• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Why Dont Pilots Fly Planes From Tibet Nrhp

पायलट ‘तिबेट’वरून विमाने का उडवत नाहीत? जाणून घ्या यामागचे खरे कारण

तुम्ही फ्लाइटमध्ये प्रवास केला असेल आणि खिडकीच्या बाहेरून सुंदर नजारेही पाहिले असतील. पण तुम्हाला माहित आहे का की, वैमानिक तिबेटच्या पठारावरून कधीच उड्डाण करत नाहीत. काय आहे यामागचे खरे कारण जाणून घ्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 23, 2024 | 11:00 AM
पायलट तिबेटवरून विमाने का उडवत नाहीत

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ल्हासा : आजकाल बहुतेक लोक विमानाने प्रवास करणे पसंत करतात. कारण लांबचा प्रवास अवघ्या काही तासांत पूर्ण होतो. पण तुम्हाला माहित आहे का की पृथ्वीवर एक अशी जागा आहे जिथे पायलट विमान उडवायला घाबरतात.  तिबेटच्या पठारांबद्दलअसे बोलले जाते कि,  तिथून पायलट विमाने उडवायला घाबरतात. त्यामुळे यामागे नक्की काय कारण आहे ते जाणून घ्या.

तिबेट

तिबेट, भारताचा शेजारी आणि सुंदर पठारांनी वेढलेला, प्राचीन इतिहास आणि सौंदर्यासाठी ओळखला जातो.  वैमानिक तिबेटच्या पठारावरून का उडत नाहीत. एवढेच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून विमाने आशिया खंडात जातात तेव्हा ती तिबेटवरून जात नाहीत.  तिबेट हे जगातील सर्वात उंच पठार आहे, त्यामुळे या भागावरून विमाने उड्डाण करत नाहीत.

पायलट तिबेटवरून विमाने का उडवत नाहीत

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

जगाचे छप्पर

तिबेटला जगाचे छप्पर म्हटले जाते. कारण इथे खूप उंच पर्वत आहेत. माउंट एव्हरेस्ट आणि के2 ही जगातील दोन सर्वोच्च शिखरे येथे आहेत. काही कारणास्तव विमानाचे मुख्य इंजिन बिघडले तर ते दुसऱ्या इंजिनच्या मदतीने उडवले जाते. पण दुसऱ्या इंजिनच्या मदतीने विमान जास्त उंचीवर उडू शकत नाही. अशा स्थितीत विमानाला खूप खालच्या दिशेने उड्डाण करावे लागेल आणि ते कोणत्याही पर्वताला धडकू शकते.

हे देखील वाचा : अंतराळात Nuclear Weapons कोण तैनात करत आहे? गुप्त अहवालामुळे अमेरिकेची उडाली झोप

उड्डाण न करण्याचे कारण

तिबेट पठाराची सरासरी उंची 4,500 मीटर (14,764 फूट) पेक्षा जास्त आहे. जास्त उंचीवर ऑक्सिजनची कमतरता नसते. याशिवाय जेव्हा ऑक्सिजन कमी असतो तेव्हा इंजिनलाही जास्त शक्ती लागते, ज्यामुळे संभाव्य इंधनाचा वापर वाढतो.

क्लीन एयर टर्ब्यूलन्स

आकाशातील वाऱ्याचा पॅटर्न बदलतो, दाब वाढतो किंवा कमी होतो याला क्लीन एयर टर्ब्यूलन्स असे म्हणतात. यामुळे फ्लाइट अनेकदा आकाशात थरथरू लागतात परंतु वैमानिक त्यांच्या केबिनमध्ये बसून गोंधळ ओळखू शकतात. त्यानंतर ते स्वतः फ्लाइट नियंत्रित करू शकतात. पण तिबेटच्या प्रदेशात असे घडत नाही. येथे क्लीन एयर टर्ब्यूलन्स आहे जो पायलटला अगोदर दिसत नाही. याशिवाय पायलटकडे तिबेट प्रदेशात आपत्कालीन लँडिंगचा पर्याय नाही.

Web Title: Why dont pilots fly planes from tibet nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 10:49 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Salman Khan व्हेंचर्सचा मोठा निर्णय, तेलंगणात १० हजार कोटींची टाउनशिप; फिल्म स्टुडिओसोबत उभारणार अनेक विशेष प्रकल्प

Salman Khan व्हेंचर्सचा मोठा निर्णय, तेलंगणात १० हजार कोटींची टाउनशिप; फिल्म स्टुडिओसोबत उभारणार अनेक विशेष प्रकल्प

Dec 09, 2025 | 06:16 PM
वन UI 8.5 मुळे गॅलेक्सी फोन्स झाले आणखी स्मार्ट: प्रोडक्टिव्हिटी, प्रायव्हसी आणि परफॉर्मन्समध्ये मिळणार उत्तम अनुभव

वन UI 8.5 मुळे गॅलेक्सी फोन्स झाले आणखी स्मार्ट: प्रोडक्टिव्हिटी, प्रायव्हसी आणि परफॉर्मन्समध्ये मिळणार उत्तम अनुभव

Dec 09, 2025 | 06:13 PM
Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Nashik News : माजी सैनिकांनी सहकारी तत्वावर केलेल्या शेतीचे 18 देशाच्या शिष्टमंडळाने केले कौतुक

Dec 09, 2025 | 06:06 PM
Indigo Flight Crisis: ‘इंडिगोची सेवा पुन्हा पूर्ववत, १,८०० हून अधिक विमान उड्डाण…”, सीईओ पीटर एल्ब यांचा दावा

Indigo Flight Crisis: ‘इंडिगोची सेवा पुन्हा पूर्ववत, १,८०० हून अधिक विमान उड्डाण…”, सीईओ पीटर एल्ब यांचा दावा

Dec 09, 2025 | 06:06 PM
Education fraud in Kerala पालकांनो जागे व्हा! फेक सर्टिफिकेटचा घोटाळा उघड केरळची शैक्षणिक ओळख संकटात?

Education fraud in Kerala पालकांनो जागे व्हा! फेक सर्टिफिकेटचा घोटाळा उघड केरळची शैक्षणिक ओळख संकटात?

Dec 09, 2025 | 06:05 PM
”..ते काम करणं हा शुद्ध गाढवपणा आहे”, अभिनेता पुष्कर जोगची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत, म्हणाला…

”..ते काम करणं हा शुद्ध गाढवपणा आहे”, अभिनेता पुष्कर जोगची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत, म्हणाला…

Dec 09, 2025 | 05:56 PM
दोन परीक्षा एकाच दिवशी, पुन्हा एकदा गोंधळ; MPSC च्या पूर्वपरीक्षेच्या दिवशीच नेटचा पेपर

दोन परीक्षा एकाच दिवशी, पुन्हा एकदा गोंधळ; MPSC च्या पूर्वपरीक्षेच्या दिवशीच नेटचा पेपर

Dec 09, 2025 | 05:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Solapur News : सर्व 16 जागांवर बळीराजा विकास आघाडी विजयी, विजयानंतर जल्लोष

Dec 09, 2025 | 05:54 PM
Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Latur News : उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप कार्यालयात मोठी गर्दी

Dec 09, 2025 | 05:49 PM
Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची शताब्दी सुरावट!

Dec 09, 2025 | 03:33 PM
Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Raigad : मतदान यंत्रांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा

Dec 09, 2025 | 03:30 PM
Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Dec 08, 2025 | 08:11 PM
Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Dec 08, 2025 | 08:08 PM
Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Dec 08, 2025 | 08:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.