• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Infosys And Aws Partnership Enterprise Ai To Gain Momentum

Infosys AWS Partnership: इन्फोसिस आणि एडब्ल्यूएस यांची भागीदारी! एंटरप्राइझ एआयला मिळणार गती

देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी सेवा कंपनी इन्फोसिसने बुधवारी एंटरप्राइझ स्तरावर जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (जनरेटिव्ह AI) ला प्रोत्साहन देण्यासाठी अमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) सोबत अधिकृत भागीदारीची घोषणा केली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 08, 2026 | 09:47 AM
Infosys AWS Partnership: इन्फोसिस आणि एडब्ल्यूएस यांची भागीदारी! एंटरप्राइझ एआयला मिळणार गती

Infosys AWS Partnership: इन्फोसिस आणि एडब्ल्यूएस यांची भागीदारी! एंटरप्राइझ एआयला मिळणार गती (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इन्फोसिसची अमेझॉन वेब सर्व्हिसेससोबत भागीदारी
  • एंटरप्राइझ स्तरावर जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस मिळणार चालना
  • सॉफ्टवेअर विकास आणि ऑपरेशन्समध्ये एआयचा वापर वाढणार
 
Infosys AWS Partnership: बुधवारी देशातील दुसऱ्या क्रमांकाची असलेली आयटी सेवा कंपनी इन्फोसिसने एंटरप्राइझ स्तरावर जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (जनरेटिव्ह AI) ला प्रोत्साहन देण्यासाठी अमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) सोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. ज्यामुळे येत्या काही काळात विशेष तंत्रज्ञानाला नव्याने गती प्राप्त होईल. या सहकार्याअंतर्गत, इन्फोसिसची एआय ऑफर, इन्फोसिस टोपाझ आणि एडब्ल्यूएसचे जनरेटिव्ह एआय-आधारित टूल, अमेझॉन क्यू डेव्हलपर एकत्र काम करतील. या सहकार्याचे उद्दिष्ट केवळ इन्फोसिसच्या अंतर्गत ऑपरेशन्सला अधिक कार्यक्षम बनवणे नाही तर उत्पादन, दूरसंचार, वित्तीय सेवा आणि ग्राहकोपयोगी वस्तू यासारख्या क्षेत्रातील क्लायंटसाठी नवीन उपाय आणि नवोपक्रमांना गती देणे आहे.

हेही वाचा: Retail Loan Growth: बँकिंग क्षेत्राला उभारी मिळाली उभारी! २०२७ मध्ये बँक कर्जवाढ १४% पर्यंत जाण्याचा अंदाज

इन्फोसिस टोपाझ ही जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानावर आधारित सेवा, उपाय आणि प्लॅटफॉर्मचा संच आहे, तर अमेझॉन क्यू डेवालपर ही एक एआय असिस्टंट आहे जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि एंटरप्राइझ-स्तरीय ऑपरेशन्सना समर्थन देते. एडब्ल्यूएसच्या भारत आणि दक्षिण आशिया प्रदेशाचे अध्यक्ष संदीप दत्ता म्हणाले की, अमेझॉन क्यू आणि इन्फोसिस टोपाझची एकत्रित शक्ती कंपन्यांना नवोपक्रम, ऑपरेशन्सला गती देण्यास आणि ग्राहकांसाठी अधिक मूल्य निर्माण करण्यास मदत करेल. इन्फोसिसचे कार्यकारी उपाध्यक्ष बालकृष्ण डी. आर. म्हणाले की, ही भागीदारी उद्योगांच्या निर्मिती आणि ग्राहकांना मूल्य देण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणत आहे.

हेही वाचा: Union Budget 2026: ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोठा दिलासा? करसवलत आणि व्याजदर बदलाची शक्यता

उद्योगांना त्यांच्या क्लाउड प्रवासाला अधिक गती प्राप्त करून देण्यासाठी AWS सेवा, उपाय आणि प्लॅटफॉर्मचा संच असलेल्या इन्फोसिस कोबाल्टचा वापर करून अद्वितीयपणे सेवा प्रदान करणार आहेत. २०२१ मध्ये AWS पीक मॅट्रिक्स असेसमेंट SI क्षमतांमध्ये इन्फोसिसला प्रथम स्थान देण्यात येणार आहे. क्लाउड तंत्रज्ञानातील Amazon Web Services (AWS) ही एक उत्तम कंपनी असून AWS ग्राहकांना उत्पादनांचा आणि सेवांचा शोध आणि  नवीनता आणण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले आहे.

AWS ग्राहकांच्या मागणीनुसार क्लाउड कॉम्प्युटिंग संसाधनांसह API देखील प्रदान करते, तसेच स्टोरेज, नेटवर्किंग, डेटाबेससह व्यवस्थापन, मोबाइल, विकसित साधने आणि इंटरनेट ऑफ थिंग्जसाठीची साधनांसह १७५ हून अधिक उत्पादने आणि सेवा प्रदान करत आहे.

Web Title: Infosys and aws partnership enterprise ai to gain momentum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Infosys Company

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Infosys AWS Partnership: इन्फोसिस आणि एडब्ल्यूएस यांची भागीदारी! एंटरप्राइझ एआयला मिळणार गती

Infosys AWS Partnership: इन्फोसिस आणि एडब्ल्यूएस यांची भागीदारी! एंटरप्राइझ एआयला मिळणार गती

Jan 08, 2026 | 09:47 AM
Dharashiv Crime: तुळजापुर हादरलं! चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा काढला काटा; आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती…

Dharashiv Crime: तुळजापुर हादरलं! चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा काढला काटा; आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती…

Jan 08, 2026 | 09:42 AM
Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन

Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन

Jan 08, 2026 | 09:39 AM
हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस ‘पचं डाळ’, रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल

हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस ‘पचं डाळ’, रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल

Jan 08, 2026 | 09:38 AM
सारा अर्जुनने प्रभास आणि विजय सारख्या सुपरस्टार्सला टाकले मागे, ‘धुरंधर’ अभिनेत्रीचे IMDb यादीत अव्वल स्थान

सारा अर्जुनने प्रभास आणि विजय सारख्या सुपरस्टार्सला टाकले मागे, ‘धुरंधर’ अभिनेत्रीचे IMDb यादीत अव्वल स्थान

Jan 08, 2026 | 09:35 AM
उद्यानात वॉकिंग ट्रॅक व व्यायाम साहित्य उपलब्ध करणार: बाप्पु मानकर

उद्यानात वॉकिंग ट्रॅक व व्यायाम साहित्य उपलब्ध करणार: बाप्पु मानकर

Jan 08, 2026 | 09:31 AM
दोन उंदीर लढत राहिले अन् फाईट पाहण्यासाठी मंजिरींनी घातला घोळखा… अनोखी कुश्ती पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

दोन उंदीर लढत राहिले अन् फाईट पाहण्यासाठी मंजिरींनी घातला घोळखा… अनोखी कुश्ती पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

Jan 08, 2026 | 09:20 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Jan 07, 2026 | 02:49 PM
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.