Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोटींचे मालक आहेत भारताचे नवे शिक्षण मंत्री! प्रतिज्ञापत्रातील आकडेवारीतून समोर आली Pralhad Joshi यांची संपत्ती

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या एकूण संपत्तीची माहिती आणि आर्थिक पार्श्वभूमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रानुसार प्रल्हाद जोशी आणि त्यांच्या कुटुंबाकडे एकूण किती जंगम व स्थावर मालमत्ता आहे?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 26, 2026 | 01:43 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कोटींचे मालक आहेत भारताचे नवे शिक्षण मंत्री!
  • प्रतिज्ञापत्रातील आकडेवारीतून आली समोर
  • Pralhad Joshi यांची किती आहे संपत्ती?
Pralhad Joshi Net Worth: जंतरमंतरवरील आंदोलनाने दिल्लीसह संपूर्ण देश दणाणला. कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CJP च्या आंदोलनामध्ये संपूर्ण देशातील युवकांनी सरकारला प्रश्न विचारत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागितला. या दणदणीत विरोधानंतर शेवटी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांना त्यांचा राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मान्य केला. आता भारताचे नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पदभार स्विकारला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? भारताचे नवे शिक्षण मंत्री देखील आहेत कोटींचे मालक. जाणून घेऊयात किती आहे संपत्ती.

Diet Coke Price Hike: मिडल ईस्टच्या युद्धाचा डाएट कोकवरही परिणाम? भारतात दर वाढले, नेमकं दरामागील गणित काय?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात २१ कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता असल्याचं जाहीर केली आहे. जोशी हे कर्नाटकातील धारवाड लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार म्हणून नामांकन दाखल करताना त्यांनी आपल्या मालमत्तेचा खुलासा केला.

नामांकन दाखल करताना किती संपत्ती जाहीर?

नामांकन दाखल करताना, प्रल्हाद जोशी यांनी स्वतःच्या नावावर २.७२ कोटी रुपये, पत्नी ज्योती यांच्या नावावर ५.९३ कोटी रुपये आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलगी अनन्या जोशीच्या नावावर ३२.०३ लाख रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली.

हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे ११.२४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आणि त्यांच्या पत्नीची ८६.३९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. जोशी सध्या शिक्षण आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री आहेत.

माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एकूण संपत्ती किती ?

शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिलेल्या धर्मेंद्र प्रधान यांची एकूण संपत्ती ₹६.९२ कोटी म्हणजे अंदाजे १.२ दशलक्ष डॉलर इतकी आहे. विशेष म्हणजे, यामध्ये जंगम आणि स्थावर अशा दोन्ही मालमत्तांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे अंदाजे ₹२ कोटी म्हणजे अंदाजे २ दशलक्ष डॉलर इतक्या किमतीची मालमत्ता आहे. यामध्ये बँक खात्यातील शिल्लक, गुंतवणूक, वाहने, सोने-चांदी आणि अनेक जंगम मालमत्तांचा समावेश आहे. स्थावर मालमत्तेमध्ये त्यांच्या मालकीची जमीन आणि एक घर आहे. नीट पेपरफुटी प्रकरणावरून सीजेपीच्या आंदोलकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

India Forex Reserve: भारताचा परकीय चलनसाठा 1.08 अब्ज डॉलरने वाढला; पण सोन्याच्या साठ्यात का झाली घट? जाणून घ्या कारण

Web Title: New education minister pralhad joshi net worth and property details marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Business News
  • CJP
  • CJP Protest
  • Department of Education
  • Dharmendra Pradhan
  • Dharmendra Pradhan Resignation
  • Marathi News
  • Mutual Fund
  • Net Worth

संबंधित बातम्या

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली
1

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली

Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता
2

Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता

Chandrapur News: सावलीच्या दहीहंडीला राजकीय रंग! धानोरकरांच्या एका निर्णयाने चर्चांना उधाण; नेमकं काय घडलं?
3

Chandrapur News: सावलीच्या दहीहंडीला राजकीय रंग! धानोरकरांच्या एका निर्णयाने चर्चांना उधाण; नेमकं काय घडलं?

Karjat News: कर्जतमध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांविरोधात पोलीस मित्र संघटनेचे अनोखे आंदोलन
4

Karjat News: कर्जतमध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांविरोधात पोलीस मित्र संघटनेचे अनोखे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.