• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Ai Supports Smb Businesses In Mumbai

मुंबईतील ‘एसएमबी’ उद्योगांना एआयचा आधार; प्रत्येक १० पैकी ९ व्यवसाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देत आहेत प्राधान्य

लिंक्डइनच्या अहवालानुसार, मुंबईतील ८७% SMBs पुढील १२ महिन्यांत व्यवसायात वाढ होण्याची अपेक्षा करत आहेत. प्रत्येक १० पैकी ९ SMBs एआयमध्ये गुंतवणूक करत असल्याने शहराचे नेतृत्व डिजिटल नवोन्मेषात सिद्ध होते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 19, 2025 | 10:00 PM
मुंबईतील ‘एसएमबी’ उद्योगांना एआयचा आधार; प्रत्येक १० पैकी ९ व्यवसाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देत आहेत प्राधान्य
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मुंबईतील लघु व मध्यम उद्योगांना एआयचा आधार
  • ९०% SMBs ची आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मोठी गुंतवणूक
मुंबई: मुंबईतील लघु व मध्‍यम आकाराचे व्‍यवसाय (एसएमबी) त्‍यांच्‍या आतापर्यंतच्‍या सर्वात आत्‍मविश्वासपूर्ण दशकामध्‍ये प्रवेश करत आहेत. नवीन लिंक्‍डइन (LinkedIn) संशोधनामधून निदर्शनास येते की, मुंबईतील १० पैकी जवळपास ९ (८९ टक्‍के) एसएमबी एआय अवलंबनामध्‍ये गुंतवणूक करत आहेत किंवा एआय अवलंबनाचे नियोजन करत आहेत. यामधून दिसून येते की, तंत्रज्ञान प्रयोगावरून पायाभूत सुविधेपर्यंत पोहोचले आहे. यासोबत, ८७ टक्‍के एसएमबी धोरणकर्त्‍यांना पुढील १२ महिन्‍यांमध्‍ये व्‍यवसाय वाढीची अपेक्षा आहे, ज्‍यामधून क्षेत्र आशावादी असण्‍यासोबत स्‍मार्ट सिस्‍टम्‍स, कुशल टॅलेंट आणि विश्वसनीय डिजिटल प्‍लॅटफॉर्म्‍ससह पुन्‍हा विकसित होईल असे दिसून येते.

मुंबईतील एसएमबींसाठी उत्‍क्रांती पर्याय नसून अस्तित्‍व टिकवण्‍याचे साधन 

एसएमबींचा तत्‍परतेवर विश्वास असला तरी एआयबाबत आता फक्‍त चर्चा केली जात नसून ते विकासासाठी नवीन बेसलाइन बनले आहे. संशोधनामधून निदर्शनास येते की, मुंबईतील ५९ एसएमबी मार्जिन्‍सच्‍या संरक्षणासाठी महत्त्वाचे म्‍हणून ऑपरेशनल कार्यक्षमतेला महत्त्व देतात, ५७ टक्‍के एसएमबी स्‍पर्धात्‍मक राहण्‍यासाठी आवश्‍यक म्‍हणून एआय आणि ऑटोमेशनला प्राधान्‍य देतात आणि ५१ टक्‍के एसएमबींचे मत आहे की, डिजिटल परिवर्तन अस्तित्‍व कायम राहण्‍यासाठी महत्त्वाचे आहे.

लिंक्‍डइन इंडियाचे कंट्री मॅनेजर कुमारेश पट्टाबिरामण (Kumaresh Pattabiraman, Country Manager, LinkedIn India) म्‍हणाले, ”मुंबईतील एसएमबी स्‍मार्टपणे काम करत आणि अधिक धोरणात्‍मकरित्‍या एआयमध्‍ये गुंतवणूक करत व्‍यवसाय विकास मानकांना नव्‍या उंचीवर घेऊन जात आहेत. उद्योजक व्‍यवसाय निर्माण करण्‍याच्‍या पद्धतींना आव्‍हान देत आहेत, एआयचा वापर करत कार्यक्षमतेला चालना देत आहेत, क्षमता वाढवण्‍यासाठी कुशल व्‍यक्‍तींना हायर करत आहेत आणि विश्वसनीय डिजिटल परिसंस्‍थांच्‍या माध्‍यमातून त्‍यांची बाजारपेठेतील उपस्थिती वाढवत आहेत. लिंक्‍डइनमध्‍ये आम्‍ही विकासाच्‍या या पुढील टप्‍प्‍याला सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, जेथे प्रत्‍येक उद्योजकाला एकाच ठिकाणी योग्‍य नेटवर्क, योग्‍य ग्राहक आणि योग्‍य टॅलेंटसह सक्षम करत आहोत, ज्‍यामुळे ते आजच्‍या वाढत्‍या डिजिटल-केंद्रित अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये आत्‍मविश्वासाने प्रगती करू शकतील.”

