Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EPFO Portal: PF खातेधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवीन ई-पोर्टल लाँच; जाणून घ्या कसा होणार फायदा

नोकरी बदलल्यानंतर जुन्या PF खात्यातील पैसे नवीन खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी आता खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने EPFO एक नवीन प्रगत ई-पोर्टल सुरू केले असून, यामुळे पीएफ ट्रान्सफरची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि जलद होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 28, 2026 | 06:38 PM
ईपीएफओने जुना नियम बदलला

ईपीएफओने जुना नियम बदलला

Follow Us
Follow Us:
  • PF खातेधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
  • नवीन ई-पोर्टल लाँच
  • जाणून घ्या कसा होणार फायदा
EPFO New E-Portal : नोकरी बदलल्यानंतर अनेक कर्मचारी त्यांच्या जुन्या PF खात्यातून नवीन खात्यात निधी हस्तांतरित करू शकत नाहीत. या प्रक्रियेत बराच त्रास सहन करावा लागतो. अनेकदा, वेगवेगळे UAN, नोंदीतील चुका किंवा जुन्या खात्याबद्दल माहितीच्या माहितीच्या अभावामुळे कोट्यवधी रुपये तसेच PF खात्यांमध्ये अडकून राहतात. यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो तो वेगळाच. या सगळ्या समस्येचं निराकरण करण्यासाठी, EPFO ने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. ज्यामुळे जुन्या निष्क्रिय PF खात्यातून सक्रिय UAN वर निधी ट्रान्सफर करता येणं सहज आणि सोपं होईल. नेमकी काय आहे ही स्कीम ? ज्यामुळी ही प्रक्रिया इतकी सुलभ झाली आहे? सविस्तर जाणून घेऊयात.

Rules Change: सर्वसामान्यांना दणका? 1ऑगस्टपासून बदलणार हे नियम! LPG सिलिंडरपासून बँकिंगपर्यंत थेट खिशावर होणार परिणाम

ही नवीन सुविधा काय आहे?

या नवीन प्रणालीमध्ये, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे जुने PF खाते निष्क्रिय झाले असेल आणि ते आधार-सत्यापित असेल, तर ते खाते सध्याच्या सक्रिय UAN शी जोडण्याची आणि शिल्लक रक्कम हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूप सोपी होणार आहे. कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती बचत एकत्रित करणे आणि अनेक UAN ची समस्या कमी करणे हा यामागील उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.

EPFO चं नवं ई-पोर्टल कसं काम करणार?

लोकसभेत खासदार व्ही. के. श्रीकंदन यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने स्पष्ट केले की, जुनPF खाती नवीन UAN शी जोडण्यासाठी किंवा त्यांचे सेटलमेंट करण्यासाठी EPFO ने एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये आणि हे नवीन पोर्टल कसं काम करतं?

१. आधार वेरिफिकेशन : कर्मचारी या पोर्टलवर त्यांच्या आधारचा वापर करून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. असे केल्यावर, त्यांना त्यांच्या जुन्या PF खात्यात प्रवेश करता येईल.

२. त्वरित ट्रान्सफर किंवा सेटलमेंट: एकदा त्यांना त्यांच्या जुन्या खात्यात प्रवेश मिळाल्यावर, सदस्य त्यांच्या सध्याच्या UAN वर सहजपणे निधी हस्तांतरित करू शकतील किंवा सेटलमेंटसाठी अर्ज करू शकतील.

३. सर्व काम घरबसल्या करता येईल: सरकारचा विश्वास आहे की या डिजिटल सुविधेमुळे, कर्मचाऱ्यांना यापुढे PF कार्यालयात किंवा त्यांच्या जुन्या कंपनीत जावे लागणार नाही. त्यांच्या जुन्या खात्यात प्रवेश करण्यापासून ते निधी हस्तांतरित करण्यापर्यंत सर्व काही घरबसल्या ऑनलाइन करता येईल.

थोडक्यात, हे नवीन पोर्टल जुन्या नोकरीत अडकलेला PF निधी काढण्याची किंवा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन, सोपी आणि त्रासमुक्त केली जाणार आहे.

Virushka Property: लंडननंतर अनुष्का-विराटची भारतात दणक्यात एन्ट्री? रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली प्रॉपर्टी?

Web Title: Epfo launches new e portal for easy pf transfer govt informs parliament see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Business News
  • Central government
  • EPFO
  • EPFO 3.0
  • EPFO Pension
  • Marathi News
  • PF
  • PF withdrawal

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
3

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Farmer Government Schemes : शेतकऱ्यांनो… फक्त 7/12 दाखवा अन् खात्यात पैसे मिळवा; सरकारच्या 3 खास योजना ठरतील फायदेशीर
4

Farmer Government Schemes : शेतकऱ्यांनो… फक्त 7/12 दाखवा अन् खात्यात पैसे मिळवा; सरकारच्या 3 खास योजना ठरतील फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.