Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PM Kisan योजनेच्या 24 व्या हफ्त्याबाबत आली सूचना, हे काम लवकर करा, नाहीतर अडकतील पैसे

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. पुढील हप्त्याचे २,००० रुपये थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या खात्याचे काही महत्त्वपूर्ण काम करणं बंधनकारक आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 24, 2026 | 04:59 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!
  • PM Kisan योजनेच्या 24 वा हफ्त्याबाबत आली सूचना
  • हे काम लवकर करा, नाहीतर अडकतील पैसे
PM kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हफ्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जर योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या पुढील ₹2,000 च्या हप्त्याची वाट पाहत असाल तर सगळ्यात अगोदर तुमचा पीएम किसान स्टेटस नक्की तपासा. कारण तुम्ही हे काम नाही केलं तर तुमचे पैसे अडकण्याची शक्यत आहे. नेमकं कोणतं हे महत्त्वाचं काम आहे. सविस्तर जाणून घेऊयात.

Used Oil Scam: तुमच्या ताटात ‘विष’? मोठा स्कॅम उघड… वापरलेल्या खाद्यतेलाचा काळाबाजार; तब्बल 46 लाख लीटर जुनं तेल जप्त

जर तुम्ही आतापर्यंत पीएम किसान ई-केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर करुन घ्या. आधार आणि बँक खात्याच्या माहितीतील चुका किंवा इतर तांत्रिक समस्यांमुळे शेतकऱ्यांच्या हप्त्यांना अनेकदा विलंब होतो. त्यामुळे या प्रक्रियेसाठी विलंब करु नका. पण यासगळ्यात चांगली बातमी ही आहे की, पुढील हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे की नाही, हे तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून काही मिनिटांतच जाणून घेऊ शकता.

मोबाईलवरून PM Kisan Beneficiary Status कसा तपासायचा?

  • पहिल्यांदा pmkisan.gov.in या अधिकृत पीएम किसान वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवरील ‘तुमची स्थिती जाणून घ्या’ किंवा ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करा.
  • OTP येईल तो प्रविष्ट करा.
  • त्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती, मागील हप्त्यांची नोंद आणि पुढील हप्त्याबद्दलची माहिती स्क्रीनवर दिसेल.

स्टेटमेंटमध्ये या गोष्टीही नक्की तपासा:

  • e-KYC पूर्ण झाले आहे का?
  • आधार बँक खात्याशी जोडलेले आहे का?
  • बँक खात्याची माहिती अचूक आहे का?
  • अर्ज मंजूर झाला आहे की प्रलंबित आहे?
  • कोणत्याही कागदपत्रांमध्ये काही चुका आहेत का?
तुम्ही या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास, तुमचा येणारा हफ्ता रोखले जाऊ शकतो. योजनेच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्या वेळीच पूर्ण करा.

पीएम किसान योजना काय आहे?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम DBT द्वारे शेतकऱ्याच्या बँक खात्यात ₹2,000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते.

हप्ता येण्यापूर्वी या गोष्टी करा

तुम्ही तुमची स्थिती तपासल्यास आणि तुमच्या e-KYC किंवा बँक खात्यामध्ये काही समस्या आढळल्यास, त्या त्वरित दुरुस्त करून घ्या. असे केल्याने पुढील ₹2,000 चा हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमच्या खात्यात पोहोचेल याची खात्री होईल.

New Tariff Rules: अमेरिकेचा पुन्हा मोठा झटका! भारत – चीनसह 60 देशांवर 10% नवीन टॅरिफ; भारतीय उद्योगांवर होणार कोणता परिणाम?

Web Title: Pm kisan 24th installment update complete ekyc and land seeding to get 2000 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Business News
  • e-KYC
  • KYC
  • KYC News
  • Marathi News
  • PM Kisan
  • PM Kisan Nidhi Yojana
  • PM Kisan Samman Nidhi Yojana
  • PM Kisan Scheme

संबंधित बातम्या

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका
1

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक
2

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती
3

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती

Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू
4

Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.