• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Share Market Down For Consecutive Seventh Day Nrsr

शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी घसरण,गुंतवणूकदारांचं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

आज दिवसभरातील व्यवहारात बँकिंग क्षेत्रातील शेअर दरात तेजी दिसून आली. त्याशिवाय इतर सेक्टरमधील शेअर दरात घसरण झाली. ऑटो, आयटी, मेटल, एफएमसीजी, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस, फार्मा, हेल्थकेअर सेक्टरमधील स्टॉक्सचे शेअर्स घसरले.

  • By साधना
Updated On: Feb 27, 2023 | 04:44 PM
share market
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: भारतीय शेअर बाजार (Share Market Update) सलग सातव्या दिवशी घसरण दिसून आली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात (Share Market) घसरणीला सुरुवात झाली होती. आजही तोच कल दिसून आला. आयटी सेक्टरमध्ये (IT Sector) विक्रीचा सपाटा दिसून आल्याने दोन टक्क्यांची घसरण झाली.

आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 175 अंकांच्या घसरणीसह 59,288 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 73 अंकाच्या घसरणीसह 17,392 अंकांवर बंद झाला.

आज दिवसभरातील व्यवहारात बँकिंग क्षेत्रातील शेअर दरात तेजी दिसून आली. त्याशिवाय इतर सेक्टरमधील शेअर दरात घसरण झाली. ऑटो, आयटी, मेटल, एफएमसीजी, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस, फार्मा, हेल्थकेअर सेक्टरमधील स्टॉक्सचे शेअर्स घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सही घसरले. बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 11 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. याशिवाय 19 कंपन्यांचे शेअरचे दर घसरले. निफ्टी 50 मधील 17 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर 33 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली. बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 2511 कंपन्यांचे शेअर दर घसरले. तर, 944 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. मात्र 174 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.

आज दिवसभरातील व्यवहारात पॉवरग्रीडच्या शेअर दरात 2.02 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय ICICI बँक 1.99 टक्के, कोटक महिंद्रा 1.82 टक्के, एसबीआय 1.34 टक्के, HDFC 0.83 टक्के, NTPC 0.79 टक्के, IndusInd Bank 0.64 टक्के, HDFC बँक 0.6 टक्के, एशियन पेंट्स 0.40 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. तर, टाटा स्टील 3.37 टक्क्यांनी घसरला. त्याशिवाय, इन्फोसिसच्या शेअर दरात 2.71 टक्के, टाटा मोटर्स 2.29 टक्के, टीसीएस 2.01 टक्के, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर दरात 1.81 टक्क्यांची घसरण दिसून आली.

Web Title: Share market down for consecutive seventh day nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2023 | 04:44 PM

Topics:  

  • bse
  • Nifty
  • NIFTY 50
  • sensex
  • share market

संबंधित बातम्या

विक्रम सोलरचा IPO १९ ऑगस्ट रोजी उघडणार, कंपनीची आर्थिक स्थिती, किंमत पट्टा, जीएमपी आणि इतर तपशील तपासा
1

विक्रम सोलरचा IPO १९ ऑगस्ट रोजी उघडणार, कंपनीची आर्थिक स्थिती, किंमत पट्टा, जीएमपी आणि इतर तपशील तपासा

अमेरिकेच्या कर आकारणीच्या परिणामांना तोंड देण्यासाठी सरकारचा मोठा प्लान! २५,००० कोटी रुपयांचे एक्सपोर्ट सपोर्ट मिशन
2

अमेरिकेच्या कर आकारणीच्या परिणामांना तोंड देण्यासाठी सरकारचा मोठा प्लान! २५,००० कोटी रुपयांचे एक्सपोर्ट सपोर्ट मिशन

आज शेअर मार्केटमध्ये ‘या’ गोष्टींचा राहणार दबदबा, निफ्टी 24,700 ची पातळी करणार पार
3

आज शेअर मार्केटमध्ये ‘या’ गोष्टींचा राहणार दबदबा, निफ्टी 24,700 ची पातळी करणार पार

जुलैमध्ये रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत १५.९८ टक्के वाढ, टॅरिफच्या चिंतेदरम्यानही व्यवसायाने दाखवली चमक
4

जुलैमध्ये रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत १५.९८ टक्के वाढ, टॅरिफच्या चिंतेदरम्यानही व्यवसायाने दाखवली चमक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ganpati Festival: “गणेशोत्सव काळात नागरिकांना सतर्क…”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आवाहन

Ganpati Festival: “गणेशोत्सव काळात नागरिकांना सतर्क…”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आवाहन

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! ‘या’ भागात घरे फोडून लाखो रुपयांवर मारला डल्ला

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! ‘या’ भागात घरे फोडून लाखो रुपयांवर मारला डल्ला

अलास्कातील ‘या’ लष्करी तळावर होणार ट्रम्प-पुतिन बैठक? काय आहे यामागचं खास कारण

अलास्कातील ‘या’ लष्करी तळावर होणार ट्रम्प-पुतिन बैठक? काय आहे यामागचं खास कारण

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral

Nicholas Pooran: नाईट रायडर्सने कर्णधारपदी निकोलस पूरनची निवड; ड्वेन ब्राव्हो मुख्य प्रशिक्षक

Nicholas Pooran: नाईट रायडर्सने कर्णधारपदी निकोलस पूरनची निवड; ड्वेन ब्राव्हो मुख्य प्रशिक्षक

Devendra Fadnavis: “गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Alibaug : मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन

Alibaug : मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.