Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran Conflict : अब्बास बंदरावरील हल्ल्याने पेटला इराण; अमेरिकेला दिलं चोख प्रत्युत्तर, शांतता चर्चा अपयशी?

US-Iran Conflict : पश्चिम आशियातील तणाव पुन्हा पेटून उठण्याची भीती निर्माण झाली आहे. अमेरिकेने एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा इराणच्या अब्बास बंदरावर हल्ला केला आहे. यावर इराणने प्रतिघात केला असून पुन्हा हल्ला केल्यास इराण शांत बसणार नाही असे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 28, 2026 | 01:11 PM
Iran attack on US military base today

Iran attack on US military base today

Follow Us
Follow Us:
  • अब्बास बंदरावरील हल्ल्याने पेटला इराण
  • अमेरिकेला दिलं चोख प्रत्युत्तर
  • शांतात चर्चा अपयशी?
US-Iran Conflict : तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिका इराण संघर्षाला (US Iran Conflict) पुन्हा सुरुवात झाली आहे. गुरुवारी(२८ मे) पहाटेच्या सुमारास अब्बास बंदरावर झालेल्या दुसऱ्या हल्ल्यानंतर इराण पेटून उठला आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला केला आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा अशांतता पसरली आहे. तसेच शांतता चर्चा अपयशी होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

US Strike Iran : दोन दिवसांत अमेरिकेचा दुसरा हल्ला; भीषण स्फोटांनी हादरले इराणचे अब्बास बंदर

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्बास बंदरावरील झालेल्या हल्ल्यानंतरच पहाटे ४.५० च्या सुमारास अमेरिकेन हवाई तळावर हल्ला करण्यात आला. परंतु इराणने नेमका कोणत्या हवाई तळावर हल्ला केला याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.

अमेरिकेचे इराणवर हल्ले

यापूर्वी अमेरिकेने मध्यरात्रीच्या सुमारास होर्मुझ(Hormuz) मध्ये इराणचे चार ड्रोन पाडल्याचा आणि अब्बास बंदरावर ग्रांउड स्टेशन उद्ध्वस्त केल्याचे अधिकाऱ्याने म्हटले होते. अमेरिकेने या हल्ल्यांना संरक्षणात्मक कारवाई असल्याचे म्हटले आहे. तर २६ मे रोजी देखील होर्मुझ समुद्रात माइन्स पेरणाऱ्या दोन इराणी युद्धनौका आणि अब्बास बंदरावरील लष्करी तळांवर प्रहार करण्यात आला होता. यावेळी देखील आपल्या सैनिकांच्या आणि व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा हवाला अमेरिकन सेंट्रल कमांडने दिला होता.

इराणचा अमेरिकेला थेट इशारा

अमेरिकेच्या सततच्या हल्ल्यामुळे इराण (Iran) पेटला असून इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने चोख प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. तसेच इस्रायलला संपवण्याचा इशाराही अमेरिकेने दिला आहे. IRGC च्या कमांडरने म्हटले आहे की, “शत्रूचे कोणतेही आक्रमण उत्तराशिवाय राहणार नाही. पुन्हा हल्ले झाल्यास आणखी चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. या परिणामांसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.”

शेजारी देशांवर परिणाम

सध्या या तणावाचा परिणाम पश्चिम आशियातील आखाती देशांवर दिसून येत आहे. कुवेतच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावरही हल्ले होत आहेत, परंतु त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणनेने शत्रूचे ड्रोन हवेतच नष्ट केले आहेत.

शांततेच्या प्रयत्नांना धक्का

हे हल्ले अशा वेळी होत आहे, जेव्हा अमेरिका (America) इराण पडद्याआड शांतता चर्चा करत आहे. परंतु, आतापर्यंत कोणताही ठोस निकाल लागलेला नाही. तसचे कॅबिनेट बैठकीत ट्रम्प यांनी इराणला अमेरिकेच्या अटी मान्य करण्याचा इशाराही दिला आहे, अन्यथा याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या सर्व परिस्थितीमुळे शांतात चर्चा भंग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणाम जागतिक स्तरावर पुन्हा इंधन आणि उर्जा संकट उभे राहू शकते.

Abraham Accord Deal : मध्यपूर्वेत ट्रम्प यांची कूटनीतिक चाल! इस्रायलशी हातमिळवणी केली,तरच…; इस्लामिक देशांना थेट इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिकेच्या हल्ल्यानंतर काय केलं?

    Ans: अब्बास बंदरावरील हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ल्याचा दावा केला जात आहे. परंतु अद्याप कोणत्या तळावर हल्ला झाला हे स्पष्ट नाही.

  • Que: इराणने अमेरिकेला काय इशारा दिला?

    Ans: अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराण संतप्त झाला असून पुन्हा हल्ला झाल्यास आणखी कडक प्रत्युत्तराची धमकी दिली आहे.

Web Title: Us iran conflict iran retaliates after bandar abbas attack peace talks fail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • Iran News
  • US-Iran Ceasefire
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा
1

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा

Nobel Prize: जागतिक अर्थकारणाला नवी दिशा; रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
2

Nobel Prize: जागतिक अर्थकारणाला नवी दिशा; रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात
3

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात

Saudi-Iran Talks : हुथी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी-इराण चर्चा; तेहरानने तणाव कमी करण्यासाठी दिला ‘असा’ प्रस्ताव
4

Saudi-Iran Talks : हुथी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी-इराण चर्चा; तेहरानने तणाव कमी करण्यासाठी दिला ‘असा’ प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.