Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Court Verdict : अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणाला १० वर्षांचा तुरुंगवास; अल्पवयीन मुलींच्या शोषणप्रकरणी कोर्टाचा निर्णय

US Court Verdict : अमेरिकेच्या ओमाहा शहरातील न्यायालयाने अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी एका भारतीय वंशाच्या तरुणाला १० वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे. २०२५ मध्ये उघडकीस आलेल्या मानवी तस्करांच्या प्रकरणी दोन अल्पवीयन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 31, 2026 | 11:53 AM
US Court Verdict

US Court Verdict

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणाला १० वर्षांचा तुरुंगवास
  • अल्पवीयन मुलींच्या शोषणप्रकरणी कोर्टाचा निर्णय
  • काय आहे नेमकं प्रकरण?
US Court Verdict : वॉशिंग्टन : अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या ओमाहा शहरातील स्थानिक न्यायालयाने भारतीय वंशाच्या एका २७ वर्षीय तरुणाला  अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणी  १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

US Strike Oman : ओमानच्या आखातात अमेरिकेची मोठी कारवाई; इराणच्या दिशेने जाणाऱ्या जहाजावर हल्ला

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, एका २७ वर्षी भारतीय वंशाच्या तरुणाला १० वर्षांचा तुरुंगवास ठोठवण्यात आला असून हे आरोपी मुळ गुजरातचे आहेत. गुजरातचा रहिवासी असलेल्या या आरोपीचे नाव कवनकुमार पटेल आहे. हे आरोपी ओहामामधील एका हॉटेलमध्ये कामाला होते. त्यांच्यावर दोन अल्पवीयन मुलींची तस्करी, लैंगिक शोषण आणि त्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

असा झाला प्रकरणाचा खुलासा

६ जानेवारी २०२५ मध्ये मानवी तस्करीच्या एका रॅकेटचा अमेरिकन तपास यंत्रणांनी पर्दाफाश केला होता. एका चोरीच्या तक्रारीदरम्यान ओमाहा पोलिस तिथे पोहोचले होते. परंतु, तपासादरम्यान त्यांना संशय आल्याने होमलँड सिक्युरीटी टास्क फोर्ससोबत मिळून संयुक्त मोहिम राबवण्यात आली. हॉटेलवर छापा टाकून दोन्ही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार माहितीनुसार, १५ आणि १६ दोन अल्पवयीन मुलींना देहव्यापारासाठी ओहामामध्ये आणण्यात आले होते. या तस्करांनी मुलींना हॉटेलमध्ये बंदीस्त ठेवले होते. धक्कादायक बाब म्हणजे, हॉटेलचे भाडे कमी करण्यासाठी आणि पैशांच्या जुळवाजुळवीसाठी या मुलींना जबरदस्तीने हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यासही भाग पाडले. मुलींना उपाशी ठेवून त्यांचा अमानुष छळ करण्यात आला.

कोर्टचा निर्णय

न्यायलयीन सुनावणीदरम्यान दोषी तरुणाने आपला गुन्हा मान्य केला आहे. या गंभीर गुन्ह्याप्रकरणी अमेरिकन न्यायालयाने संबंधित तरुणाला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगल्यानंतर भारतीय नागरिकाला तात्काळ अमेरिकेतून हद्दपार केले जावे असाही आदेश न्यायलयाने दिला आहे. या गंभीर गुन्ह्यात हॉटेलचे दोन कर्मचारी, समित चौधरी आणि विशाल गोस्वामी यांचीही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

मानवी तस्करी आणि अल्पवयीनांतच्या शोषणाशी संबंधित प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या नेटवर्कशी संबंधित इतर व्यक्तींचीही सखोर चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

China Missile City : चीन इराणच्या पावलावर? सॅटेलाइट्स चित्रांमधून भूमिगत लष्करी तळांचा खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेन न्यायालयाने भारतीय तरुणाला का शिक्षा सुनावली?

    Ans: अमेरिकेच्या ओमाहा शहरातील स्थानिक न्यायालयाने भारतीय वंशाच्या एका २७ वर्षीय तरुणाला  अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणी  १० वर्षांची तुरुंगवासाची ठोठावला आहे.

  • Que: या प्रकरणाचा खुलासा कसा झाला?

    Ans: ६ जानेवारी २०२५ रोजी चोरीच्या तक्रारीच्या तपासादरम्यान पोलिसांना संशय आला. यानंतर होमलँड सिक्युरीटी टास्क फोर्ससोबत मिळून हॉटेलवर छापा टाकत दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली,

  • Que: शिक्षा पूर्ण झाल्यावर आरोपीचं काय होणार?

    Ans: अमेरिकेच्या न्यायालयाच्या आदेशानुसार, १० वर्षाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर संबंधित भारतीय नागरिकाला अमेरिकेतून हद्दपार केले जाणार आहे.

Web Title: Us court verdict indian origin man gets 10 years jail minor girls exploitation case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • America
  • crime news
  • World news

संबंधित बातम्या

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू
1

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
2

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा
3

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा

US Financial Crisis : अमेरिकेतील धक्कादायक वास्तव समोर! मोठं आर्थिक संकट, 53% नागरिकांकडे Emergency Fund च नाही
4

US Financial Crisis : अमेरिकेतील धक्कादायक वास्तव समोर! मोठं आर्थिक संकट, 53% नागरिकांकडे Emergency Fund च नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.