Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War: युक्रेनकडून मोठी चूक! रशियाच्या गोदामातून निघाला अक्राळविक्राळ ‘राक्षस’, जग पाहणार विनाशाचा ट्रेलर

रशियाच्या गुहेत घुसून त्यावर हल्ला करून मोठे नुकसान करणे हे आता युक्रेनला महागात पडणार आहे. रशिया युक्रेनियन जाळ्याला एका राक्षसी युक्तीने उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसून येत आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 04, 2025 | 04:11 PM
रशिया युक्रेन युद्धात आता मोठी घडामोड (फोटो सौजन्य - iStock)

रशिया युक्रेन युद्धात आता मोठी घडामोड (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

रशियाने कधीच विचार केला नव्हता की युक्रेन रशियाच्या आत ४००० किलोमीटर आत घुसून त्यांचे एअरबेस उडवू शकेल, पण त्यांनी तसे केले. आता ५ एअरबेसवरील हल्ल्यामुळे झालेले नुकसान प्रचंड आहे, त्यामुळे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा रागही तितकाच रास्त आहे. फक्त एकच भीती आहे की रशिया युक्रेनच्या या धाडसाला त्याच्या ‘शैतानी’ शक्तीने उत्तर देऊ शकेल. संपूर्ण जगाला रशियाच्या मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्रांबद्दल माहिती आहे, परंतु आपण ज्याबद्दल बोलत आहोत ते खरोखरच विनाशकारी आहे.

विनाशकारी चाल

तीन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या युद्धात रशियाने आपली सामरिक शक्ती दाखवली आहे, परंतु क्षणात विनाश घडवून आणू शकणारी शस्त्रे त्याच्या भात्यातून बाहेर काढली नाहीत. रशियाची काही प्राणघातक क्षेपणास्त्रे आणि शस्त्रे अशी आहेत की युक्रेन सोडून इतर देशही त्यांच्यामुळे घाबरतील. आपण रशियन सैतान SATAN-2 किंवा RS-28 SARMAT बद्दल बोलत आहोत, जो जगातील सर्वात घातक मानला जातो. युक्रेनच्या अंताचे हे कारण का बनू शकतात हे आपण जाणून गेऊया. 

युक्रेन जगाच्या नकाशावरुन नामशेष होणार? पुतिनची प्राणघातक हल्ला करण्याची नवी रणनीती आली समोर

RS-28 SARMAT ला ‘सैतान’ का म्हणतात?

जर रशियाने त्याच्याकडे असलेल्या RS-28 SARMAT किंवा SATAN-2 चा वापर केला तर संपूर्ण परिसर एका क्षणात उद्ध्वस्त होईल. हे केवळ युक्रेनसाठीच नाही तर जागतिक स्थिरतेसाठीदेखील धोकादायक आहे. रशियाचे हे क्षेपणास्त्र एक आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ते रशियाच्या अणुशस्त्रांचा एक भाग आहे. RS-28 SARMAT सोव्हिएत काळातील R-36 ICBM ची जागा घेण्यासाठी बनवण्यात आले होते. पाश्चात्य देशांनी त्याच्या शक्ती लक्षात घेऊन त्याचे नाव सैतान ठेवले आहे.

याची ताकद अमाप असून संपूर्ण परिसर हे उद्ध्वस्त करू शकते आणि यामुळे युक्रेनला अधिक धक्का पोहचू शकतो असंही सांगण्यात येते. मात्र एका शैतानाइतकी ताकद यामध्ये असल्याचेही समोर आले आहे.

किती आहे ताकद

SARMAT क्षेपणास्त्राची शक्ती इतकी आहे की ते एकाच वेळी १५ अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते आणि वेगवेगळ्या लक्ष्यांवर मारा करू शकते. ११६ फूट लांबीच्या सरमतचे वजन २२० टन आहे आणि त्याची क्षेपणास्त्र श्रेणी ६,२०० मैल ते ११,१८० मैलांपर्यंत आहे, जी अमेरिका आणि युरोपपर्यंत पोहोचू शकते. त्याचे अपडेटेड नाव RS-28 SARMAT आहे. या रशियन क्षेपणास्त्राला विनाशक म्हणतात.

त्यामुळे रशियाने जर हे पाऊल उचलले तर संपूर्ण जगभरात त्याचे पडसाद उमटणार आहेत हे मात्र नक्की आणि हे युद्ध नक्की कधी थांबणार याचीही आतुरतेने सर्वजण वाट पाहत आहेत. 

युद्ध अजूनही सुरुच राहणार? रशिया-युक्रेन शांतता चर्चेत झेलेन्स्कींनी ठेवल्या ‘या’ अटी

Web Title: Russia ukraine war news update russia may take revenge by rs 28 sarmat and satan 2 ukraine operation spider web

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 04:11 PM

Topics:  

  • Russia
  • Russia Ukraine War
  • Russia Ukraine War Update
  • Russian President Putin

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”
2

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट
3

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?
4

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.