Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : ‘आम्ही संरक्षण करु, पण…,’ होर्मुझवर टोल वसूल करणार अमेरिका? इराणला रोखण्याचा दावा

US Iran Conflict : मध्यपूर्वेत पुन्हा युद्ध भडकले आहे. अमेरिका आणि इराणमधील शांतता करार मोडकळीस आला असून भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी होर्मुझबाबत मोठे विधान केले आहे. यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 14, 2026 | 09:34 AM
Trump on Hormuz

Trump on Hormuz

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझवर टोल वसूल करणार अमेरिका?
  • इराणला रोखण्याचा दावा
  • जाणून घ्या काय म्हणाले ट्रम्प?
US Iran Conflict  News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली रहिला आणि तिच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिका स्वीकारेल असे म्हटले. परंतु यासाठी या मार्गावरुन जाणाऱ्या जहाजांकडून २०% टोल वसूल केला जाईल. तसेच इराण आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांची जहाजे मात्र अडवली जातील अशी घोषणा ट्रम्प यांनी केली.

Iran-US War : होर्मुझमध्ये पुन्हा वाढला तणाव; इराणकडून UAE च्या तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू

होर्मुझमधून जहाजांच्या सुरक्षेसाठी टोल वसूल करणार ट्रम्प

ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी होर्मुझबाबत मोठी घोषणा केली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की,

‘होर्मुझची सामुद्रधुनी खुलीच राहिल. इराणच्या सहकार्याने किंवा इराणशिवाय ती सर्वांसाठी सुरुच असेल. आम्ही इराणवरील नाकेबंदी पुन्हा लागू करत असून या मार्गावरुन जाणाऱ्या त्यांच्या आणि त्यांच्याशी संबंधित मित्र राष्ट्रांच्या जहाजांना रोखले जाईल.

तसेच इतर देशांसाठी हा मार्ग खुला राहिले. अमेरिका आता होर्मुझ सामुद्रधुनीची गार्डियन म्हणून भूमिका बजावेल. यामुळे या सागरी मार्गावरुन सुरक्षा करण्यासाठी शुल्क आकारणार असल्याची घोषणा केली.’

 

इराणच्या अणु कार्यक्रमावरही भाष्य

दरम्यान ट्रम्प यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावरही मोठे विधान केले. त्यांनी म्हटले की, इराण अण्वस्त्र विकसित करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. परंतु अमेरिकेने त्याला रोखल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. पण तरीही इराणवर अमेरिकेची कडक नजर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

MoU करार मोडला

तसेच ट्रम्प यांनी इराणसोबत करण्यात आलेला ६० दिवसांच्या युद्धबंदीसाठी सामंजस्य करारही मोडला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारकार्यक्रमादरम्यान अमेरिका आणि ट्रम्पविरोधी घोषणा करण्यात आल्याने परिस्थितीत तणावपूर्ण बनली असल्याचे त्यांनी सांगितले.

मध्यपूर्वेतील तणावात वाढ

सध्या होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिका आणि इराणमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आखाती देशांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

कुवैत, बहरीन, कतार, यूएई, यांसारख्या आखाती देशांमध्ये इराणने भीषण हल्ले केले आहेत. तसेच होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. अशा परिस्थिती ट्रम्प यांच्या या विधानामुळे पुन्हा तणाव चिघळण्याची शक्यता आहे.

Gaza News : गाझावासीयांसाठी FIFA World Cup चे स्क्रीनिंग करणाऱ्या सोशल वर्करचा मृत्यू; इस्रायलने हत्या केली?

Web Title: Us iran conflict trump announces hormuz strait security toll

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL
1

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी
2

Switzerland Shooting: स्वित्झर्लंडमध्ये डान्स फ्लोअरवर रक्ताचा सडा; रेव्ह पार्टीत अंधाधुंध गोळीबार, 1 ठार 5 जखमी

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर
3

PM Modi : ताश्कंदमध्ये मोदी-मिर्झीयोयेव शिखर वार्ता यशस्वी; युरेनियम पुरवठा अन् गिफ्ट सिटी करारांवर मोहर

China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप
4

China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.