Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली पाकमध्ये अल्पसंख्याकांवर अन्याय? अमेरिकेच्या अहवालात शाहबाज सरकारचा खोटेपण उघड

पाकिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपमानित झाला आहे. ईशनिंदा कायद्यावर चुकीची धोरणे राबवून अल्पसांख्यिक लोकांचा छळ केला जात आहे. यावरुन अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 27, 2025 | 09:31 AM
Pakistan News

Pakistan News

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले
  • अल्पसंख्यिक लोकांवरील अत्याचाराबाबत केली चिंता व्यक्त
  • जाणून घ्या काय म्हटले अमेरिकेने
America Slams Pakistan Over Minorities Atrocity: इस्लामाबाद/वॉशिंग्टन : पाकिस्तानचा (Pakistan) सतत आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या मुद्यावरुन अपमान होत असतो. पाकिस्तान दहशतवादाला विरोधकरत असल्याचे नेहमी आव आणतो, मात्र अनेकदा पुरव्यांसाह आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची पोल खोल करण्यात आली आहे.

दिल्ली आणि इस्लामाबाद स्फोटावर अमेरिकेचा दुहेरी चेहरा ; पाकिस्तानसाठी सहानुभूती, भारतावर मौन

आता पाकिस्तान आणखी एका मुद्यावर अपमानित झाला आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळात ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली अल्पसंख्यिक नागरिकांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहे. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर आता अमेरिकेने देखील फटकारले आहे.

पाकिस्तानवर अल्पसंख्याकांना भेदभावपूर्ण वागणूक दिल्याचा आरोप

अमेरिकेच्या (America) अहवालानुसार, पाकिस्तानमधील हिंदू, सिख, आणि ईसाई समुदायांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तान सरकारकडून या नागरिकांवर भेदभावपूर्व वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहात यावर प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले आहे. यामुळे पाकिस्तानचे शाहबाज सरकार पुन्हा जगासमोर अपमानित झाले आहे.

काय म्हटले अमेरिकेने?

अमेरिकेच्या वरिष्ठ सिनेटमध्ये परराष्ट्र मंत्रालय समितीचे अध्यक्ष जिम रिश्च यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान सरकार ईशनिंदा कायद्याचा गैरवापर करत आहे.  या कायद्याच्या नावाखाली अल्पसंख्यांक समुदांयावर भेदभावपूर्ण धोरणे राबवून अत्याचार केला जात आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने लादली जात आहे. या कायद्याच्या नावाखाली पाकिस्तानमध्ये मॉब हिंसाचार, द्वेषपूर्ण भाषणे, विनाकारणी अटक आणि जबरदस्तीचे धर्मांतरण घडवून आणले जात आहे. यामुळे पाकिस्तानमधील अल्पसंख्याक लोकांमध्ये भीती वाढत आहे.

The Pakistani government continues to suppress religious freedom for minority groups by imposing blasphemy law and other discriminatory policies. An atmosphere of intolerance including mob violence, hate speech, arbitrary arrests, and forced conversions often remains unchecked. — Senate Foreign Relations Committee Chairman (@SenateForeign) November 25, 2025

मानवाधिकार संघटनांचाही आरोप

दरम्यान यापूर्वी पाकिस्तानमधील मानवाधिका संघटना स्ट्रीट ऑफ फियर : फ्रिडम ऑफ रिलिजन ऑर बिलीफने देखील पाकिस्तानवर अल्पसंख्यिकी लोकांवर अत्याचार केल्याचे आरोप केले होते. संघटनेने म्हटले होते की, पाकिस्तानमधील अहमदिया, हिंदू, आणि ईसाई समुदायंविरोधात ईशनिंदा कायद्याच्या आरोपाखाली भेदभावपूर्ण वागणूक दिली जात आहे.
तसेच त्यांच्यावरील हल्ल्यांमध्ये देखील वाढ झाली आहे, त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून अटक करण्यात येत आहे. तसेच अल्पवयीन अल्पसंख्याक हिंदू आणि ईसाई मुलींचे जबरदस्तीने धर्मांतरण केले जात आहे. त्यांचा मुस्लिम समाजात
विवाह लावून दिला जात आहे.

US PAK Deal : पळपुट्या पाकिस्तानवर अमेरिकेच्या वरदहस्त; दहशतवादी पाळणाऱ्यांना देणार AMRAAM मिसाईल

Web Title: Us state department uscirf international religious freedom report on pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • America
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

अफगाणिस्तानचा पाकिस्तानला मोठा झटका! शाहबाज सरकारसाठी हवाई क्षेत्रात ‘नो एन्ट्री’
1

अफगाणिस्तानचा पाकिस्तानला मोठा झटका! शाहबाज सरकारसाठी हवाई क्षेत्रात ‘नो एन्ट्री’

पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरला पाकिस्तान; अंदाधुंद गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारी ठार
2

पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरला पाकिस्तान; अंदाधुंद गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारी ठार

China’s Loan List: चीनच्या २ ट्रिलियन डॉलर कर्जाचा खुलासा; अमेरिकाच ठरला सर्वात मोठा लाभार्थी
3

China’s Loan List: चीनच्या २ ट्रिलियन डॉलर कर्जाचा खुलासा; अमेरिकाच ठरला सर्वात मोठा लाभार्थी

हाँगकाँगमध्ये रहिवाशी इमारतीला लागलेल्या आगीमुळे भीषण परिस्थिती; आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता
4

हाँगकाँगमध्ये रहिवाशी इमारतीला लागलेल्या आगीमुळे भीषण परिस्थिती; आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.