• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Amns Indias Fy 2024 25 Sustainability Report Published

AM/NS इंडियाचा FY 2024-25 ‘सस्टेनिबिलिटी रिपोर्ट’ प्रकाशित, डीकार्बनायझेशन आणि कम्युनिटी सक्षमीकरणात भरीव प्रगती

"AM/NS India ने FY 2024-25 साठी सस्टेनिबिलिटी रिपोर्ट प्रकाशित केला. यात CO2 उत्सर्जनात २.२% घट, २६% रिन्यूएबल ऊर्जा वापर आणि सर्क्युलॅरिटीमध्ये मोठी प्रगती साधल्याचा उल्लेख आहे. CSR उपक्रमांनी २५ लाख लोकांना मदत केली."

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 10, 2025 | 06:59 PM
AM/NS इंडियाचा FY 2024-25 'सस्टेनिबिलिटी रिपोर्ट' प्रकाशित (Photo Credit - X)

AM/NS इंडियाचा FY 2024-25 'सस्टेनिबिलिटी रिपोर्ट' प्रकाशित (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • AM/NS इंडियाचा FY 2024-25 ‘सस्टेनिबिलिटी रिपोर्ट’ प्रकाशित
  • डीकार्बनायझेशन आणि कम्युनिटी सक्षमीकरणात भरीव प्रगती
मुंबई नोव्हेंबर: आर्सेलॉरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया (AM/NS इंडिया) ह्यांनी FY 2024-25 साठी त्यांचा सस्टेनिबिलिटी रिपोर्ट प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये त्यांनी डीकार्बनायझेशन, सर्क्युलॅरिटी आणि कम्युनिटीज्च्या सक्षमीकरणाच्या संदर्भातील त्यांच्या बांधिलकीच्या संबंधात ते करत असलेल्या मोजता येण्यासारख्या प्रगतीचा उल्लेख केलेला आहे.

हा रिपोर्ट हे देखील अधोरेखित करतो की AM/NS इंडियाचे CO2 एमिशन्स घटवण्याचे आणि सर्क्युलॅरिटी स्वीकारण्याचे प्रयत्न हे ‘ग्लोबल रिपोर्टिंग इनिशिएटिव(GRI) 2021’ युरोपियन सस्टेनिबिलिटी रिपोटिंग स्टँडर्ड्स (ESRS)’, ‘इंटिग्रेटेड रिपोर्टिंग (IR)’ आणि ‘बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनिबिलिटी रिपोर्टिंग (BRSR)’ अशा जागतिक मानकांशी सुसंगत आहेत.

श्री. दिलिप उम्मेन, चीफ एक्झिक्युटिव ऑफिसर, आर्सेलॉरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया (AM/NS इंडिया), म्हणाले की: ‘‘सस्टेनिबिलिटी ही नावीन्याला प्रोत्साहन देणे, देशाच्या हवामान कृती लक्ष्यांमध्ये योगदान देणे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचे तसेच अन्य सर्व भागधारकांच्या कल्याणाची व सुरक्षिततेची खात्री मिळवणे, ह्या आमच्या बिझनेस धोरणाचा अविभाज्य भाग आहे. उच्च प्रतीचे आणि लो-कार्बन एमिशन्स स्टील निर्माण करणे, अधिक जबाबदारीने सुरू ठेवण्याच्या आमच्या धोरणात्मक उद्दिष्टामध्ये सुस्थिर प्रगती केल्यामुळे गेल्या वित्तीय वर्षामध्ये आम्ही आमच्या सस्टेनिबिलिटिच्या वाटचालीमध्ये महत्वाचा टप्पा गाठला आहे. हिरव्या/हरित वचनाकडून हिरव्या/हरित कृतीकडे ह्या थीममध्ये,हा रिपोर्ट आपली परिचालने, मूल्य शृंखला आणि समुदायांमधील सस्टेनिबिलिटीमध्ये आपण केलेल्या मोजता येणाऱ्या प्रगतीचे तपशील दाखवतो.

