Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas New Tax: सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकार घेणार मोठा निर्णय, नेमकी काय आहे तरतूद?

LPG Gas New Tax: महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना आणि गृहिणींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी ४२ अब्ज डॉलरचा 'स्ट्रैटेजिक फ्युएल रिझर्व्ह' उभारणीसाठी केंद्र सरकार LPG वर अतिरिक्त कर लावण्याचा विचार करत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 05, 2026 | 06:56 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • स्वयंपाकाच्या गॅसबाबत मोठी बातमी!
  • गृहिणींचे बजेट बिघडणार?
  • सरकार घेणार मोठा निर्णय
LPG Gas New Tax : इराणमधील संघर्षामुळे जग सध्या ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. युद्धामुळे पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या व्यत्ययांमुळे ती किती असुरक्षित असू शकते हे मागच्या काही काळामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर, भारत सरकार देशांतर्गत ४२ अब्ज डॉलर्सचा सामरिक इंधन साठा स्थापन करण्याचा विचार करत आहे. पण या सगळ्या दरम्यान सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सामान्यांवर परिणाम होऊ शकतो? नेमका काय आहे हा निर्णय? सविस्तर समजून घेऊयात.

CIBIL Score Drop : लोनचा हप्ता भरायचा राहून गेला? घाबरू नका! ‘इतक्या’ दिवसांनंतरच सिबिल स्कोअरवर होतो परिणाम

या सामरिक इंधन साठ्यासाठी निधी उभारण्याकरिता, सरकार स्वयंपाकाचा गॅस ( LPG Gas New Tax ) आणि नैसर्गिक वायू वापरणाऱ्यांवर शुल्क आकारण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की, सरकार स्वयंपाकाच्या गॅसवर, मग तो एलपीजी असो किंवा इतर प्रकारचा गॅस असो, एक स्वतंत्र कर लावू शकते.

मग सगळंच महाग होणार?

जर सरकारने स्वयंपाकाच्या गॅसवर कोणत्याही प्रकारचा कर लावला, तर त्याच्या किमती वाढतील हे उघड आहे. याचा अर्थ एलपीजीपासून ते पीएनजीपर्यंत सर्व काही महाग होऊ शकते. मात्र, सरकारने यावर अद्याप कोणतीही ऑफिशियल प्रतिक्रिया दिलेली नाही.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, या प्रकरणाची थेट माहिती असलेल्या दोन सूत्रांनी सांगितले आहे की, स्ट्रॅटेजिक फ्युएल रिझर्व्हला निधी देण्यासाठी सरकार स्वयंपाकाच्या गॅसवर उपकर लावू शकते.

एलपीजीवर ₹१.२९ चा टॅक्स

सूत्रांनुसार, भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय एलपीजीवर प्रति किलोग्राम ₹१.२९ ($०.०१३६) चा टॅक्स लावण्याचा विचार करत आहे. सध्याच्या वापराच्या आधारावर, यातून वार्षिक अंदाजे $४६० दशलक्ष उत्पन्न मिळेल आणि घरगुती गॅस सिलेंडरची किंमत अंदाजे ₹१८ ने वाढेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाने नैसर्गिक वायूवर प्रति मानक घनमीटर ₹१.४३ चा उपकर लावण्याचा प्रस्ताव दिला आहे, ज्यामुळे सध्याच्या वापराच्या पातळीनुसार वार्षिक सुमारे १ अब्ज डॉलर उत्पन्न मिळू शकेल.

सरकारला मोठा महसूल मिळेल

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दोन सूत्रांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत भारताचा सामरिक साठा प्रथमच कच्च्या तेलाच्या पलीकडे वाढवला जाईल. यामुळे अंदाजे दोन महिन्यांची कच्च्या तेलाची आणि LNG ची मागणी, तसेच अंदाजे सहा आठवड्यांचा LPG किंवा स्वयंपाकाच्या गॅसचा वापर भागवण्यासाठी पुरेसा साठा तयार होईल. सूत्रांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत स्वयंपाक आणि नैसर्गिक वायू साठवणुकीच्या पायाभूत सुविधांसाठी वापरकर्त्यांवर कर लावून निधी उभारला जाईल, ज्यातून वार्षिक अंदाजे १.५ अब्ज डॉलर्स किंवा ३.९३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते.

Top Woman Entrepreneurs In India: उद्योग जगतावर अधिराज्य गाजवतात ‘या’ महिला; ‘कँडेरे हुरुन इंडिया’ कडून यादी जाहीर

Web Title: Lpg gas new tax price may increase as government plans new tax for fuel reserve

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • Business News
  • Commercial LPG
  • Government
  • LPG
  • LPG Crisis
  • LPG Shortage
  • Marathi News
  • New tax slabs
  • tax

संबंधित बातम्या

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…
1

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…

Maharashtra Today’s Live News in Marathi:  मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
3

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
4

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.