Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IndiGo News: काय सांगताय? पायलट बनला इंडिगोचा सीईओ? संकट काळात विली वॉल्श यांनी सांभाळली कमान, कोण आहेत हे अधिकारी?

IndiGo News: भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने आपल्या नेतृत्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल केला आहे. जागतिक विमान वाहतूक क्षेत्रातील दिग्गज आणि माजी पायलट विली वॉल्श यांची इंडिगोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 03, 2026 | 04:24 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पायलट बनला इंडिगोचा सीईओ?
  • विली वॉल्श यांनी सांभाळली एअरलाईनची कमान
  • पुढे असतील कोणती मोठी आव्हानं?
IndiGo News: एकीकडे जागतिक उलथापालथ सुरु असताना कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत असताना. एअरलाईनवर सध्या खूप वाईट काळ सुरु आहे. सगळ्या एअरलाईनची परिस्थिती सारखीच आहे. अशातच देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोला ( IndiGo News ) नवीन सीईओ मिळाले आहेत. जागतिक विमान वाहतूक उद्योगातील अनुभवी विली वॉल्श यांनी सोमवारी अधिकृतपणे कंपनीचा पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीची घोषणा मार्च २०२६ मध्ये करण्यात आली होती.

Flipkart Food Delivery: आता Swiggy-Zomato ची खैर नाही… फक्त 10% कमीशनवर फूड डिलीवर करणार Flipkart, जेवण स्वस्त मिळणार?

विली वॉल्श यांना विमान वाहतूक क्षेत्रात चार दशकांहून अधिक अनुभव आहे. सीईओ म्हणून, ते विमान कंपनीची रणनीती, कामकाज, नेटवर्क विस्तार आणि व्यावसायिक निर्णयांसाठी जबाबदार असतील. नवीन सीईओ आता इंडिगोच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराला चालना देण्यासाठी आणि कंपनीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी जबाबदार असतील. नेमका कसा होता प्रवास? आणि या निर्णयामुळे कंपनीला काय फायदा होणार?

विली वॉल्श कोण आहेत?

विली वॉल्श यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आयरिश एअरलाइन ‘एअर लिंगस’मध्ये पायलट म्हणून केली. नंतर ते त्या एअरलाइनचे सीईओ झाले. त्यानंतर त्यांनी ‘ब्रिटिश एअरवेज’ आणि मग ‘इंटरनॅशनल एअरलाइन्स ग्रुप’चे नेतृत्व केले. इंडिगोच्या आधी, ते ‘इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’IATA चे महासंचालक होते. त्यांचा हा कार्यकाळ ३१ जुलै, २०२६ रोजी संपला होता.

कधी स्वीकारला त्यांनी पदभार?

विली वॉल्श अशा वेळी इंडिगोची सूत्रे हाती घेत आहेत, जेव्हा गेल्या काही महिन्यांत एअरलाइन एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. डिसेंबर २०२५ मध्ये नवीन पायलट कर्तव्य आणि विश्रांतीचे नियम लागू झाल्यानंतर, इंडिगोला हजारो उड्डाणे रद्द करावी लागली. यानंतर, डीजीसीएने एअरलाइनला दंड ठोठावला आणि तिचे वेळापत्रकदेखील बदललं आणि त्याचा परिणाम एअरलाईनवर झाला.
दरम्यान, १० मार्च २०२६ रोजी, तत्कालीन सीईओ पीटर एल्बर्स यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला देत राजीनामा दिला. त्यांच्या जाण्यानंतर, सह-संस्थापक राहुल भाटिया अंतरिम आधारावर कंपनीचा कारभार सांभाळत आहेत.

पुढे असतील मोठी आव्हानं?

देशांतर्गत बाजारपेठेत इंडिगोचा सर्वात मोठा वाटा आहे. परिणामी, नवीन सीईओसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे कामकाज स्थिर करणे, वाढत्या विमानांच्या ताफ्याचे व्यवस्थापन करणे आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील एअरलाइनच्या विस्तार योजनांना पुढे नेणे हे असेल. सध्याची परिस्थिती पाहता हे आव्हान सांभाळणं आणखी जड जाणार आहे असं वाटतं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरेल.

Indian Rupee Rise: ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला मोठा फायदा! रुपयाची मजबूत झेप; पण सामान्यांवर काय होणार परिणाम?

Web Title: Indigo news willie walsh appointed as new ceo of airline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • Airline
  • Aviation
  • Business News
  • IndiGo
  • Indigo Crisis
  • indigo news
  • Marathi News

संबंधित बातम्या

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!
1

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
2

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.