Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukaram Munde Advice : Blinkit Zepto च्या सामानावर मॅन्युफॅक्चरिंग डेट नाही? तुकाराम मुंढेंचा ग्राहकांना महत्त्वाचा सल्ला

Tukaram Munde Advice : ब्लिंकिट, झेप्टो किंवा इन्स्टामार्टवरून मागवलेल्या खाद्यपदार्थ वस्तूंवर मॅन्युफॅक्चरिंग किंवा एक्सपायरी डेट नसेल, तर ग्राहकांनी काय करावे? आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देत यावर महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 14, 2026 | 01:40 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Blinkit Zepto च्या सामानावर मॅन्युफॅक्चरिंग डेट नाही?
  • तुकाराम मुंढेंचा ग्राहकांना महत्त्वाचा सल्ला
  • उत्पादनाची तारीख नसल्यास काय करावं?
Tukaram Munde Advice : गेल्या काही दिवसांत FDA अँक्शन मोडवर आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये हॉटेल्स मालकांची चांगलीच तारेवरची कसरत झाली आहे. त्यात अन्न सुरक्षा विभागाने क्विक-कॉमर्स बेवसाइट्सनादेखील सोडलं नाही. ब्लिंकइट आणि झोमॅटोच्या गोदामांवर छापे टाकले, ज्यात ग्राहकांची फसवणूक करून मुदत संपलेला माल विकला जात असल्याचे उघड झाले. एवढेच नाही तर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला, ज्यामध्ये अंधाऱ्या गोदामांमधील मालामध्ये झुरळांचा प्रादुर्भाव आणि मुदत संपलेला माल असल्याचे दिसून आले. तेव्हापासून, ऑनलाइन माल मागवणाऱ्यांच्या चिंतेत बरीच वाढ झाली आहे.

Investment Rules : लाखो रुपये असूनही वेळेवर वापरता येत नाहीत? Dead Money च्या जाळ्यात अडकण्याआधी व्हा सतर्क

दरम्यान, अन्न सुरक्षा विभागाच्या आयुक्तांनी ( Tukaram Munde Advice ) स्पष्ट केले आहे की, जर क्विक-कॉमर्स वेबसाइट्सवरून कोणताही माल मागवला आणि त्या मालावर उत्पादन तारीख नसेल तर नेमकं काय करावं याबाबत तुकाराम मुंढेंनी सक्त सल्ला दिला आहे.

तुकाराम मुंडे काय म्हणाले?

या कारवाईनंतर, महाराष्ट्र FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी माध्यामाशी संवाद साधलाताना अशा परिस्थिती काय करावं याबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी अशा क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लागू केलेल्या मानकांबद्दल स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, ब्लिंकइट, झोमॅटो किंवा इतर क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थ आणि पेयांच्या सुरक्षिततेवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाते. जर कोणतीही कंपनी नियमांचं पालन करत नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं.

उत्पादनाची तारीख नसल्यास काय करावं?

यावर बोलताना मुंडे यांनी हे स्पष्ट केले की, ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तूंवर उत्पादनाची तारीख किंवा मुदतची तारीख दर्शविलेली नसल्यास ही चिंतेची बाब आहे. त्यांनी ग्राहकांना सल्ला दिला की, जर ही आवश्यक माहिती कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दिली नसेल, तर ते FDA पोर्टलद्वारे तक्रार करू शकतात.

ग्राहक हक्कांशी तडजोड केली जाऊ शकत नाही

मुंडे यांनी असेही सांगितले की, अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे ही व्यवसायांची जबाबदारी आहे. ग्राहकांनी देखील उत्पादने खरेदी करताना केवळ जाहिराती किंवा उत्पादनांच्या नावांवर अवलंबून न राहता लेबल काळजीपूर्वक वाचले पाहिजे. त्यांनी असेही सांगितले की, एफडीएचा संदेश स्पष्ट आहे: १० मिनिटांच्या आत वस्तू पोहोचवण्याच्या घाईत अन्न सुरक्षा आणि ग्राहक हक्कांशी तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला असा अनुभव आल्यास लगेच FDA पोर्टलद्वारे तक्रार नक्की करा.

One Point One Solutions: वन पॉइंट वन सोल्युशन्सची दमदार कामगिरी; Q1 मध्ये उत्पन्न 129.4% वाढून 158.32 कोटींवर

Web Title: Tukaram munde advice missing expiry dates on blinkit zepto products

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Blinkit
  • Business News
  • FDA
  • FDA Action
  • FDA Raid
  • Food Safety
  • Grocery Shop
  • Marathi News
  • Tukaram Mundhe
  • Zepto

संबंधित बातम्या

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप
1

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार
2

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा
3

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
4

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.