Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran Peace Deal : जगासाठी मोठा दिलासा? अमेरिका-इराण शांतता करारानंतर होर्मुझ शुल्कमुक्त होणार?

US Iran Peace Deal : अमेरिका-इराणमध्ये शांतता करार झाला असून १९ जून रोजी दोन्ही देशांता जिनिव्हा येते करारावर अंतिम स्वाक्षरी होईल. दरम्यान होर्मुझ मार्ग खुला करण्यात आला असून ट्रम्प यांनी यावरुन वसूल होणाऱ्या शुल्काबाबत मोठी घोषणा केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 15, 2026 | 09:42 AM
Trump on Hormuz

Trump on Hormuz

Follow Us
Follow Us:
  • अखेर अमेरिका-इराणमध्ये युद्धबंदी लागू
  • स्ट्रेट ऑफ होर्मुझवरील कर होणार रद्द?
  • ट्रम्प यांचा मोठा खुलासा
US-Iran Peace Deal News in Marathi : अखेर गेल्या तीन-चार महिन्यांपासून मध्यपूर्वेत सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिका-इराण(Iran) मध्ये शांतता करार झाल्याचा ट्रम्प यांना दावा केला आहे. यासोबतच स्ट्रेट ऑफ होर्मुझबाबतही मोठे माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण जगाला दिलासा मिळाला आहे.

US-Iran Deal: ‘इराणसोबतचे युद्ध संपले, वाहू द्या तेल’ असे म्हणून ट्रम्प यांचे नौदलाला परतीचे आदेश; होर्मुझची सामुद्रधुनी अखेर खुली

इराणसोबत डील पूर्ण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत इराणसोबतची डील पूर्ण झाल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.


मात्र, ट्रम्प यांनी मोठा दावा करत सांगितले की, अमेरिका (America) इराणमधील शांतता करार पूर्ण झाला आहे. दोन्ही देशांत १० कलमी शांतात करार झाला आहे. १९ जून रोजी दोन्ही देशांता स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे करारावर अंतिम स्वाक्षरी होणार असून इराणकडून परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची या करारावर स्वाक्षरी करतील तर अमेरिकेकडून उपराष्ट्राध्यक्ष जे.डी व्हान्स या करारावर सही करणार आहेत.

होर्मुझबाबतही मोठा दावा

ट्रम्प यांनी शांततेच्या घोषणेनंतर जगातील व्यापारी वाहतूकीसाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग मानल्या जाणाऱ्या होर्मुझबाबतही मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, होर्मुझमधून कोणत्याही प्रकारचे शुल्क वसूल केले जाणार नाही. त्यांनी अमेरिकन नौदलाने लागू केलेली नाकेबंदी देखील तात्काळ उठवण्याची घोषणा केली आहे. यामुळे संपूर्ण जगाला मोठा दिलासा मिळाला आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुझ इतका महत्त्वाचा का?

स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) या समुद्री मार्गावरुन जगातील मोठ्या प्रमाणात तेल आणि वायूची वाहतूक होते. या मार्गावरुन हा मार्ग अत्यंत अरुंद असून पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातांना जोडतो. याच्या एका बाजूला इराण आणि दुसऱ्या बाजूला ओमान, संयुक्त अरब अमिराती (UAE)हे देश आहेत. जवळपास २० टक्के तेल पुरवठ्याची आयात-निर्यात या मार्गावरुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होते.

सौदी अरेबिया(Saudi Arabia), कुवैत, इराक, युएई आणि इराण हे जगातील सर्वात मोठे तेल उत्पादक देश आहे. या देशांद्वारे २ कोटी बॅरलपेक्षा जास्त कच्चे तेलाची निर्यात जागतिक बाजारपेठेत होते. ज्याचा जागतिक तेलाच्या किंमतींवर आणि व्यापारावर परिणाम होतो. यामुळे हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.

PNB Scam : पीएनबी घोटाळा प्रकरणात नवे वळण! पुरव्याअभावी नीरव मोदीवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द

Web Title: Us iran peace deal hormuz strait toll free trump big announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
3

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
4

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.