Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : अमेरिकी हल्ल्यानंतर इराण संतप्त; थेट इस्रायलला संपवण्याचा इशारा, मध्यपूर्व पुन्हा पेटणार?

US Iran Conflict Update : पुन्हा एकदा पश्चिम आशियातील तणाव वाढू लागला आहे. अमेरिकेने होर्मुझ आणि अब्बास बंदरावर केलेल्या हल्ल्यानंतर इराण संतप्त झाला असून थेट इस्रायलला संपवण्याची धमकी दिली आहे. यामुळे जगावर पुन्हा एकदा महायुद्धाचे आणि महागाईचे सावट उभे राहिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 27, 2026 | 09:43 AM
US Iran Conflict

US Iran Conflict

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकी हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत युद्धाचा भडका
  • इस्रायलला जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याची दिली मोठी धमकी
  • जगावर पुन्हा महायुद्धाचे सावट?
US Iran Conflict News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) कमालीचा वाढला आहे. होर्मुझमध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराण संतप्त झाला असून थेट इस्रायलला संपवण्याच धमकी दिली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा सुरु असतानाच हा हल्ला झाल्याने पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Iran-US Tensions : इराण-अमेरिकेतील संबंध पुन्हा ताणले जाणार? सततच्या हल्ल्यांमुळे इराण संतापला; म्हटले, ‘अमेरिका हा देश…’

अमेरिकेचा होर्मुझमध्ये आणि अब्बास बंदरावर भीषण हल्ला

अमेरिकेने मंगळवारी (२६ मे) अचानक इराणच्या होर्मुझमधील दोन जहाजांवर आणि अब्बास बंदरावरील लष्करी तळांवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले केले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने, होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनीत इराणच्या दोन लष्करी बोटी समुद्रात माइन्स पेरत असल्याचा आरोप केला. यामुळे अमेरिकन युद्धनौकांना आणि व्यापारी जहाजांना भविष्यातील असलेला धोका लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली असल्याचा हवाला सेंट्रल कमांडने दिला. या कारवाईत इराणच्या युद्धनौका जागीच उद्ध्वस्त करण्यात आल्या.

इराणची थेट इस्रायलला संपवण्याची धमकी

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इराणमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी आक्रमक भूमिका घेत अमेरिकेला त्याचा मित्रदेश इस्रायलला संपवण्याची धमकी दिली आहे.

अमेरिकेच्या या दु:साहसानंतर आता इस्रायलचे अस्तित्त्व जगाच्या नकाशावरुन मिटवण्यात येईल असे मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांनी म्हटले आहे. तसेच इराणने अमेरिकेच्या कारवाईला युद्धबंदीचे उल्लंघन संबोधले असून याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला आहे.

अमेरिकेला चोख प्रत्युत्तर

दरम्यान इराणने अमेरिकेच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे. इराणच्या हवाई संरक्षण दलाने अमेरिकेचे अत्याधुनिक MQ-9 रीप ड्रोन हाणून पाडले असल्याचे म्हटले. तसेच अमेरिकेच्या स्टील्थ फायर जेट्सवरी गोळीबार करुन त्यांना माघार घेण्यास भाग पाडले असा दावा इराणच्या सैन्याने केला आहे.

युद्धासाठी सज्ज

दरम्यान इराणचे ब्रिगेडियर जनरल अबोलफझल शेखरची यांनी, इराणने आता गप्प बसणार नाही असे म्हटले आहे. इराणने आपले लक्ष्य निश्चित केले असून कोणत्याही युद्धासाठी आता आम्ही सज्ज आहोत असे त्यांनी म्हटले.

US Iran Strike : शांततेच्या प्रयत्नांना मोठा सुरुंग? होर्मुझच्या खाडीत अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, पुन्हा युद्धाचे ढग गडद?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणच्या तळावर हल्ला का केला?

    Ans: अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनुसार, इराण होर्मुझमध्ये सुरुंग पेरण्याचे प्रयत्न करत होता. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजे आणि अमेरिकन युद्धनौकांना धोका निर्माण झाला होता. हा धोका रोखण्यासाठी आणि अमेरिकेन सैनिकांच्या सुरक्षेसाठी थेट इराणवर कारवाई करण्यात आली.

  • Que: अमेरिकी हल्ल्यानंतर इराणने इस्रायलला काय धमकी दिली?

    Ans: या हल्ल्यामुळे भडकलेल्या इराणने सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी इस्रासलला संपवण्याची धमकी दिली आहे.

Web Title: Us iran conflict warns to destroy israel after american attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • Mojtaba Khamenei
  • US-Iran Ceasefire
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh Crisis: सत्य लिहिण्याची हीच का शिक्षा? बांगलादेशात 4 पत्रकारांवर अंदाधुंद गोळीबार; खुलना शहरात प्रचंड तणाव
1

Bangladesh Crisis: सत्य लिहिण्याची हीच का शिक्षा? बांगलादेशात 4 पत्रकारांवर अंदाधुंद गोळीबार; खुलना शहरात प्रचंड तणाव

ChinaBiotech: वटवाघुळ झाले आता चीन माकडांच्या मागे! एकाची किंमत तब्बल ३० लाख रुपये; प्रयोगशाळेत घडतंय काहीतरी धक्कादायक?
2

ChinaBiotech: वटवाघुळ झाले आता चीन माकडांच्या मागे! एकाची किंमत तब्बल ३० लाख रुपये; प्रयोगशाळेत घडतंय काहीतरी धक्कादायक?

BabElMandeb: ‘अश्रूंचे द्वार’ जागतिक अर्थव्यवस्थेला रडवणार? ‘बाब अल-मंदेब’ नाकेबंदीच्या इशाऱ्याने कच्च्या तेलाच्या बाजारात भूकंप
3

BabElMandeb: ‘अश्रूंचे द्वार’ जागतिक अर्थव्यवस्थेला रडवणार? ‘बाब अल-मंदेब’ नाकेबंदीच्या इशाऱ्याने कच्च्या तेलाच्या बाजारात भूकंप

Saudi-Houthi Attacks : हुथींच्या सौदीवरील हल्ल्यामुळे शाहबाज-मुनीर चिंतेत; पाकिस्तानही युद्धात मारणार उडी?
4

Saudi-Houthi Attacks : हुथींच्या सौदीवरील हल्ल्यामुळे शाहबाज-मुनीर चिंतेत; पाकिस्तानही युद्धात मारणार उडी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.