Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venezuela Earthquake : भूकंपानंतर सर्वत्र हाहा:कार; तब्बल ४,३३३ लोकांचा बळी, हजारो जखमी

Venezuela Earthquake Death Toll : व्हेनेझुएलात झालेल्या दोन सर्वाथ शक्तिशाली भूकंपाने प्रचंड विध्वंस घडवला आहे. या भूकंपात तब्बल ४,३३३ जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी आहेत. सध्या युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य सुरुच आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 12, 2026 | 11:45 AM
Venezuela Earthquake

Venezuela Earthquake

Follow Us
Follow Us:
  • भूकंपानंतर सर्वत्र हाहा:कार
  • तब्बल ४,३३३ लोकांचा बळी
  • हजारो जखमी
Venezuela Earthquake News in Marathi : काराकस : व्हेनेझुएलात २४ जून रोजी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीने तब्बल ४,३३३ लोकांचा बळी घेतला असून १६,७४० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर उपचार सुरु आहे. सरकार आणि बचाव पथके युद्धपातळीवर मदत कार्य करत आहेत.

Middle East Conflict : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग! अमेरिकी हल्ल्यानंतर इराणचा जोरदार पलटवार; आखाती देशांना लक्ष्य

इमारती कोसळल्याने हजारो बेघर

भूकंपावेळी आणि भूकंपानंतर हजारो इमारती जमिनीदोस्त झाल्या आहे. यामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत इमारतींच्या ढिगाऱ्याखालून ६,४६२ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तसेच विस्थापित नागरिकांसाठी देशभरात तात्पुरत्या छावण्या उभारण्यात आल्या आहेत. १८ हजारांहून अधिक लोक सध्या या छावण्यांमध्ये राहत आहेत.

मदतीसाठी ३० हजार स्वयंसेवक पुढे सरसावले

सध्या सरकार आणि बचाव पथके युद्धपातळीवर मदतकार्य राबवत असून त्यांच्या मदतीसाठी जवळपास ३० हजार स्वयंसेवक पुढे सरसावले आहेत. अन्न, पिण्याचे पाणी, औषधे, आणि इतर आवश्यक वस्तूंचे वितरण या स्वयंसेवकांकडून केले जात आहे. नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्ती आणि नव्या घरांच्या उभारणीसाठी सर्वजण सहभागी झाले आहेत.

पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु

भूकंपर्गस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकारने युनिफाइड हाउसिंग रजिस्ट्री विशेष नोंदणी प्रणाली सुरु केली आहे. यातून बाधिक कुटुंबाची माहिती गोळा करुन त्यांना आर्थिक मदत आणि कायस्वरुपी निवास उपलब्ध करुन देण्याची योजना आखण्यात आली आहे.

पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली घरे पुन्हा उभारली जाणार आहेत. तर नुकसान झालेल्या घरांची दुरुस्ती केली जाणार आहे. तोपर्यंत अनेक कुटुंबांना तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करुन देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय मदत

तसेच भूकंपग्रस्तांसाठी जगातील अनेक देशांकडून मदतीचा ओघ सुरु आहे. राजधानी काराकसमधील मदत केंद्रात २ हजार टनांहून अधिक आंतरराष्ट्रीय मतदसाहित्य पोहोचवण्या आले आहे. सरकार परदेशात अडकलेला निधीही मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

ज्यामुळे लोकांच्या पुनर्वसन आणि घरांच्या पुनर्बांधणीची कामे वेगाने होतील. सध्या संपूर्ण व्हेनेझुएला संकटातून सावरण्यासाठी सरकार, स्वयंसेवक आणि आंतरराष्ट्रीय मदतीच्या बळावर प्रयत्न करत आहे.

परदेशी नागरिकांनाही फटका

या घटनेचा फटका केवळ व्हेनेझुएलाच्या नागरिकांनाच नव्हे तर पर्यटकांनाही बसला आहे. या भूकंपाक पोर्तुगालचे ७१ नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. पोर्तुगीज सरकारने यावर दु:ख व्यक्त केले आहे.

Canada Shooting : कॅनडाच्या स्ट्रिट फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; 2 जण ठार, घटनेचा तपास सुरु

Web Title: Venezuela earthquake 4333 dead thousands injured after devastating earthquake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Earthquake
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Canada Shooting : कॅनडाच्या स्ट्रिट फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; 2 जण ठार, घटनेचा तपास सुरु
1

Canada Shooting : कॅनडाच्या स्ट्रिट फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; 2 जण ठार, घटनेचा तपास सुरु

Middle East Conflict : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग! अमेरिकी हल्ल्यानंतर इराणचा जोरदार पलटवार; आखाती देशांना लक्ष्य
2

Middle East Conflict : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग! अमेरिकी हल्ल्यानंतर इराणचा जोरदार पलटवार; आखाती देशांना लक्ष्य

Iran Nuclear: 14-कलमी शांतता कराराच्या चिंधड्या उडवत इराणचे अणु ठिकाणांवर गुप्त मिशन; सॅटेलाइट इमेजेसने सत्य आले समोर
3

Iran Nuclear: 14-कलमी शांतता कराराच्या चिंधड्या उडवत इराणचे अणु ठिकाणांवर गुप्त मिशन; सॅटेलाइट इमेजेसने सत्य आले समोर

PM Modi NZ Visit: ’30 वर्षांपूर्वी मित्राने दिलेला ‘तो’ मफलर…’; पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंड दौऱ्यात सांगितला ‘तो’ भावनिक प्रसंग
4

PM Modi NZ Visit: ’30 वर्षांपूर्वी मित्राने दिलेला ‘तो’ मफलर…’; पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंड दौऱ्यात सांगितला ‘तो’ भावनिक प्रसंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.