• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Budget »
  • Farmers Will Get A Big Gift In The Budget The Economic Survey Report

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोठे ‘गिफ्ट’; आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून मिळाले संकेत!

२०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्प कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. आज संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून हे संकेत मिळत आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला संरचनात्मक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे कृषी क्षेत्राच्या आर्थिक वाढीवर परिणाम होऊ शकतो. असे आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात म्हटले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 22, 2024 | 10:12 PM
Budget 2024 Live: आज सादर केला जाणार देशाचा अर्थसंकल्प; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणांकडे देशवासियांचे लक्ष

Budget 2024 Live: आज सादर केला जाणार देशाचा अर्थसंकल्प; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणांकडे देशवासियांचे लक्ष

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या (ता.२३) सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात शेतकरी आणि कृषी क्षेत्राला मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या कृषी क्षेत्राला सर्वसमावेशक सुधारणांची गरज असल्याचे आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात म्हटले आहे. या सर्वेक्षणात देशाच्या एकूण आर्थिक वाढीला अडथळा ठरणाऱ्या संरचनात्मक समस्यांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून संकेत

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता.२२) संसदेत आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर केला. यामध्ये कृषी क्षेत्रासमोरील अनेक प्रमुख आव्हाने समोर आली आहेत. ज्यात ज्यामध्ये अन्नधान्य महागाईचे व्यवस्थापन करताना कृषी क्षेत्राची वाढ कायम ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय किंमत शोध यंत्रणा सुधारणे आणि जमिनीच्या तुकडीकरण समस्येचे निराकरण करणे समाविष्ट आहे. यामुळे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना अनेक सवलती मिळू शकतात, असे संकेत मिळत आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी अर्थमंत्री अनेक मोठ्या घोषणा करू शकतात.

आर्थिक वाढीवर परिणाम

भारतीय कृषी क्षेत्राला संरचनात्मक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे कृषी क्षेत्राच्या आर्थिक वाढीवर परिणाम होऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, धोरणकर्त्यांनी शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि अन्नधान्याच्या किमती स्वीकार्य मर्यादेत ठेवणे यामध्ये योग्य संतुलन राखणे आवश्यक आहे. अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, कृषी क्षेत्रात पीक वैविध्य वाढवणे आणि क्षेत्रातील एकूण कार्यक्षमता वाढवणे यांचा समावेश आहे.

काय सांगितलेत उपाय?

याशिवाय प्रमुख सूचनांमध्ये कृषी तंत्रज्ञानाचे अपग्रेडेशन, शेतीच्या पद्धतींमध्ये आधुनिक कौशल्यांचा वापर, कृषी विपणन संधी वाढवणे, किमती स्थिर करणे, शेतीमध्ये नाविन्यपूर्ण अवलंब करणे. खते, पाणी आणि इतर निविष्ठांचा अपव्यय कमी करणे आणि कृषी-उद्योग संबंध सुधारणे यांचा देखील आज अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.

Web Title: Farmers will get a big gift in the budget the economic survey report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 10:12 PM

Topics:  

  • Budget
  • Budget 2024
  • Budget Expectations
  • Finance Minister
  • Income Tax Slab
  • Nirmala Sitharaman
  • real estate
  • Viksit Bharat
  • Viksit Bharat Budget 2024

संबंधित बातम्या

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट
1

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट

GST Collection : खूशखबर! सरकारी तिजोरीत 1.89 लाख कोटींचा जीएसटी जमा, आता सर्वसामान्यांना मिळणार दर कपातीची भेट!
2

GST Collection : खूशखबर! सरकारी तिजोरीत 1.89 लाख कोटींचा जीएसटी जमा, आता सर्वसामान्यांना मिळणार दर कपातीची भेट!

जुलै-सप्टेंबरमध्ये घरांची मागणी 9 टक्क्याने झाली कमी, परंतु किमती 14 टक्क्याने वाढल्या
3

जुलै-सप्टेंबरमध्ये घरांची मागणी 9 टक्क्याने झाली कमी, परंतु किमती 14 टक्क्याने वाढल्या

पॅलेडियन पार्टनर्सकडून 1500 कोटींच्या प्रकल्पाची घोषणा, मुंबई रिअल इस्टेट बाजार सणासुदीसाठी सज्ज
4

पॅलेडियन पार्टनर्सकडून 1500 कोटींच्या प्रकल्पाची घोषणा, मुंबई रिअल इस्टेट बाजार सणासुदीसाठी सज्ज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.