मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

युक्रेनचा रशियावर आरोप

या हल्ल्यासाठी युक्रेनने रशियाला जबाबदार धरले आहे. युक्रेनच्या आरोपांनुसार, जहाजावर तीन क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यानंतर जहाजाला मोठी आग लागली होती. परंतु सध्या या हल्ल्यांबाबात रशियाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

भारताची प्रतिक्रिया

भारताने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याची दखल घेत भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती शोख व्यक्त केला. मंत्रालयाने घटनेचा निषेध करत म्हटले, व्यापारी जहाजे, निष्पाप नाविक आणि नागरिकांना लक्ष्य करणे हे स्वीकार्य नाही. सागरी मार्गावरुन जहाजांवरील हल्ले आणि व्यापारी मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या कारवायांचा भारत निषेध करतो असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष्य ठेवून असल्याचे सांगितले. त्यांनी जखमी भारतीयाला आवश्यक ती मदत पुरवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली. तसेच मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला.

Our statement on attacks on commercial vessel – MV GOLDEN LEO ⬇️ 🔗 https://t.co/rhM365hrWJ pic.twitter.com/UMfD7qmT53 — Randhir Jaiswal (@MEAIndia) July 20, 2026

युद्ध पाच वर्षापासून सुरुच

२०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाला होती. या युद्धाला आता पाच वर्षे झाली परंतु तणाव निवळण्याचे कोणतेही चिन्ह नाही. या युद्धामुळे दोन्ही देशांतील नागरी पायाभूत सुविधा, व्यापारी जहाजे आणि सर्वसामान्य नागरिक प्रभावित होत आहे. याचा भारतीयांवरही परिणाम होत आहे. यामुळे भारताने दोन्ही देशांना शांतता आणि राजनैतिक मार्गाने संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.

Red Sea Crisis : यमनच्या हूती बंडखोरांनी सौदी अरब विरुद्ध समुद्री नाकेबंदी जाहीर केली, मग पाकिस्तान टेन्शनमध्ये का?

Web Title: Russia ukraine war 4 indians killed in odessa port ship attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • MEA
  • Russia Ukraine War
  • World news

संबंधित बातम्या

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त
1

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी
2

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी
3

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी

Pakistan News : पाकिस्तानची नापाक हरकत! नरोवालमध्ये शतकाहून जुने मंदिर जमीनदोस्त; भारताकडून कडक कारवाईची मागणी
4

Pakistan News : पाकिस्तानची नापाक हरकत! नरोवालमध्ये शतकाहून जुने मंदिर जमीनदोस्त; भारताकडून कडक कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.