• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Floor Mill Business Government Subsidy Marathi Guide

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ योजनेसाठी सरकार देतंय बंपर सबसिडी; जाणून घ्या फायदे!

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची अडचण असली तरी पिठाची गिरणी हा कमी खर्चात सुरू होणारा आणि स्थिर मागणी असलेला उत्तम पर्याय ठरू शकतो. शासनाच्या PMFME योजनेअंतर्गत 35% पर्यंत अनुदान (कमाल ₹10 लाख) मिळू शकते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 21, 2026 | 03:42 PM
business-government
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • या’ योजनेसाठी सरकार देतंय बंपर सबसिडी
  • कसा सुरु करायचा व्यवसाय?
  • असा मिळवू शकता सरकारी योजनेचा लाभ
Business Idea:अनेक लोक स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचं स्वप्न पाहतात. पण भांडवलाच्या कमतरता असल्यामुळे तसंच गुंतवणुकीच्या क्षमता नसल्यामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत काय करावं असा प्रश्न पडतो. पण असे काही व्यवसाय आहेत जर ते सुरु केले तर सरकारकडून सबसीडी मिळते. आपण अशाच एका व्यवसायाबाबत बोलत आहोत जो सुरु केला तर सरकारकडून 10 लाख रुपये भांडवल देखील मिळणार आहे. खरं तर हा व्यवसाय पिठाच्या गिरणीचा आहे. जो गावागावांमध्ये आणि शहरांमध्येही पाहायला मिळतो.

करोडपती विसरा, आता बना 10,00,00,000 मालक! 15 वर्षांत स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती करावी लागेल SIP? वाचा सविस्तर

असा सुरु करावा व्यवसाय?

पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणताही पुरुष किंवा महिला केवळ 50,000 रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरु करु शकतात. जर हाच व्यवसाय तुम्हाला मोठ्याप्रमाणावर सुरु करायचा असेल तर तुम्हाला साधारण 1 ते 2 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या व्यवसायातून चांगला नफा मिळवता येऊ शकतो. हा व्यवसाय कमी खर्चात सुरु करता येतो. याची सर्वात विशेष बाब म्हणजे ग्रामीण आणि शहरी तरुण आणि महिलांना स्वयंरोजगार मिळवण्याची सुवर्ण संधी मिळते.

कोणत्या गोष्टींची आवश्यकता ?

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी इलेक्टिक मोटरची गरज लागेल किंवा यासाठी जनरेटर घ्यावा लागेल. यासोबतच तुम्हाला पीठ दळण्याचे यंत्र, वजन करण्यासाठी इलेक्ट्रिक वजन काटा अशा यंत्रांची गरज लागेल. या व्यवसायात तुम्ही पीठ दळून ते बाजारात विकू शकता, महत्त्वाचं म्हणजे यासाठी अन्न पुरवठा विभागाची परवानगी घ्यावी लागेल.

या योजनेचा कुठून मिळेल लाभ?

शेतकरी आणि या योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांसाठी सरकारकडून सबसिडीही मिळते आहे. PMFME योजनेअंतर्गत अर्ज करत या योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो. यासाठी MyScheme पोर्टलवर जाऊन ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आणि नंतर ऑफलाइन कागदपत्रे विभागाकडे जमा करावी लागतील.

किती मिळेल सबसिडी?

PM FME योजने अंतर्गत, या योजनेस पात्र ठरलेल्या लोकांना पीठ गिरण व्यवसायासाठी प्रकल्प खर्चाच्या 35 % इतकं अनुदान दिलं जाईल. कमाल मर्यादा 10 लाख रुपये प्रति युनिट निश्चित करण्यात आली आहे. अर्जदाराला सिंगल मायक्रो एंटरप्राइज, सेल्फ हेल्प ग्रुप आणि इतर कोणत्याही पात्र गटांतर्गत नोंदणी करावी लागेल. या योजनेत फक्त आर्थिक मदत केली जाणार नाही, तर प्रशिक्षण, मार्केटिंग अशा सुविधाही दिल्या जाणार आहेत. हा असा व्यवसाय आहे जो तुम्ही कधीही सुरु करु शकता. जर तुमच्याकडे भांडवलाची कमी आहे तर सरकार नेहमी तुमच्या मदतीसाठी उभं आहे.

