Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abraham Accord : काय आहे अब्राहम करार? ट्रम्प यांच्या दबावामुळे पाकिस्तानची कोंडी; इस्रायलला मान्यता द्यावी लागणार?

Abraham Accord : सध्या पाकिस्तान मोठ्या संकटात सापडला आहे. आधीच इस्रायलच्या विरोधात असलेला पाकिस्तानला आता औपचारिक मान्यता द्यावी लागेल. ट्रम्प यांच्या अब्राहम करारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हा करार नेमका काय आहे हे जाणून घ्या?

  • By स्वराली शहा
Updated On: May 27, 2026 | 12:34 PM
Abraham Accord

Abraham Accord

Follow Us
Follow Us:
  • काय आहे अब्राहम करार?
  • स्वाक्षरी केल्यास पाकिस्तानला करावा लागणार ‘हा’ मोठा बदल
  • ट्रम्प यांचा वाढतोय दबाव
Abraham Accord Pakistan-America : इस्लामाबाद/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांनी पाकिस्तान आणि आखाती देशांवर अब्राहम करारावर स्वाक्षरी करण्याची मागणी केली आहे. या करारामुळे या देशांना आपली जुनी परराष्ट्री नीती बदलावी लागणार आहे. ज्याचा थेट परिणाम पासपोर्टवर होऊ शकतो. यावरुन त्यांच्यावर राजनैतिक दबाव आणला जात आहे. यामुळे पाकिस्तानची मोठी कोंडी झाली आहे. नेमका काय आहे हा करार जाणून घेऊयात?

Detect, Delete, Deport : बंगाल सरकारच्या कडक भूमिकेमुळे बांगलादेशी घुसखोरांमध्ये दहशत; स्वत:च मायदेशी परण्यास तयार?

काय आहे अब्राहम करार?

अब्राहम करार हा इस्रायल (Israel) आणि अरब राष्ट्रांमध्ये संबंध सुरळित करण्यासाठी आणि पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने तयार केलेला करार आहे. या करारावर १५ सप्टेंबर २०२० रोजी स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

ज्याअंतर्गत इस्रायल आणि अरब देशांमधील शत्रूता नष्ट करुन व्यापार, पर्यटन, सुरक्षा आणि तंत्रज्ञान सहकार्यला बळकटी देण्याचा उद्देश निश्चित करण्यात आला होता. या करारात संयुक्त अरब अमिराती(UAE), बहरीन, मोरोक्को, सुदान आणि कझाकस्तान आधीच सहभाग घेऊन इस्रायलला मान्यता दिली होती. या कराराचे नाव यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांचे कुलदेवता पैगंबर अब्राहम यांच्या नावारवरुन ठेवण्यात आले आहे.

ट्रम्प यांचा राजनैतिक दबाव

दरम्यान ट्रम्प यांच्या मते, करारात सहभागी असलेल्या देशांमुळे याचा मोठा फायदा झाला आहे. यामुळे सध्याची मध्यपूर्वेतील परिस्थिती पाहता हा करार फायदेशीर ठरु शकतो. आणखी देशांचा सहभाग वाढला तर पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होईल. ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथवर पोस्ट केले की, अमेरिका हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

यामध्ये प्रमुख मुस्लिम देशांनी सहभाग घेऊन इस्रायलला औपचारिक मान्यता द्यावी. यासाठी त्यांनी सौदी अरेबिया(Saudi Arabia), कतार, पाकिस्तान, तुर्की, इजिप्त आणि जॉर्डन या देशांना शांतता कराराचा भाग बनण्याचे आवाहन केले आहे. परंतु अद्याप कोणत्याही देशाने यावर सहमती दिलेली नाही.

पाकिस्तानला करावे लागती हे बदल

पाकिस्तान(Pakistan)ला इस्रायलवर विश्वास नसल्याने औपचारिक मान्यता दिलेली नाही. यामुळे पाकिस्तानने करारावर स्वाक्षरी केल्यास त्याला पासपोर्ट नियमांमध्ये मोठे बदल करावे लागतील.  यामधील सर्वात मोठा बदल म्हणजे पासपोर्टची वैधता आहे. सध्या पाकिस्तानच्या पासपोर्टवर स्पष्ट लिहिलेले असते की, इस्रायल वगळता जगातील सर्व देशांसाठी हा पासपोर्ट वैध आहे.

सध्या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी या करावार कडक शब्दांत टीका केली आहे. त्यांनी इस्रायलच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहे. सध्या पाकिस्तानने पॅलेस्टाईनला अधिकृत पाठिंबा दिला असून अब्राहम कराराला तीव्र विरोध करत आहे.

शाहबाज-मुनीरची कोंडी

तज्ज्ञांच्या पाकिस्तानची सध्याची परिस्थिती पाहता  सौदी अरेबियाला नाराज करणे महागात पडू शकते. या करारासाठी आर्थिक अट ठेवण्यात आली तर पाकिस्तानला देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आपल्या धोरणात बदल करावा लागेल. त्यांना ट्रम्प यांच्या अटी मान्य कराव्या लागतील. ट्रम्प यांच्या दबावामुळे करारावर स्वाक्षरी करुन इस्रायलसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित होतील. आणि परिणामी पासपोर्टवरील इस्रायल वगळता ही अट हटवावी लागेल.


Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करारावर पुन्हा गयावया करु लागला पाकिस्तान; आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला आवाहन

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे अब्राहम करार?

    Ans: 2020 मध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि अरब देशांचे संबंध सुधारण्यासाठी एक करार प्रस्थापित करण्यात आला होता. याचा उद्देश इस्रायलचे अरब देशांसोहत संबंध सुधारुन व्यापार, पर्यटन, सुरक्षा आणि तंत्रज्ञान सहकार्यला बळकटी देणे होते.

  • Que: अब्राहम करारवरुन नवी वाद काय आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या मते, या करारामुळे इस्रायल आणि सहभागी अरब देशांना याचा फायदा झाला होता. यामध्ये आणखी देशांचा सहभाग झाला तर इराण युद्ध संपून मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापत होईल असे ट्रम्प यांचे मत आहे. यासाठी त्यांनी सौदी अरेबिया, कतार, पाकिस्तान, तुर्की, इजिप्त आणि जॉर्डन

  • Que: या करारामुळे पाकिस्तानला काय बदल करावा लागेल?

    Ans: या करारामुळे पाकिस्तानला इस्रायलला औपचारिक मान्यता देऊन पासपोर्टवरील इस्रायल वगळता ही ओळ हटवावी लागेल.

Web Title: What is abraham accord will pakistan recognise israel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Israel
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan–Iran : अमेरिकेच्या निर्बंधांना पाकिस्तानचा ठेंगा; व्यापार सुरूच
1

Pakistan–Iran : अमेरिकेच्या निर्बंधांना पाकिस्तानचा ठेंगा; व्यापार सुरूच

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर
2

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम
3

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम

Imran khan : पाकिस्तानमधून मोठी बातमी! इम्रान खान यांचा एकांतवास रद्द; मुलांशी फोनवर बोलण्याची कोर्टाकडून परवानगी
4

Imran khan : पाकिस्तानमधून मोठी बातमी! इम्रान खान यांचा एकांतवास रद्द; मुलांशी फोनवर बोलण्याची कोर्टाकडून परवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.