• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Actor Nani The Paradise Movie Aaya Sher First Song Release

नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज होणार; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

साऊथ स्टार नानी आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. अशातच अभिनेत्याचा आगामी चित्रपट ‘द पैराडाइज’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामधील याच पहिलं गाणं या खास निमित्ताने रिलीज होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 17, 2026 | 04:19 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील गाणं रिलीज
  • ‘आया शेर’ गाण्याची चाहत्यांमध्ये क्रेझ
  • The Paradise कधी होणार प्रदर्शित ?
 
2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणून The Paradise सध्या प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. चित्रपटाच्या घोषणे पासूनच या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झालेली दिसून येत आहे, ‘दसरा’सारखा सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक श्रीकांत ओडेला पुन्हा एकदा मोठ्या कॅनव्हासवर कथा मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटात ‘साऊथ स्टार’ नानी मुख्य भूमिकेत झळकणार असून, या यशस्वी दिग्दर्शक-अभिनेता जोडीच्या पुनरागमनाची चाहत्यांना विशेष उत्सुकता आहे.

अलीकडेच निर्मात्यांनी दमदार रिलीज डेट पोस्टर शेअर करत चित्रपटाची अधिकृत प्रदर्शित तारीख जाहीर केली आणि चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवली. त्यानंतर आणखी एक मोठी घोषणा समोर आली. चित्रपटातील पहिले गाणे ‘आया शेर’ 24 फेब्रुवारी 2026 रोजी नानी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी हा दिवस ‘पूर्ण तबाही’च्या जल्लोषात साजरा केला जाईल, असे आश्वासन दिल्याने सोशल मीडियावर या गाण्याबद्दलची चर्चा रंगू लागली आहे.

OTT गाजवल्यानंतर प्रेक्षकांची लाडकी ‘सुंदरा’ टेलिव्हिजनवर झळकणार; Akshaya Naik च्या नव्या भूमिकेची जोरदार चर्चा

‘आया शेर’ हे नानी यांचे दमदार इंट्रोडक्शन ट्रॅक असणार आहे. लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्या जोशपूर्ण संगीतासह आणि सुधन मास्टर यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली हे गाणे साकारले गेले आहे. दमदार बीट्स, ऊर्जा आणि नानी यांची तीव्र स्क्रीन प्रेझेन्स यामुळे हे गाणे चित्रपटाच्या प्रचारातील मोठे आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. अर्जुन चंडी यांच्या आवाजामुळे या ट्रॅकला वेगळी ताकद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by The Paradise (@theparadisemovie)

‘दसरा’मुळे मोठी दाद मिळवलेल्या श्रीकांत ओडेला यांच्यासाठी ‘द पैराडाइज’ हा अधिक भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. कथानक, सादरीकरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मांडणी यामुळे हा चित्रपट केवळ प्रादेशिक न राहता जागतिक पातळीवर पोहोचवण्याची निर्मात्यांची योजना आहे.

‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात होणार साजरा; जाणून घ्या संपूर्ण नामांकन यादी!

SLV सिनेमाजच्या बॅनरखाली तयार झालेला ‘द पैराडाइज’ 21 ऑगस्ट 2026 रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, इंग्रजी आणि स्पॅनिश अशा आठ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सादरीकरणासाठी हॉलीवूड सुपरस्टार Ryan Reynolds यांच्याशी संपर्क साधल्याचीही चर्चा रंगली आहे. दमदार दिग्दर्शन, प्रभावी कलाकार आणि भव्य सादरीकरणामुळे ‘द पैराडाइज’ हा 2026 मधील सर्वाधिक अपेक्षित पॅन-इंडिया आणि ग्लोबल प्रकल्प ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: Actor nani the paradise movie aaya sher first song release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Tollywood Actor

संबंधित बातम्या

‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन
1

‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन

Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह
2

Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह

Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा
3

Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; संपूर्ण कट रचला तुरुंगात, प्रकरणाचा बिश्नोई टोळीशी संबंध
4

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; संपूर्ण कट रचला तुरुंगात, प्रकरणाचा बिश्नोई टोळीशी संबंध

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

Feb 17, 2026 | 04:23 PM
Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Feb 17, 2026 | 04:21 PM
बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान

बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान

Feb 17, 2026 | 04:19 PM
“पुरूषांना फक्त  व्हर्जिन पत्नी हवी…”, अभिनेत्री Neena Gupta यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, समाजात आजही कौमार्य…

“पुरूषांना फक्त व्हर्जिन पत्नी हवी…”, अभिनेत्री Neena Gupta यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, समाजात आजही कौमार्य…

Feb 17, 2026 | 04:10 PM
१ लाखांपर्यंत मिळेल पगार! CPMU वॅकन्सी; मंत्रालयाची नोकरी, सविस्तर माहिती

१ लाखांपर्यंत मिळेल पगार! CPMU वॅकन्सी; मंत्रालयाची नोकरी, सविस्तर माहिती

Feb 17, 2026 | 04:03 PM
Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य

Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य

Feb 17, 2026 | 04:01 PM
Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Feb 17, 2026 | 04:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.