Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

8th Pay Commission मध्ये मोठा बदल! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते मोठी वाढ, जाणून घ्या नवीन अपडेट

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 8th Pay Commission रचनेत आणि अंमलबजावणीच्या नियमांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारातल आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून, सॅलरी स्ट्रक्चरसाठी नवा फॉर्म्युला लागू केला जाऊ शकतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 20, 2026 | 11:38 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 8th Pay Commission मध्ये मोठा बदल!
  • सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते मोठी वाढ
  • वेतन रचना सहज केली जाईल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. कर्मचारी संघटनांची सर्वोच्च संस्था असलेल्या NC-JCM (National Council Joint Consultative Machinery ) ने सरकारला पाठवलेल्या प्रस्तावात वेतनश्रेणी विलीनीकरणासंदर्भात एक मोठा बदलासाठी करण्यात आले आहे. या प्रस्तावानुसार, वेतन रचना सुलभ करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांमधील वेतनातील तफावत कमी करण्यासाठी सध्याच्या वेतनश्रेणीतील अनेक स्तर विलीन करण्याची तरतूद केली आहे.

Mutual Fund Investment: 25 लाखांचे 2 कोटी कसे बनतील? किती वर्षे बघावी लागेल वाट; समजून घ्या सोपं गणित!

वेतन रचना सहज केली जाईल

प्रस्तावानुसार, लोअर आणि मिड लेवल (स्तर २-३, स्तर ४-५, स्तर ७-८, स्तर ९-१०) यांसारखे विविध स्तर एकत्र करून एक नवीन रचना तयार केली जाऊ शकते. यामुळे पदोन्नती आणि वेतनवाढीबाबत अधिक स्पष्टता मिळून कर्मचाऱ्यांना थेट फायदा होईल. याव्यतिरिक्त, समान कामासाठी वेतनाचा चांगला समतोल साधण्याकरिता, विविध स्तरांमधील मोठी तफावत कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वेतन 18 हजारवरून 69 हजारपर्यंत वाढू शकते

या प्रस्तावाचा वेतनावर सर्वात मोठा परिणाम होऊ शकतो. NC-JCM ने ३.८३ फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची शिफारस केली आहे, ज्यामुळे किमान मूळ वेतन सध्याच्या ₹१८,००० वरून ₹६९,००० पर्यंत वाढू शकते. याचा लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना फायदा होईल आणि एकूण वेतनात CTC लक्षणीय वाढ होऊ शकते.

दरवर्षी पगारवाढ होणार का?

केवळ मूळ पगारच नाही, तर वार्षिक पगारवाढीबाबतही एक महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आली आहे. सध्याची ३% वाढ ६% पर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांचे उत्पन्न दरवर्षी वेगाने वाढू शकेल आणि महागाईचा प्रभाव कमी करता येईल.

बदल का आवश्यक?

कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की, सध्याची वेतनप्रणाली खूप गुंतागुंतीची आहे. विविध स्तरांमध्ये लक्षणीय तफावत आहे. वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च पाहता, पगारात मोठी सुधारणा करणे आवश्यक आहे. म्हणूनच कर्मचाऱ्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी वेतनश्रेणी विलीनीकरण, वाढीव फिटमेंट फॅक्टर आणि सुधारित पगारवाढ यांसारख्या सूचना करण्यात आल्या आहेत.
पण या सर्व सूचना सध्या केवळ प्रस्ताव आहेत. आठव्या वेतन आयोगाच्या डॅशबोर्डच्या शिफारशी आणि सरकारी मंजुरीनंतरच अंतिम निर्णय लागू केला जाईल. परंतु जर हे प्रस्ताव स्वीकारले गेले, तर सातव्या वेतन आयोगानंतरची ही सर्वात मोठी वेतन सुधारणा ठरू शकते. ज्यामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा होईल.

IT कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दिग्गज कंपनीने बदलला पगारवाढीचा नियम, लागू केला 50: 50 चा नवा फॉर्म्युला

Web Title: Major development 8th pay commission government employees significant salary hike latest update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • 8th pay commission
  • Business News
  • EPFO Pension
  • Marathi News
  • Pension
  • Salary

संबंधित बातम्या

Mutual Fund Investment: 25 लाखांचे 2 कोटी कसे बनतील? किती वर्षे बघावी लागेल वाट; समजून घ्या सोपं गणित!
1

Mutual Fund Investment: 25 लाखांचे 2 कोटी कसे बनतील? किती वर्षे बघावी लागेल वाट; समजून घ्या सोपं गणित!

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकांची सरशी; मालमत्तेत मोठी वाढ, निव्वळ नफ्यातही रेकॉर्डब्रेक सुधारणा
2

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकांची सरशी; मालमत्तेत मोठी वाढ, निव्वळ नफ्यातही रेकॉर्डब्रेक सुधारणा

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! भारत गॅसने आणला हलका सिलेंडर, आता होणार फास्ट डिलिव्हरी; तात्काळ कनेक्शनसाठी ‘हे’ करा
3

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! भारत गॅसने आणला हलका सिलेंडर, आता होणार फास्ट डिलिव्हरी; तात्काळ कनेक्शनसाठी ‘हे’ करा

IT कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दिग्गज कंपनीने बदलला पगारवाढीचा नियम, लागू केला 50:50 चा नवा फॉर्म्युला
4

IT कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दिग्गज कंपनीने बदलला पगारवाढीचा नियम, लागू केला 50:50 चा नवा फॉर्म्युला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.