Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Peace Talks : इराणचा झुकण्यास नकार…; अयशस्वी शांतता चर्चेसाठी अमेरिकलाच धरले जबाबदार, मध्यपूर्वेत पुन्हा हाहा:कार माजणार

US Iran Peace Talks Fails : अमेरिका इराण वाटाघाटी चर्चा फिस्कटली आहे. इराणने अमेरिकेसमोर झुकण्यास नकार दिला आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग अधिक गडद झाले असून जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 12, 2026 | 09:00 AM
US Iran Peace Talks Fails

US Iran Peace Talks Fails

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका इराण चर्चा फिस्कटली
  • इराणने अमेरिकेसमोर झुकण्यास दिला नकार
  • मध्यपूर्वेत युद्धाचे ढग कायम
Islamabad Peace Talks Fails : इस्लामाबाद येथे अमेरिका (America) आणि इराणमधील प्रदीर्घ चर्चेत कोणताही निकाल लागलेला नाही. इराणने अमेरिकेसमोर झुकण्यास नकार दिला आहे. तसेच चर्चा अयशस्वी ठरल्यासाठी अमेरिकेलाच जबाबदार धरले आहे. यामुळे मध्यपूर्वेत युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत.

Iran-US War : ‘करार होवो वा न होवो, आम्हाला फरक पडत नाही’; इराणसोबतच्या चर्चेवर ट्रम्प यांचं मोठं विधान

चर्चेत नक्की काय झाले

इराणच्या मते, अमेरिकेने चर्चेत अत्यंत जाचक आणि कठोर अटी ठेवल्या होत्या, ज्यावर इराण (Iran) एकमत होणे अशक्य होते. इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेची भूमिका अत्यंत ताठर होती. मागण्यांमध्ये संतुलन नव्हते, ज्यामुळे कोणताही ठोस निर्णय होऊ शला नाही. इराणने अमेरिकेसमोर झुकण्यास स्पष्टपण नकार दिला आहे. तसेच इराण आपल्या अटींवर ठाम असल्याचे म्हटले आहे.

जेडी वेंस यांची प्रतिक्रिया

शनिवारी (११ एप्रिल) पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळात वाटाघाटी चर्चा सुरु झाली होती. यामध्ये अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व हे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी वेंस करत होते. तर इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व संसदेचे सभापती मोहम्मद बागेर गालिफब यांच्याकडे होते. दरम्यान दोन्ही देशांमध्ये जवळपास २१ तासांची प्रदीर्घ चर्चा पार पाडली. मात्र ही चर्चा असफल ठरली आहे.

दरम्यान रविवारी (१२ एप्रिल) सकाळी जेडी वेंस यांनी एका पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, गेल्या २१ तासांपासून इराणशी शांतात करार करण्याचा प्रयत्न सुरु होता. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींवर संवाद साधण्यात आला. परंतु आम्ही कोणत्याही ठोस निकालापर्यंत पोहोचू शकलो नाही. ही बातमी अमेरिकेसाठी जास्त धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी इराणने अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास नकार दिला असून आम्ही अमेरिकेला परत चाललो असल्याचे म्हटले.

#WATCH | US-Iran peace talks | Islamabad, Pakistan: US Vice President JD Vance says, “…The bad news is that we have not reached an agreement. I think that is bad news for Iran much more than it’s bad news for the USA. So, we go back to the US having not come to an… pic.twitter.com/jWHpJYemYz — ANI (@ANI) April 12, 2026

पाकिस्तानचे कौतुक

याशिवाय वेंस यांनी पाकिस्तानचेही आभार मानले. त्यांनी म्हटले की, हा वाटाघाटी करार होऊ शकला नाही याची खंत आहे, परंतु यासाठी पाकिस्तान (Pakistan) जबाबदार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पाकिस्तानने उत्कृष्ट भूमिका निभावली. त्यांनी दोन्ही बाजूंचे मतभेद मिटवण्याचा आणि शांतता करार घडवून आणण्याचा मनापासून प्रयत्न केला असे वेंस यांनी म्हटले.

मध्यपूर्वेत युद्धाचे ढग कायम

ही वाटाघाटी चर्चा अपयशी ठरल्यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा अस्थिरता निर्णाय होण्याची शकय्ता आहे. दोन्ही देश एकमत झाले नाही तर या भागात अशांतात प्रस्थापित होऊ शकते याचा सर्वात मोठा धोका हा आखाती देशांना आहे. इराणने चर्चेपूर्वी दिलेल्या धमकीनुसार, अमेरिकेन अटी मान्य न केल्यास मध्यपूर्वेतील आखाती देशांवर हल्ले होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

US Iran Peace Talks : शांतता चर्चेदरम्यान पाकिस्तानने सौदीत तैनात केली लढाऊ विमाने; काय आहे शाहबाज यांचा गेम प्लॅन?

Web Title: Us iran peace talks fails iran rejects us demands middle east crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.