Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : भारतीय जहाजांचा होर्मुझमध्ये रस्ता रोखणार? इराणी राजदूतांनी स्पष्टचं सांगितलं; चाबरहारवर मोठे भाष्य

India Iran Relations : अमेरिका इराण युद्धामुळे सध्या जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत भारत इराण संंबंधावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु....

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 30, 2026 | 10:25 AM
Iranian Ambassador on Iran India Relations

Iranian Ambassador on Iran India Relations

Follow Us
Follow Us:
  • भारतीय जहाजांचा होर्मुझमध्ये मार्ग रोखणार?
  • चाबहार प्रकल्प बंद?
  • इराणी राजदूतांनी सांगितले काय आहे सत्य?
  • ट्रम्प यांच्या दाव्यांचीही उडवली खिल्ली
Iran Ambassador on US Iran Conflict : तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) आता शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांतील शांतता चर्चा ठप्प झालू असून पुन्हा एकदा युद्धाचे संकेत मिळाले आहे. यामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, इराणने भारतीय जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीत रोखल्याचा दावा केला जात आहे. तसेच इराण आणि भारताच्या चाबहार प्रकल्पावरही परिणाम झाल्याचे सांगितेल जात आहे. यावर इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथेअली यांनी इराणची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘NO MORE MR. NICE GUY’ , ट्रम्प यांचा इराणला अंतिम इशारा; हातात रायफल घेतलेला आक्रमक फोटो शेअर करत दिली धमकी

इराणच्या राजदूतांनी चाबहार बंदर आणि भारतीय जहाजांची सुरक्षा आणि प्रादेशिक शांततेवर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने लावलेल्या निर्बंधामुळे  भारत आणि इराणमधील धोरणात्मक संबंधावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि होणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे.

मोहम्मद फतहाली यांनी म्हटले की, चाबहार प्रकल्प हा भारत, अफगाणिस्तान (Afghanistan) आणि मध्य आशियाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या रेल्वे मार्गाचे ९० टक्के कामकाज पूर्ण झाले असून लवकरच हे बंदर राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडले जाईल. हा प्रकल्प भारतासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच इराणसाठीही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

होर्मुझ (Hormuz) सामुद्रुधीन आणि भारतीय जहाजांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली असताना राजदूतांनी मोठा दिलासा दिलासा दिला. त्यांनी स्पष्ट केले की, इराण आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, सागरी सुरक्षेचे पालन करत आहे. ज्या देशांनी इराणविरोधी लष्करी कारवाईत सहभाग घेतलेला नाही अशा मित्र राष्ट्रांच्या जहाजांना कोणताही धोका नसल्याचे फतहाली यांनी स्पष्ट केले. भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

ट्रम्प यांच्या अफवांचे खंडन

फतहाली यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या इराणबद्दल केलेल्या दाव्यांना फेटाळून लावले. त्यांनी म्हटले की, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांच्या प्रकृतीबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांना सुरक्षेचा कारणास्तव गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी म्हटले की, ट्रम्प यांचे दावे आणि वास्तवांमध्ये काहीही साम्य नाही. इराणने या संघर्षासाठी अनेक वर्षांपूर्वीच तयारी सुरु केली होती.इस्रायल आणि अमेरिकेचे सर्व दावे अफवाच आहेत.

Explainer : इराणशी युद्धात अमेरिकेची Exit रणनीती! विजयाची घोषणा करुन युद्धाचे मैदान सोडणार ट्रम्प?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराण अमेरिका तणावाचा भारताच्या चाबहार प्रकल्पावर परिणाम झाला आहे का?

    Ans: भारतातील इराण राजदूतांनी स्पष्ट केलं आहे की, अमेरिकेच्या निर्बंधानंतरही भारत-इराणच्या धोरणात्मक भागीदारीवर कोणताही परिणाम झालेला नाही. चाबहार प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून लवकरच हे बंदर राष्ट्रीय नेटवर्कशी जोडले जाईल असे त्यांनी सांगितले.

  • Que: होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या भारतीय जहाजांवर इराणी राजदूतांनी काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फतहाली यांनी स्पष्ट केले की, ज्या देशांनी इराणविरोधी लष्करी कारवाईत सहभाग घेतलेला नाही, अशा मित्र राष्ट्रांच्या जहाजांना कोणताही धोका नाही. भारताच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची ग्वाही इराणने दिले आहे.

Web Title: Us iran conflict indian ships halted in strait of hormuz iranian ambassador response donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.