Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Drone War : अमेरिकेने टेकले गुडघे? ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्यासाठी युक्रेनचा आधार, स्काय मॅप’साठी पसरले हात

US Iran War : मध्यपूर्वेतील सौदी अरेबियात इराणी हल्ल्यांनी प्रचंड नुकसान केले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी अखेर वोलोडिमर यांच्याकडे मदतीसाठी हात पसरले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 23, 2026 | 10:13 AM
US Deployes Ukraine anti-drone system Saudi Arabia

US Deployes Ukraine anti-drone system Saudi Arabia

Follow Us
Follow Us:
  • काय आहे स्काय मॅप यंत्रणा?
  • इराणी ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्यासाठी अमेरिकेची युक्रेनकडे धाव
  • जगभरात खळबळ
US Iran Conflict : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील इराणशी वाढत्या तणावामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या विनाशकारी ड्रोन हल्ल्यांनी अमेरिकेची संरक्षण क्षमता कमकुवत केली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनकडे मदतीसाठी हात पसरले आहे. सौदी अरेबियात प्रिन्स सुल्तान एअर बेसवर मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. यामुळे अमेरिकेने स्वत:च्या बचावासाठी युक्रेनच्या स्काय मॅप या अत्याधुनिक कमांड-अँड-कंट्रोल सिस्टम तैनात केली आहे.

US Iran Conflict : ‘युद्धविरामाची वेळ अध्यक्ष ट्रम्पच ठरवणार’; इराण संर्घषावर व्हाईट हाऊसचे मोठे विधान, पुढील २४ तासांत काय घडणार?

काय आहे स्काय मॅप यंत्रणा

स्काय मॅम हे इराणच्या शाहेद ड्रोन्सचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना हवेतच हाँणून पाडण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले सॉफ्टवेअर आहे. या रडार आणि सेन्सरकडून मिळाणाऱ्या माहितीमुळे शत्रूच्या ड्रोनचे अचूक लोकेशन आणि व्हिडीओ फीडवर दिसते. यामुळे शत्रूच्या ड्रोन्सला सहजपणे नष्ट करता येते. ही यंत्रणा अमेरिकेने सौदी अरेबिया(Saudia Arabia)त तैनात केली असून युक्रेनचे लष्करी अधिकारीच  अमेरिकन सैन्याला प्रशिक्षण देणार आहेत.

अमेरिकन तळांचे प्रचंड नुकसान

इराणपासून सुमारे ६४० किमी अंतरावर असलेल्या प्रिन्स सुल्तान एअर बेसवर हल्ल्याने अमेरिकेची झोप उडाली आहे. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकेचे E-3 AWACS रडार विमान नष्ट झाले आहे. तसेच KC-135 मध्ये इंधन भरणारे टँकर्स आणि THAAD क्षेपणास्त्र प्रणालीचेही गंभीर नुकसान झाले आहे. यानुकसानीनंतर अमेरिकेच्या पेंटागॉनने ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत ३५० दशलक्ष डॉलर्सचा निधी सुधारणांसाठी मंजूर केला आहे.

ट्रम्प यांचा पवित्रा आणि सद्य परिस्थिती

काही  आठवड्यांपूर्वीच युक्रेनेच अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी अमेरिकेला मदतीची ऑफर दिली होती. ही ऑफर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळली होती. आम्हाला मदतीची गरज नाही असे ट्रम्प यांनी म्हटले होते. आता मात्र इराणच्या ड्रोन हल्ल्यांनी अमेरिकेचा थरकाप उडाला असून अखेर युक्रेनची मदत घ्यावीच लागली आहे.

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य मानले जाणाऱ्या अमेरिकेला एका छोट्या देशावर अवलंबून राहवे लागणे हे त्यांच्या हवाई संरक्षण दलातील आणि संरक्षण व्यवस्थेतील त्रुटी उघड्या पाडते. प्रदीर्घ काळापासून अमेरिका (America) या त्रुटींकडे दुर्लक्ष करत होता. याचच फायदा इराणने घेतला आहे. मात्रही मदत आणि जागतिक समीकरणात अमेरिकेची हतबलता आणि युक्रेनच्या वाढत्या तांत्रिक शक्तीचे हे उदाहरण मानले जात आहे.

मोठी बातमी ! होर्मुज सामुद्रधुनीत भारताकडे येणाऱ्या जहाजावर IRGC चा हल्ला; ताब्यात घेऊन जहाज इराणकडे नेले

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे स्काय मॅप यंत्रणा?

    Ans: युक्रेनची स्काय मॅम यंत्रणा ही कमांड-अँड-कंट्रोल प्लॅटफॉर्म यंत्रणा आहे. हे यंत्रणा इराणच्या शाहेद सारख्या घातक ड्रोन्सचा शोध घेते आणि अचूक लोकेशन शोधून काढते. यानंतर रडारवर मिळालेल्या माहितीमुळे शत्रूचे ड्रोन सहज नष्ट करता येते.

  • Que: अमेरिकेला युक्रेनच्या तंत्रज्ञानाची गरज का पडली?

    Ans: सौदी अरेबियातील अमेरिकेच्या प्रिन्स सुल्तान एअर बेसवर इराणच्या हल्ल्यांनी प्रचंड नुकसान केले आहे. अमेरिकेच्या प्रगत संरक्षण प्रणाली आणि महागड्या विमानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे इराणी ड्रोन्सला रोखण्यासाठी अमेरिकेला युक्रेनच्या तंत्रज्ञानाची गरज पडली आहे.

Web Title: Us deploys ukraines anti drone sky map system in saudi arabia amid iran drone attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • America
  • ukraine
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.