Vehicles Fitness Test Fees: १५ नाही, आता १० वर्षांनंतर जुनी गाडी चालवणे पडू शकते महाग! सरकारने लागू केले नवे वाहन नियम 

एआय विकासासाठी नवीन ऑपरेटिंग सिस्‍टम

एआय मुंबईतील एसएमबीच्‍या हायर, विपणन व विकास करण्‍याच्‍या पद्धतींमागील प्रेरक स्रोत बनले आहे. जवळपास सर्वेक्षण करण्‍यात आलेले सर्व व्‍यवसाय म्‍हणतात की, ते कार्यप्रवाह स्‍वयंचलित करण्‍यासाठी (८८ टक्‍के), विश्‍लेषण व व्‍यवसाय उत्‍कृष्‍टता दृढ करण्‍यासाठी (८८ टक्‍के) आणि कर्मचाऱ्यांना अधिक कुशल करण्‍यासाठी (८७ टक्‍के) एआयचा वापर करतात किंवा एआयचा वापर करण्‍याचे नियोजन करत आहे.
हायरिंग मॉडेल्‍सना पुन्‍हा निर्माण करण्‍यात येत आहे, पदवींपेक्षा कौशल्‍यांना महत्त्व दिले जात आहे. शहरातील अर्ध्‍याहून अधिक एसएमबी आता पारंपारिक पात्रतांच्‍या तुलनेत नेतृत्‍व व टीम व्‍यवस्‍थापन (५८ टक्‍के), समस्‍या निवारण व महत्त्वपूर्ण विचारसरणी (५५ टक्‍के) आणि डिजिटल साक्षरता व एआय निपुणता (५३ टक्‍के) या गुणांना महत्त्व देतात. ही कौशल्‍ये असलेल्‍या टॅलेंटचा शोध घेण्‍यासाठी ५३ टक्‍के एसएमबी आधीच एआय हायरिंग टूल्‍सचा वापर करत आहेत, ज्‍यामधून सुधारित उमेदवार दर्जा आणि उच्‍च सहभाग दिसून येतो.
मुंबईमध्‍ये विपणन व विक्री देखील उत्‍कृष्‍टता-संचालित बनत आहेत. ६९ टक्‍के एसएमबी एआय-समर्थित मार्केटिंग टूल्‍सचा वापर करत आहेत, त्‍यांच्‍यापैकी ९४ टक्‍के एसएमबी याकरिता त्‍यांचा जवळपास अर्धा बजेट वापरत आहेत. ६६ टक्‍के एसएमबी आता स्‍पष्‍ट लक्ष्‍य आणि ऑटोमेटेड फॉलो-अप्‍ससाठी विक्रीमध्‍ये एआयवर अवलंबून आहेत, ज्‍यामुळे त्‍यांना मोठ्या अत्‍याधुनिक उद्योगांसह काम करता येते.

स्‍केलरचे चीफ मार्केटिंग ऑफिसर राहुल कार्तिकेयन (Rahul Karthikeyan, Chief Marketing Officer, Scaler) म्‍हणाले, ”स्‍केलरच्‍या अलिकडील मोहिमांनी अचूक ग्राहक लक्ष्‍य आणि डेटा-संचालित ऑप्टिमायझेशनच्‍या माध्‍यमातून उत्तम कामगिरी केली आहे. प्रायोजित कनेन्ट, विशेषत: व्‍हर्टिकल फॉर्मेट्सनी इतर चॅनेल्‍सवरील स्थिर फॉर्मेट्सच्‍या तुलनेत २० टक्‍के उच्‍च लीड-टू-पेमेंट रूपांतरण दिले. ऑगस्‍टमध्‍ये लिंक्‍डइनने जवळपास ७० ते ८० नवीन पेमेंट्स निर्माण केले, ज्‍यामध्‍ये रिटर्न ऑन स्‍पेण्‍ड (आरओएस) २.२ आहे. आमची या उच्‍च-प्रभावी चॅनेलला अधिक विकसित करण्‍याची, तसेच प्रतिविक्री खर्च कार्यक्षमता कायम ठेवण्‍याची योजना आहे.”

Aadhaar Card Update News: तुमच्या भेटीला येत आहे नवीन आधार कार्ड; अधिक सुरक्षित, गोपनीय अन् आधुनिक!

