एकट्या मुंबईत अंदाजे १० लाख दुकाने आहेत. नाईटलाइफची मागणी बऱ्याच काळापासून वाढत आहे. आतापर्यंत दुकाने उघडी ठेवण्याबाबत स्पष्टता नव्हती. अनेक लोकप्रतिनिधींनीही प्रशासनासमोर हा मुद्दा उपस्थित केला होता.
यंदा तांदळाचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढले असून, बासमती वगळता इतर सर्व तांदळाचे दर कमी झाले आहेत. तसेच, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून नवीन गहू मोठ्या प्रमाणात बाजारात येत असून,…
दोन दिवसापूर्वीच जयसिंगपूर येथील विकास सोसायटीच्या माध्यमातून अधिकचे धान्य जांभळी (ता.शिरोळ) येथील खाजगी मिल मध्ये उतरल्याचे पुरवठा विभागाच्या निदर्शनास आले आहे. येथील पसार झालेला टेम्पोचालक जयसिंगपूर पोलिस ठाण्यात हजर झाला.