Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telegram ला दिल्ली हायकोर्टाचा दणका! याचिका फेटाळत दिला ‘हा’ मोठा निर्णय

मेसेंजर ॲप टेलिग्रामला (Telegram) दिल्ली उच्च न्यायालयाकडून (Delhi High Court) मोठा झटका मिळाला आहे. न्यायालयाने याचिका फेटाळत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. नेमकं काय म्हणाले न्यायालय?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 19, 2026 | 03:13 PM
(फोटो सौजन्य:Chatgpt)

(फोटो सौजन्य:Chatgpt)

Follow Us
Follow Us:

Delhi High Court on Telegram : सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आणि 21 जूनला सुरु होणाऱ्या नीट परिक्षांच्या पारर्श्वभूमीवर सरकार अँक्शन मोडवर आलं. या सगळ्यावर लोकप्रिय आणि बहुचर्चित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 22 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला होता. टेलिग्राम ॲपवरील तात्पुरत्या बंदीला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. टेलिग्रामसाठी दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने ती जाचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने नेमका काय निर्णय घेतलाय जाणून घेऊयात.

हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड फॅक्टरी चालकांसाठी मोठी बातमी! चाकू आणि कटिंग उपकरणांबाबत FSSAI चा नवीन नियम लागू

यासाठी ‘हा’ निर्णय घेण्यात आला

परीक्षा सुरक्षित व्हावी आणि कॉपी-पेस्ट टाळता यावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. पण या सगळ्यावर टेलिग्राम ॲपवरील तात्पुरत्या बंदीवर याचिका दाखल केली होती. त्याचा उच्च न्यायालयाने शुक्रवारी (१९ जून, २०२६) रोजी निकाल दिला. न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय देत ही याचिक खारीज केली आहे.

न्यायालयाने काय म्हटलं?

याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, ‘सरकारचा निर्णय विसंगत मानला जाऊ शकत नाही. गेल्या महिन्यात, ३ मे रोजी नीट यूजी परीक्षा झाली होती, परंतु त्यानंतर पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. यामुळे देशभरात संताप उसळला आणि राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. यानंतर सरकारने ३ मे रोजीची परीक्षा रद्द करण्यात आली’.

IT कायद्याच्या कलम 2(1)(v) मध्ये “माहिती” (Information) या संज्ञेची व्यापक व्याख्या करण्यात आली असून त्यात कोड, संगणक प्रोग्राम आणि सॉफ्टवेअर यांचाही समावेश होतो. त्यामुळे एखादे अॅप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मही या व्याख्येत मोडते.

२२ जूनपर्यंत तात्पुरती बंदी कायम?

पुनर्परीक्षा २२ जून रोजी होणार असून, अशीच घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकार सर्व आवश्यक खबरदारी घेत आहे. यामुळे धोक्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने २२ जूनपर्यंत टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घातली आहे.

गुरुवारच्या सुनावणीदरम्यान, केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ॲपसंदर्भात विविध तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. ज्यामुळे परीक्षांपूर्वी काही गैरप्रवृत्तीच्या व्यक्तींकडून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचं नमूद करण्यात आलं. पण न्यायालयाने सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारले की, काही विद्यार्थ्यांच्या परीक्षांमुळे १५ कोटी वापरकर्त्यांना ॲप वापरण्यापासून कसे रोखले जाऊ शकते.

पावेल डुरोव्ह यांनी काय दिलेली प्रतिक्रिया?

पावेल डुरोव्ह यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत लिहीलं होतं की, काही यूजर्सनी परीक्षेचे फुटलेले प्रश्न शेअर केल्यामुळे भारताच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने टेलिग्रामवर एका आठवड्यासाठी बंदी घातली. याचा फटका भारतातील 15 कोटींहून अधिक सामान्य टेलिग्राम यूजर्सना बसला आहे. परीक्षेचे साहित्य लीक करणाऱ्या लोकांना नाही. आणि या बंदीमुळे काहीही थांबलेले नाही. फक्त हे लीक्स इतर ॲप्सवर पसरले जातील.

नॅशनल कॉस्टिंग एजन्सी (NTA) ने काय म्हटलं?

NTA ने म्हटलं आहे की, या बंदीचा उद्देश संघटित कॉपी रॅकेट्स आणि परीक्षेसंबंधित खोट्या संदेशांच्या प्रसाराला आळा घालणे हा या बंदीचा उद्देश आहे. NTA चे डायरेक्टर जनरल अभिषेक सिंह यांनी म्हटलं आहे की, आम्ही कोणत्याही प्रकारची गडबड होऊ देणार नाही. परीक्षा कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण व्हावी यासाठी आम्ही नक्कीच योग्य पाऊलं उचलू.

OLA: ‘या’ राज्यात ओलाला लागला ‘ब्रेक’, परवानाच निलंबित; व्यवसाय थांबणार, अडचणी वाढणार! काय आहे कारण?

Web Title: Delhi high court dismisses telegram petition big verdict breaking news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Business News
  • delhi high court
  • High court
  • Marathi News
  • NEET
  • NEET Exam
  • Telegram
  • Telegram App

संबंधित बातम्या

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव  देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?
1

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ
2

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ

Jahnavi Killekar On Trollers: ‘नवरा विकला का काय?’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना जान्हवी किल्लेकरचं सडेतोड उत्तर; VIDEO व्हायरल
3

Jahnavi Killekar On Trollers: ‘नवरा विकला का काय?’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना जान्हवी किल्लेकरचं सडेतोड उत्तर; VIDEO व्हायरल

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
4

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.