LIC Portfolio Shift: एलआयसीचा मोठा डाव! ‘या’ बँकेतून माघार घेत वाढवला SBI आणि YES BANK चा हिस्सा

परिचालनातील महत्वाचे टप्पे

  • लो-कार्बन एमिशन्स स्टीलमेकिंगची प्रगती: CO2 एमिशन्स इंटेन्सिटी 2021 बेसलाइनपेक्षा 2.2% कमी झाली. 2015 पासून AM/NS इंडियाने CO2 एमिशन्स इंटेन्सिटी एक- तृतीयांशपेक्षा कमी केली आहे. कंपनी सध्या भारतातील सर्वात कमी कार्बन-एमिटिंग इंटिग्रेटेड स्टील प्रोड्यूसर्सपैकी एक म्हणून ओळखली जाते. (राष्ट्रीय सरासरीपेक्षा 14% कमी).
  • रीन्यूएबल एनर्जी इंटिग्रेशन: ऑर्गनायझेशनच्या एकूण इलेक्ट्रिसिटी वापरापैकी 26% हिस्सा रीन्यूएबल एनर्जीमधून आणला जातो. जेव्हा गुजरातमधील हाझिरा येथील कंपनीच्या फ्लॅगशिप प्लांटने, आंध्र प्रदेशातील 1-GW हायब्रिड रीन्यूएबल एनर्जी प्रोजेक्टकडून क्लीन एनर्जी मिळवायला सुरुवात केली, तेव्हा रीन्यूएबल एनर्जीला लक्षणीय वेग मिळाल्याचे जाणवले. AM ग्रीन एनर्जीने (जी आपल्या पेरेंट कंपन्यांपैकी एक असलेल्या आर्सेलॉरमित्तलचा एक भाग आहे) विकसित केलेला $0.7 बिलियन प्रोजेक्ट, डीकार्बनायझेशनच्या प्रति कंपनीच्या असलेल्या बांधीलकीचे प्रतिनिधित्व करतो.
  • वॉटर रीसोर्स मॅनेजमेंट :भारतातील कंपनीच्या परिचालनांमध्ये ‘झीरो लिक्विड डिस्चार्ज’ मिळवण्यात आला; पावसाच्या पाण्यातील 35 कोटी लिटर्स हार्वेस्ट करण्यात आले.
  • सर्क्युलॅरिटी: वित्तीय वर्षामध्ये सुमारे 4.1 लाख टन स्टील स्क्रॅपचा विनियोग झाला, ज्याची परिणती स्टील प्रॉडक्शनमध्ये 5.7 स्क्रॅप मिक्स होण्यात झाली. महाराष्ट्रातील खोपोली येथील स्क्रॅप प्रोसेसिंग प्लांटने त्यांच्या पुरवठा शृंखलेमध्ये ह्या सर्क्युलॅरिटीला जोरदार चालना देऊन, AM/NS इंडियाला 2030 पर्यंत 10% स्क्रॅप मिक्स लक्ष्याच्या जवळ आणले.
हा रिपोर्ट, कंपनी पुढील पिढीच्या स्टीलमेकिंगसाठी ग्रीन हायड्रोजन आणि कार्बन कॅप्चर करून मार्ग कसा खुला करत आहे, हे तपशीलवार दर्शवतो. AM/NS इंडियाने आर्सेलॉरमित्तलच्या Xकार्ब™ इंडिया ॲक्सीलेटर प्रोग्रॅम (ज्यामध्ये आयआयटी मद्रासचा देखील सहभाग होता) सोबत सहयोग साधला आणि डीकार्बनायझेशन टेक्नॉलॉजीज् वर लक्ष केंद्रित केलेल्या 50 स्टार्ट अप्स बरोबर इंटरॲक्ट केले. ह्यापैकी तीन कंपन्यांना आर्सेलॉरमित्तलने सुपर इनोव्हेशनसाठी सीड फंडिंग बहाल केले.

सीएसआर उपक्रम

  • कंपनीने आजवर देशभरातील सुमारे 210 गावांमधील 25 लाख जीवितांना स्पर्श केला आहे. काही महत्वाच्या निर्मित उपक्रमांवर FY 24-25 मध्ये लक्षणीय परिणाम झाला आहे.
  •  स्किल डेव्हलपमेंट (दक्ष): 1,578 तरुण मंडळींना प्रशिक्षण देण्यात आले; 911 जणांचा जम बसवण्यात सफलता.
  • हेल्थ (आरोग्य): 6.6 लाख लाभार्थींना आरोग्यनिगेसाठी अधिक चांगला मार्ग परवडू शकला.
  • उपजीविका (सफल): सस्टेनेबल ॲग्रिकल्चर फॉर अल्टरनेटिव लाइवलीहूड (सफल) कार्यक्रमाने शेतकऱ्यांच्या कमाईत 20% वाढ मिळवून दिली.
  • एन्वॉयरॉन्मेंट आणि एनर्जी (ग्रीन आणि उज्वला): वनीकरण आणि पायाभूत सुविधा उपक्रम.
कुटुंबासाठी Gold Limit, मुलीला 250 ग्राम तर सुनेला सर्वाधिक सोनं ठेवण्याची Income Tax ची परवानगी, मुलांचा हक्क मात्र…

