• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Big Investment In Maharashtra Skoda Auto Volkswagen Invested Rs 15000 Crore

महाराष्ट्रात झाली मोठी गुंतवणूक ! Skoda-Auto Volkswagen ने केली 15000 कोटी रुपयांची गुंतवणूक

चाकणमध्ये उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी  स्कोडा-ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रा. लि. (SAVWIPL) 15,000 कोटींच्या नव्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. ही नवीन गुंतवणूक राज्य सरकारकडून मंजूर केलेल्या 1,20,000 कोटी गुंतवणुकीचा एक भाग आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 08, 2024 | 12:37 AM
फोटो सौजन्य- Official Website

फोटो सौजन्य- Official Website

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्कोडा-ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रा. लि. (SAVWIPL) चाकणमध्ये उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी  15,000 कोटींच्या नव्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. ही नवीन गुंतवणूक राज्य सरकारकडून मंजूर केलेल्या 1,20,000 कोटी गुंतवणुकीचा एक भाग आहे. कॅबिनेट मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिली आहे.  टोयोटा किर्लोस्कर मोटारनेही या अगोदर मोठी गुंतवणूक राज्यात केली आहे.

हे देखील वाचा- Maruti Suzuki लवकरच आपल्या लोकप्रिय सेडान कारचे नवे जनरेशन बाजारात आणणार! जाणून घ्या काय असतील बदल

One more BIG news for Maharashtra !
Huge investments of total
₹ 1,20,220 crore approved in today’s Cabinet Sub-Committee Meeting, with CM Eknath Shinde ji !
The detailed list of approved investments is as follows: ✅Tower Semiconductor with Adani Group at Taloja MIDC, Panvel… pic.twitter.com/DVI9z94WyU — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 5, 2024

गुंतवणुकीचे उद्दिष्ट समूहाच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये आणखी वाढ करणे

महाराष्ट्रात आपल्या नवीन उत्पादन युनिटच्या मंजुरीचा आनंद साजरा करताना, VW ( volkswagen)  म्हणाले, “स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड  15000 कोटीं रुपयापर्यंतच्या नवीन गुंतवणुकीवर महाराष्ट्र राज्य सरकारच्या मान्यतेचे स्वागत करते. गुंतवणुकीचे उद्दिष्ट समूहाच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये आणखी वाढ करणे आहे. अधिक शाश्वत गतिशीलता उपायांवर लक्ष केंद्रित करताना यामध्ये BEVs आणि पुढील सुधारित ICE वाहने, उत्पादन सुविधा अपग्रेड आणि अतिरिक्त नोकऱ्या निर्माण करणे – प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष दोन्ही – आणि त्याद्वारे शाश्वत विकासाला चालना देणे यांचा समावेश होतो. याबाबत आम्ही नंतरच्या तारखेला करारावर अधिक तपशील देऊ.

हे देखील वाचा- 9 सेप्टेंबरला लाँच होणार Hero Destini 125, टिझर प्रदर्शित करून दाखवली फीचर्सची पहिली झलक

Skoda-Auto Volkswagen India हा निधी त्याच्या ब्रँड्सभोवती अनेक उपक्रमांमध्ये चॅनल करणार आहे – उत्पादन क्षमता वाढवणे, नवीन उत्पादने विकसित करणे आणि राज्यात सुमारे 1,000 पदांच्या रोजगार निर्मितीसह रोजगार वाढवणे. तसेच, ही गुंतवणूक कंपनीच्या इंडिया 2.5 धोरणाशी सुरळीतपणे जुळते. देवेंद्र फडणवीस यांच्या एक्स पोस्टनुसार, कंपनी इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांच्या निर्मितीवर भर देणार आहे.

तसेच, स्कोडा एक सब-4m कॉम्पॅक्ट SUV लाँच करण्याची तयारी करत आहे जी VW च्या डिझाइन थीमसह किरकोळ विक्री केली जाईल. शिवाय, फॉक्सवॅगन आणि महिंद्रा भविष्यातील ईव्ही प्लॅटफॉर्मसाठी एकत्रितपणे काम करत आहेत.

Web Title: Big investment in maharashtra skoda auto volkswagen invested rs 15000 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 11:32 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण
1

Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण

धक्कादायक ! महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ; वर्षभरात तब्बल 48278 महिला बेपत्ता
2

धक्कादायक ! महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ; वर्षभरात तब्बल 48278 महिला बेपत्ता

Dharashiv News: सखी सेंटरमार्फत महिला व बालकांची १२५ प्रकरणे निकाली; ६८० बचत गटांना ३३ कोटींचा मिळाला आर्थिक आधार
3

Dharashiv News: सखी सेंटरमार्फत महिला व बालकांची १२५ प्रकरणे निकाली; ६८० बचत गटांना ३३ कोटींचा मिळाला आर्थिक आधार

Dharashiv News : कुष्ठरोग नियंत्रणात राज्यात पहिला क्रमांक; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी
4

Dharashiv News : कुष्ठरोग नियंत्रणात राज्यात पहिला क्रमांक; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

Feb 26, 2026 | 06:15 AM
लहान वयात मधुमेह होण्यामागे काय आहेत कारण? सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

लहान वयात मधुमेह होण्यामागे काय आहेत कारण? सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

Feb 26, 2026 | 05:30 AM
Career Tips : गायक म्हणून घडवा करिअर! ‘या’ गोष्टी असतात महत्वाच्या; पैसाही फेमही

Career Tips : गायक म्हणून घडवा करिअर! ‘या’ गोष्टी असतात महत्वाच्या; पैसाही फेमही

Feb 26, 2026 | 04:15 AM
शिक्षकांसाठी खुशखबर! ‘या’ क्षेत्रातील भरतीला हिरवा कंदील; शिक्षण आयुक्तांनी दिले आदेश

शिक्षकांसाठी खुशखबर! ‘या’ क्षेत्रातील भरतीला हिरवा कंदील; शिक्षण आयुक्तांनी दिले आदेश

Feb 26, 2026 | 02:35 AM
कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य

कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य

Feb 26, 2026 | 01:15 AM
New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

Feb 25, 2026 | 10:50 PM
3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

Feb 25, 2026 | 10:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.