Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्याने नाही तर आता टोमॅटोने रडवलं, भाव पुन्हा कडाडले; काही दिवसांत 100 रुपये किलो होणार?

जूनच्या शेवटी आणि जुलैच्या सुरुवातीला देशात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी या पावसाने कडक उन्हापासून दिलासा दिला आहे, पण वाढत्या महागाईपासून मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही. स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची भाजी असलेल्या टमाटरच्या किमतींनी पुन्हा एकदा बाजारात जोर पकडला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 04, 2026 | 03:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

प्रत्येक भाजीमध्ये आवर्जुन आढळतो तो कांदा आणि टोमॅटो. पण आता स्वयंपाकघरातील रोजचा पदार्थ असलेल्या टोमॅटो लोकांच्या बजेटवर पुन्हा एकदा परिणाम करणार आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये टोमॅटोच्या किमती सातत्याने वाढत आहेत. हवामानाची परिस्थिती, तीव्र उष्णता आणि मान्सूनच्या आगमनाला झालेला विलंब यामुळे टोमॅटोच्या पिकावर गंभीर परिणाम झाला आहे. यामुळेच त्याचा परिणाम आता बाजारात दिसून येत आहे, जिथे टोमॅटोच्या किमती सातत्याने वाढत आहेत.

‘या’ बँकेत तुमचं तर खातं नाही ना? RBI कडून मोठा दणका; ठोठावला लाखो रुपयांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

स्वयंपाकघरातील चिंता वाढली आहे

प्रमुख उत्पादक राज्यांमधून टोमॅटोचा पुरवठा कमी झाल्यामुळे, टोमॅटोने बराच भाव खाल्ला आहे त्यामुळे त्याचे दरही तितकेच वाढताना दिसत आहेत. अहवालानुसार, बाजारातील टोमॅटोच्या किरकोळ किमती गेल्या महिन्याच्या तुलनेत १६% आणि गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २३% नी वाढल्या आहेत. त्यामुळे, जर तुम्ही रोजच्या भाजीच्या पदार्थांमध्ये टोमॅटो वापरत असाल, तर येत्या काही दिवसांत तुमच्या स्वयंपाकघरातील बजेटमध्ये पूर्वीपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो.

टोमॅटोचे दर का वाढताहेत?

कडक उन्हाळा आणि त्यानंतर उशीराने सुरु झालेला मान्सून या सगळ्याचा फटका भाजीपाल्याला बसला. उन्हाळ्याच्या हंगामात कमी झालेली लागवड आणि अनेक प्रमुख उत्पादक राज्यांमधील खराब हवामानामुळे, येत्या काही महिन्यांत टोमॅटो अधिक महाग होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षीच्या तुलनेत टोमॅटोचे एकूण उत्पादन वाढणार आहे. परिणामी, टोमॅटोचा भाव १०० च्या पुढे जाईल की काय, अशी चिंता आता लोकांना वाटत आहे.

याव्यतिरिक्त, टोमॅटोचे पीक हवामानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. अनेकदा असे दिसून येते की, जर प्रमुख उत्पादक राज्यातील पिकांवर पाऊस, उष्णता किंवा इतर घटकांचा परिणाम झाला, तर बाजारातील पुरवठा कमी होतो. यामुळेच जून ते ऑगस्ट आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यांत टोमॅटोच्या किमती अनेकदा वाढतात.

काय होईल परिणाम?

वाढलेल्या टोमॅटोचा परिणाम आता केवळ स्वयंपाकघरातच नाही, तर व्यवसायांवरही जाणवत आहे. विशेषतः हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायांनी मोठी आर्थिक अडचण टाळण्यासाठी टोमॅटोचा वापर कमी केला आहे.

PF खातेधारकांनो लक्ष द्या! EPFO चे पोर्टल सुरू झालंय, पण दोन मोठ्या सेवा बंद केल्या; ‘या’ ॲपवरुन होणार तुमचं काम

Web Title: Tomato price hike monsoon inflation vegetable market marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Business News
  • mansoon
  • Marathi News
  • tomato
  • Tomato Market
  • Tomato Price Hike

संबंधित बातम्या

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन
1

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी
2

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !
3

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ
4

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.