Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vladimir Putin : ‘तो एक मोठा देश…’ , भारतानंतर पाकिस्तानवरही पुतिनकडून कौतुकांचा वर्षाव; भारत-चीन संबंधावरही भाष्य

Vladimir Putin on Pakistan : पुतिन यांनी पाकिस्तानवरही कौतुकांचा वर्षाव केला आहे. भारताचे गुणगाण गायल्यानंतर पाकिस्तानला एक मोठा देश संबोधले. तसेच भारत-चीन संबंधावरही भाष्य केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 05, 2026 | 12:26 PM
Vladimir Putin on Pakistan

Vladimir Putin on Pakistan

Follow Us
Follow Us:
  • भारताच्या कौतुकानंतर पाकिस्तानचेही पुतिन यांनी गायले गुणगाण
  • चीन-पाकिस्तान संबंधावर केले भाष्य
  • जाणून घ्या काय म्हणाले पुतिन?
Vladimir Putin on Pakistan : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरुन कौतुक केले. यानंतर त्यांनी पाकिस्तानची स्तुती केली आहे. सेंट पीटर्सबर्ग येथे पत्रकारांशी बोलताना पुतिन यांनी यांनी पाकिस्तानला एक मोठा देश संबोधले. तसेच त्यांनी त्याच्या चीनसोबतच्या संबंधावरही भाष्य केले. ज्यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

US-Iran Conflict : इराणवर आणखी हल्ले नाहीत? पण ट्रम्प यांनी आखली ‘रेड लाईन’, काय आहे नवी रणनीती?

पाकिस्तानची गायले गुणगाण

सेंट पीटर्सबर्ग येथे आंतरराष्ट्रीय फोरमध्ये पत्रकारांशी संवाद साधाताना पुतिन यांनी प्रश्न विचारण्यात आला होता. पत्रकारांनी त्यांना विचारले की, रशियाचे पाकिस्तान आणि चीनसोबत अतिशय चांगले संबंध आहेत. अशा वेळी भारताच्या संरक्षण हिंताचे रक्षण करण्याची ते हमी देतील का?

यावर उत्तर देताना पुतिन यांनी, भारत आणि पाकिस्तानमधील सीमावादाचा उल्लेख केला. दोन्ही देशांमधील गुंतागुंत आम्हाला माहिती आहे असे त्यांनी म्हटेल. पाकिस्तान एक मोठा देश असून तो कोणत्चायीह नियंत्रणाखाली नाही. त्याचे अनेक देशांसोबत बहुअयामी संबंध आहेत. यामुळे त्यांना चीनसोबत सहकार्य वाढवण्याचा विचार करावाच लागले. अलीकडे चीनसोबत सर्वजण संबंध प्रस्थापित करु इच्छित आहेत.

भारत-चीन संबंधावर भाष्य

त्यांनी भारत-चीन संबंधावर बोलताना म्हटले की, दोन्ही देशांमध्ये संबंधही अत्यंत नाजूक आणि बहुआयामी आहेत. यामुळे त्यामध्ये हस्तक्षेपण करणे योग्य नाही असेही त्यांनी म्हटले. तसेच दोन्ही देशातील सीमा वादावर बोलताना म्हटले की, आम्ही मित्रांशी चर्चा केली असून ते परस्पर सहाकार्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे पुतिन यांनी म्हटले. पुतिन यांनी भारत-चीनला रशियात चर्चेची ऑफरही देण्यात आली होती. तसेच त्यांनी हे स्पष्ट केले की, रशिया-चीन संबंधामुळे भारताला आणि रशिया-भारत संबंधामुळे चीनला कोणताही त्रास नाही.

भारताच्या स्वंतत्र भूमिकेचे कौतुक

पुतिन यांनी भारताचे विशेष कौतुक केली. त्यांनी म्हटले की, आतापर्यंत महासत्ता देशाने भारतावर रशियाशी संबंधावरुन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आमचा मित्र या दबावापुढे धुकलेला नाही. भारत असे दबाव झुगारून लावत आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तज्ज्ञांच्या मते, पुतिन यांच्या या वक्तव्यावरुन रशिया भारत, चीन आणि पाकिस्तान तिन्ही देशांशी संतुलित संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

SPIEF 2026 : मोदींवर दबाव आणणे पाश्चात्त्यांनाच पडणार महागात; पुतिन यांनी भारताला गौरवले जगातील ‘सर्वोच्च विश्वासार्ह भागीदार

Web Title: Vladimir putin praises pakistan comments on india china relation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • China
  • Pakistan News
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Viral Video:  ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित
1

Viral Video: ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित

Ukraine-Russia War: युक्रेनी ड्रोन्सचा रशियावर सलग 6व्या रात्रीही हल्ला; ई-कॉमर्स गोदामे, पॉवर प्लँट्स भस्मसात, अब्जावधींचे नुकसान
2

Ukraine-Russia War: युक्रेनी ड्रोन्सचा रशियावर सलग 6व्या रात्रीही हल्ला; ई-कॉमर्स गोदामे, पॉवर प्लँट्स भस्मसात, अब्जावधींचे नुकसान

H1B Visa News: डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाचा दणका; 1 लाख डॉलर्सचे व्हिसा शुल्क रद्द, भारतीयांना मोठा दिलासा
3

H1B Visa News: डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाचा दणका; 1 लाख डॉलर्सचे व्हिसा शुल्क रद्द, भारतीयांना मोठा दिलासा

Bangladesh : बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ, ‘हे’ ठरले मुख्य कारण
4

Bangladesh : बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ, ‘हे’ ठरले मुख्य कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.