गुंतवणूकदार सावधान! ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?

Web Title: Floor mill business government subsidy marathi guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Business Idea
  • Business News
  • farmer
  • Farmers Scheme
  • Government Scheme

संबंधित बातम्या

PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक
1

PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक

गुंतवणूकदार सावधान!  ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?
2

गुंतवणूकदार सावधान! ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?

भारतीय कृषी क्षेत्राला समृद्धीची नवी दिशा! टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी मांडला विकासाचा रोडमॅप
3

भारतीय कृषी क्षेत्राला समृद्धीची नवी दिशा! टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी मांडला विकासाचा रोडमॅप

भारतातील शिक्षण क्षेत्रात AI ला चालना मिळणार; कोटक एज्युकेशन फाउंडेशनचा ‘या’ संस्थेसोबत करार
4

भारतातील शिक्षण क्षेत्रात AI ला चालना मिळणार; कोटक एज्युकेशन फाउंडेशनचा ‘या’ संस्थेसोबत करार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ योजनेसाठी सरकार देतंय बंपर सबसिडी; जाणून घ्या फायदे!

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ योजनेसाठी सरकार देतंय बंपर सबसिडी; जाणून घ्या फायदे!

Feb 21, 2026 | 03:42 PM
Shani Favourite Zodiac Signs: शनिदेवाची राहील कृपा, 30 वर्षांनंतर या राशीच्या लोकांना मिळेल मोठे यश आणि संपत्ती

Shani Favourite Zodiac Signs: शनिदेवाची राहील कृपा, 30 वर्षांनंतर या राशीच्या लोकांना मिळेल मोठे यश आणि संपत्ती

Feb 21, 2026 | 03:40 PM
KHxRK Teaser Out: खरा हिरो कोण? रजनीकांत-कमल हासन 47 वर्षांनंतर एकत्र, चाहत्यांचा उत्साह शिगेला

KHxRK Teaser Out: खरा हिरो कोण? रजनीकांत-कमल हासन 47 वर्षांनंतर एकत्र, चाहत्यांचा उत्साह शिगेला

Feb 21, 2026 | 03:40 PM
Bigg Boss Marathi 6 : अभिजित बिचूकलेंची घरात एंट्री? नवीन Wild Card की आणखीन काही? Bigg Boss चा नवा प्रोमो

Bigg Boss Marathi 6 : अभिजित बिचूकलेंची घरात एंट्री? नवीन Wild Card की आणखीन काही? Bigg Boss चा नवा प्रोमो

Feb 21, 2026 | 03:35 PM
Beed Crime : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोनदा ट्रॅक्टर ड्रायव्हरने केला अत्याचार, नंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली

Beed Crime : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोनदा ट्रॅक्टर ड्रायव्हरने केला अत्याचार, नंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली कबुली

Feb 21, 2026 | 03:32 PM
उन्हाळ्यात पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी ५ मिनिटांमध्ये गोवन पद्धतीमध्ये बनवा कोकम तिवळ, अ‍ॅसिडिटी रामबाण घरगुती उपाय

उन्हाळ्यात पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी ५ मिनिटांमध्ये गोवन पद्धतीमध्ये बनवा कोकम तिवळ, अ‍ॅसिडिटी रामबाण घरगुती उपाय

Feb 21, 2026 | 03:30 PM
37 वर्षांनंतर Sargun Mehta होणार आई? Ravi Dubey च्या घरी येणार छोटा पाहुणा, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

37 वर्षांनंतर Sargun Mehta होणार आई? Ravi Dubey च्या घरी येणार छोटा पाहुणा, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Feb 21, 2026 | 03:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.