विश्वास नवीन स्‍पर्धात्‍मक फायदा 

एसएमबी झपाट्याने एआयचा अवलंब करत असले तरी विश्वास कोणावर ठेवावा याबाबत सतर्कता राखत आहेत. ९६ टक्‍के एसएसमबी म्‍हणतात की, खर्च किंवा सोयीसुविधेपेक्षा विश्वसनीयता महत्त्वाची आहे. ते डेटा सुरक्षा (८३ टक्‍के), विनासायास एकीकरण (७८ टक्‍के) आणि व्‍याजदराबाबत (आरओआय) स्‍पष्‍टता (७६ टक्‍के) यांना अधिक प्राधान्‍य देत आहेत. एकत्रित, या बदलांमधून स्‍मार्ट, अधिक स्थिर एसएमबी परिसंस्‍थेचा उगम दिसून येतो, जी एआय युगाचा अवलंब करण्‍यासोबत सक्रियपणे या युगाला आकार देखील देत आहे.

Web Title: Ai supports smb businesses in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 10:00 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

Quick Heal कडून टोटल सिक्युरिटी Version 26 लाँच, AI Technology मुळे सुरक्षित अजूनच दृढ होणार
1

Quick Heal कडून टोटल सिक्युरिटी Version 26 लाँच, AI Technology मुळे सुरक्षित अजूनच दृढ होणार

FD सोडा! RBI च्या फ्लोटिंग रेट्स बाँडमध्ये गुंतवणूक केल्याने मिळेल ‘जबरदस्त’ रिटर्न
2

FD सोडा! RBI च्या फ्लोटिंग रेट्स बाँडमध्ये गुंतवणूक केल्याने मिळेल ‘जबरदस्त’ रिटर्न

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
3

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित
4

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंबईतील ‘एसएमबी’ उद्योगांना एआयचा आधार; प्रत्येक १० पैकी ९ व्यवसाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देत आहेत प्राधान्य

मुंबईतील ‘एसएमबी’ उद्योगांना एआयचा आधार; प्रत्येक १० पैकी ९ व्यवसाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देत आहेत प्राधान्य

Nov 19, 2025 | 10:00 PM
Anmol Bishnoi News: कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला दणका; कोर्टाने सुनावली 11 दिवसांची कोठडी, आता NIA…

Anmol Bishnoi News: कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईला दणका; कोर्टाने सुनावली 11 दिवसांची कोठडी, आता NIA…

Nov 19, 2025 | 09:40 PM
Ahilyanagar News: ‘या’ ठिकाणांच्या निवडणुकीसाठी महायुती एकजूट झाली, मात्र माविआत अजूनही फाटाफूट

Ahilyanagar News: ‘या’ ठिकाणांच्या निवडणुकीसाठी महायुती एकजूट झाली, मात्र माविआत अजूनही फाटाफूट

Nov 19, 2025 | 09:23 PM
Pune MSRTC: पुणे एसटी विभागाला ऑक्टोबर महिन्यात 23 लाखांचे उत्पन्न; ‘ही’ कारणे ठरली फायदेशीर

Pune MSRTC: पुणे एसटी विभागाला ऑक्टोबर महिन्यात 23 लाखांचे उत्पन्न; ‘ही’ कारणे ठरली फायदेशीर

Nov 19, 2025 | 09:10 PM
‘इतनी क्यू? तुम खूबसूरत हो…” देशाची पहिली Miss Universe साजरी करतेय वयाची हाफ सेंचुरी!

‘इतनी क्यू? तुम खूबसूरत हो…” देशाची पहिली Miss Universe साजरी करतेय वयाची हाफ सेंचुरी!

Nov 19, 2025 | 09:01 PM
Chhatrapati Sambhajinagar: श्वानप्रेमींसाठी दिलासादायक! ७५० चा परवाना आता फक्त ‘इतक्या’ रुपयांत; तर रेबीज व्हॅक्सिनही मोफत

Chhatrapati Sambhajinagar: श्वानप्रेमींसाठी दिलासादायक! ७५० चा परवाना आता फक्त ‘इतक्या’ रुपयांत; तर रेबीज व्हॅक्सिनही मोफत

Nov 19, 2025 | 09:00 PM
ना भूकंप, ना वादळ… तरीही धडाधडा कोसळतायत ‘या’ देशातील इमारती, काय आहे कारण?

ना भूकंप, ना वादळ… तरीही धडाधडा कोसळतायत ‘या’ देशातील इमारती, काय आहे कारण?

Nov 19, 2025 | 08:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule :  जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Dhule : जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Nov 19, 2025 | 05:08 PM
Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Nov 19, 2025 | 05:04 PM
Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Nov 19, 2025 | 04:55 PM
Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Nov 19, 2025 | 04:50 PM
Raigad :  विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Raigad : विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Nov 19, 2025 | 04:44 PM
Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Nov 19, 2025 | 04:34 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Nov 19, 2025 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.