Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War : अमेरिका-इराण युद्ध भडकलं! बाल रुग्णालयावर बॉम्बहल्ल्याचा तेहरानचा मोठा दावा

US-Iran War : अमेरिका-इराण युद्ध काही थांबण्याचे नाव घेईना. दोन्ही देशात एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरुच आहे. याच दरम्यान इराणने एक खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेने बाल रुग्णालयांवर हल्ला केल्याचे इराणच्या IRGC ने म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 16, 2026 | 04:44 PM
US Airstriked Child Hospital in Iran

US Airstriked Child Hospital in Iran

Follow Us
Follow Us:
  • मेरिका-इराण युद्ध भडकलं
  • बाल रुग्णालयावर बॉम्बहल्ल्याचा तेहरानचा मोठा दावा
  • MQ-9 ड्रोन पाडल्याचाही दावा
US-Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष काही थांबण्याचे नाव घेईना. दोन्ही देशांकडून हल्ले-प्रतिहल्ले सुरुच आहेत. अमेरिकेने इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांवर आणि  महत्त्वपूर्ण बंदरांवर हल्ले केले असून या हल्ल्यांमध्ये एका बाल रुग्णालयावरही हल्ला करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे.

१५ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात बाल कर्करोग रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगतिले जात आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने हा दावा केला आहे. तसेच अमेरिकेचे MQ-9 रिपर ड्रोनही पाडण्यात आल्याचा दावा केला जात आहे. परंतु याची अमेरिकेकडून अधिकृत पुष्टी नाही.

अमेरिकेत भारतीय मुस्लिम कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; धर्म विचारला अन् चाकूने सपासप वार

बाल रुग्णालयावर बॉम्बहल्ला?

मीडिया रिपोर्टनुसार, केशम बेट, अब्बास बंदर, सिरिक चाबहार, कोनार्क, रास्क, खोंडाब, खोर्रमाबाद आणि अहवाजसह अनेक शहरांमध्ये भीषण हल्ले करण्यात आले आहेत. इराणच्या अधिकऱ्यांनी केल्ल्या दाव्यानुसार, या हल्ल्यात बाल कर्करोग रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे. येथील मुलांवर केमोखथेरपीसह विविध उपचार सुरु होते. या सर्व मुलांना खबरदारी म्हणून तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यामध्ये कोणीतीह जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

सात सैनिक ठार

अमेरिकेने लष्करी ठिकाणावर केलेल्या एका हल्ल्यात सात सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ३०० हून अधिक जण जखमी असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत किमान ३५ जणांचा अमेरिकी हल्ल्यात मृत्यू झाल्याचे इराणने म्हटले आहे. बुशेरहमधील नागरी अणुउर्जा प्रकल्पाजवळ, केशम आणि बंदर इमाम खोमेनी परिसरातही हल्ले झाले आहेत.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने होर्मुझ सामुद्रधुनीतही जहाजांन धोका निर्माण करणाऱ्या इराणच्या तळांवर ही कारवाई केल्याचे म्हटले. तसेच नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तेलवाहू जहाजावरही हल्ला केल्याचा दावा केला.

इराणचे जोरदार प्रत्युत्तराची धमकी

दरम्यान इराणनेही आता आक्रमक भूमिका घेतली असून अमेरिकेच्या कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. “जर अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये आमच्या देशातील एकाही पायाभूत सुविधेचे नुकसान झाले, तर आम्ही संपूर्ण मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या सर्व सामरिक पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करू,” अशी खुली धमकी दिली आहे.

 

https://t.co/8lYsAIspma — U.S. Central Command (@CENTCOM) July 16, 2026


Canada Wildfire : कॅनडात वणव्याचा भीषण कहर! आगीच्या विळख्यात ट्रेन सापडली अन्…, थरारक दृश्यांचे VIDEO समोर

Web Title: Us iran war tehran claims us strike hit childrens hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • America
  • Iran-US War
  • World news

संबंधित बातम्या

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण
1

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न
2

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू
3

Wrestling World Championship मध्ये विश्वजीत मोरेची ऐतिहासिक कामगिरी, रौप्य पदक पटकावणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
4

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.