Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला! डझनभर बॅलेस्टिक मिसाइल्स अन् क्षेपणास्त्रांचा मारा

Russia Ukraine War Update : रशिया युक्रेन युद्ध दिवसेंदिवस पेटतच चालले आहे. रशियाने पुन्हा युक्रेनची राजधानी कीव्हला लक्ष्य केले असून क्षेपणास्त्र, ड्रोन आणि गाइडेड बॉम्बने हल्ले केले आहेत. तर युक्रेनने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 20, 2026 | 11:37 AM
Russia Attack on Kyiv

Russia Attack on Kyiv

Follow Us
Follow Us:
  • रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरुच
  • राजधानी कीव्हवर ड्रोन अन् क्षेपणास्त्रांचा मारा
  • अनेक मृत्यूमुखी
Russia Ukraine War News in Marathi : मॉस्को/कीव्ह : रशिया युक्रेन युद्ध अधिक पेटले आहे. दोन्ही देशांचे एकमेकांवर हल्ले सुरुच आहे. नुकतेच रविवारी (२० जुलै) पहाटे रशियाने राजधानी कीव्हसह युक्रेनच्या अनेक भागांमध्ये हल्ले केले आहे. रशियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि गायडेड बॉम्बने हल्ल्या केला असून यामध्ये किमान ६ जण मृत्यूमुखी पडल्याचे सांगितले जात आहे. तर डझनभर लोक जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Peru Earthquake : पेरुत भूकंपाचा जोरदार तडाखा! अँडीज पर्वतरांगेत हादरली जमीन; ५ जणांचा मृत्यू

४१ क्षेपणास्त्र अन् १२५ ड्रोन

युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने रविवारी पहाटे १.३० च्या सुमारास अचानक हल्ले सुरु केले. कित्येक तास हे हल्ले सुरुच होते. यामध्ये युक्रेवर ४१ क्षेपणास्त्रे आणि १२५ ड्रोन्सचा मारा करण्यात आला. या हल्ल्यात राजधानी कीव्हलाच लक्ष्य करण्यात आले होते. याची युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पुष्टी केली आहे.

हल्ल्यांमुळे मोठे नुकसान

या हल्ल्यांमुळे निवासी इमारती, कार्यालये, औद्यगिक प्रकल्प आणि विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. कीव्हमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगी लागल्याच्या घटना घडल्या असल्याचे सांगितले जात आहे. सध्या युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे.

अनेक शहरांमध्ये विध्वंस

कीव्हसह खार्कीव, खेरसॉन आणि सुमी या शहरांनाही लक्ष्य करण्यात आले. खार्किवजवळ एका टपाल केंद्रावर झालेल्या हल्ल्यात ३ जणांचा बळी गेला असून २० हून अधिक जखमी झाले आहेत. खेरसन आणि सुमी शहरांना गाइडेड बॉम्बने लक्ष्य करण्यात आले असून या शहरांमध्येही मोठी जीवितहानी झाल्याचे सांगितले जात आहे.

#UPDATE 🇷🇺🇺🇦 Part 2 Footage has been released showing the damage a Ukrainian metro station in Kyiv experienced last night following a Russian missile strike on the Zavod Artem defense manufacturer that was located across the street from the station. Multiple missiles hit the… https://t.co/BZbOKeN9mu pic.twitter.com/YFxi1AxCDj — Heyman_101 (@SU_57R) July 19, 2026

युक्रेनचेही जोरदार प्रत्युत्तर

दुसरीकडे युक्रेननेही रशियाच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. झेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैन्याने रशियातील तेलसाठी आणि उर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले केले आहेत. यामुळे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. युद्धाच्या वाढत्या तणावामुळे युक्रेन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे.

Middle East Conflict : अमेरिका-इराण तणाव वाढला! भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना

Web Title: Russia ukraine war russia launches missile and drone attack on ukraine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
1

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
2

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
3

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा
4

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.