Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी होणार पेट्रोल-डिझेल आणि LPG च्या किंमती? होर्मुज सामुद्रधुनी खुली झाल्याने होणार कोणते मोठे बदल?

पश्चिम आशियातील तणावामुळे गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पण शांतता कराराचा परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे भडकलेल्या किंमतींचा कल मंदावण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत ऐतिहासिक शांतता कराराची घोषणा झाली आणि होर्मुझची सामुद्रधुनी टोलमुक्त पुन्हा सुरू झालं.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 15, 2026 | 12:40 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

पश्चिम आशियातील तणावामुळे गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पण शांतता कराराचा परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे भडकलेल्या किंमतींचा कल मंदावण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत ऐतिहासिक शांतता कराराची घोषणा केल्यानंतर आणि होर्मुझची सामुद्रधुनी टोलमुक्त पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. नेमका काय परिणाम झाला आणि आणखी किती बदल होऊ शकतो? जाणून घेऊयात.

ट्रम्प यांच्या एका घोषणेने शेअर बाजार सुसाट… ‘या’ 10 शेअर्सचा मार्केटमध्ये धुमाकुळ; गुंतवणूकदारांची बल्लेबल्ले

रविवारी रात्री उशिरा ब्रेंट क्रूड ३.९ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ८४ डॉलरवर आले, तर अमेरिकी क्रूड ४.८ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल जवळपास ८१ डॉलरवर आले. मार्च महिन्यानंतरची ही सर्वात नीचांकी पातळी आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी इतकी का महत्त्वाची ?

होर्मुझची सामुद्रधुनी हा एक सामरिक सागरी मार्ग आहे, ज्यातून जगातील बहुतेक तेलाची वाहतूक होते. फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यापासून हा मार्ग बंद होता. एका इराणी खासदाराच्या मते, काही व्यापारी जहाजे या जलमार्गातून जाण्यासाठी सरासरी सुमारे २० लाख अमेरिकन डॉलर्स देत असत.
तज्ज्ञांनी इशारा दिला होता की, जर सामुद्रधुनीतील नाकेबंदी कायम राहिली, तर तेलाच्या किमती १०० हजार डॉलर्सच्या मध्यापर्यंत पोहोचू शकतात आणि अमेरिकेतील पेट्रोलच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचू शकतात. यामुळेच संपूर्ण जग दोन्ही देशांमधील कराराची आतुरतेने वाट पाहत होते, जो अखेरीस झाला. ट्रम्प यांनी करार पूर्ण झाल्याची घोषणा करताच, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. त्याचा परिणाम आता पेट्रोल-डिझेलसह LPG च्या किंमतींवरही दिसून येणार आहे.

याचा भारताला कसा फायदा होईल?

भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८५% पेक्षा जास्त तेल आयात करतो. होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्यामुळे भारताचा आयात खर्च आणि वाहतूक खर्च कमी होईल. त्यामुळे वाढलेल्या किंमती आटोक्यात येतील आणि त्याचा परिणाम आर्थिक गणितांवर होणार आहे.

पेट्रोल, डिझेल आणि LPG च्या किमतींवर होणारा परिणाम

भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, येत्या काही महिन्यांत तेल आणि वायू या दोन्हींच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अंदाजे ८-८.५ टक्क्यांनी वाढल्या होत्या. आता, कच्च्या तेलाची किंमत ८० डॉलरपर्यंत पोहोचल्याने, कंपन्या लवकरच प्रति लिटर ३-५ रुपयांपर्यंत किमती कमी करू शकतात. तथापि, यावर सध्या कोणतीही अधिकृत माहिती देता येणार नाही. त्याचप्रमाणे, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीही कमी होऊ शकतात.

Oil Market Crash: युद्धाच्या उंबरठ्यावरून US-Iranची माघार! आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल 4% घसरले; भारतात ‘अशी’ सद्यस्थिती

Web Title: Strait of hormuz reopening impact on petrol diesel and lpg prices in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • America
  • Business News
  • Diesel Petrol Price
  • Free LPG
  • Marathi News
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!
1

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
2

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.