Web Title: Amns indias fy 2024 25 sustainability report published

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 06:59 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

कोण आहेत Indigo एअरलाइनचे मालक? नेटवर्थ वाचून उडतील तुमचेही होश
1

कोण आहेत Indigo एअरलाइनचे मालक? नेटवर्थ वाचून उडतील तुमचेही होश

Reliance Anil Ambani Group: अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहावर ईडीचा नवा ‘शिकंजा’; १,१२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
2

Reliance Anil Ambani Group: अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहावर ईडीचा नवा ‘शिकंजा’; १,१२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Investment Focus: भारताच्या वाढीला चालना देणाऱ्या ‘या’ फंडमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी
3

Investment Focus: भारताच्या वाढीला चालना देणाऱ्या ‘या’ फंडमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी

महिलांसाठी मोठी बातमी: ‘या’ योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाखांपर्यत बिनव्याजी कर्ज
4

महिलांसाठी मोठी बातमी: ‘या’ योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाखांपर्यत बिनव्याजी कर्ज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रुपयाला कोणी तरी आडवा! डॉलरच्या तुलनेत लागलाय जोरदार कोसळू

रुपयाला कोणी तरी आडवा! डॉलरच्या तुलनेत लागलाय जोरदार कोसळू

Dec 06, 2025 | 01:15 AM
मोकाट कुत्री ते ‘कनेक्टिव्हीटी’, ‘या’ 15 मुद्यांवर लक्ष वेधणार; महेश लांडगे यांची हिवाळी अधिवेशन तयारी

मोकाट कुत्री ते ‘कनेक्टिव्हीटी’, ‘या’ 15 मुद्यांवर लक्ष वेधणार; महेश लांडगे यांची हिवाळी अधिवेशन तयारी

Dec 06, 2025 | 12:30 AM
‘जान ही ले ले’ दीपिकाला पाहून सोशल मीडियावर नवरा रणवीर फिदा, सौंदर्याने पुन्हा केले घायाळ

‘जान ही ले ले’ दीपिकाला पाहून सोशल मीडियावर नवरा रणवीर फिदा, सौंदर्याने पुन्हा केले घायाळ

Dec 05, 2025 | 11:47 PM
फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर, 50 मराठी चित्रपटांना मिळणार 14 कोटी 62 लाखांचे अर्थसहाय्य

फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर, 50 मराठी चित्रपटांना मिळणार 14 कोटी 62 लाखांचे अर्थसहाय्य

Dec 05, 2025 | 11:24 PM
Skin Care: हिवाळ्यात कोरड्या त्वचेने हैराण? ‘हे’ घरगुती उपाय त्वचा नेहमी ठेवतील मऊ-मुलायम

Skin Care: हिवाळ्यात कोरड्या त्वचेने हैराण? ‘हे’ घरगुती उपाय त्वचा नेहमी ठेवतील मऊ-मुलायम

Dec 05, 2025 | 11:13 PM
आली रे आली नवीन Kia Seltos आली! पहिल्या टिझरची पहिली झलक आली समोर

आली रे आली नवीन Kia Seltos आली! पहिल्या टिझरची पहिली झलक आली समोर

Dec 05, 2025 | 10:13 PM
IND vs SA 3rd ODI Live Streaming: भारत-दक्षिण आफ्रिकेसाठी ‘करो या मरो’ची लढत; कधी-कुठे पाहाल लाईव्ह ॲक्शन? जाणून घ्या!

IND vs SA 3rd ODI Live Streaming: भारत-दक्षिण आफ्रिकेसाठी ‘करो या मरो’ची लढत; कधी-कुठे पाहाल लाईव्ह ॲक्शन? जाणून घ्या!

Dec 05, 2025 | 10:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Dec 05, 2025 | 08:26 PM
वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

Dec 05, 2025 | 08:11 PM
Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Dec 05, 2025 | 07:58 PM
Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Dec 05, 2025 | 07:46 PM
Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Dec 05, 2025 | 07:38 PM
KDMC : मेट्रो ठेकेदाराचा निष्काळजीपणा;  पाइपलाईन फुटल्याने रस्ता खचला वाहतूक ठप्प

KDMC : मेट्रो ठेकेदाराचा निष्काळजीपणा;  पाइपलाईन फुटल्याने रस्ता खचला वाहतूक ठप्प

Dec 05, 2025 | 07:28 PM
Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Dec 04, 2025 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.