• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Union Budget History What Was The Main Focus Of 1947 Budget

Union Budget History: कसे होते देशाचे पहिले बजेट? ‘या’ क्षेत्रांना देण्यात आले प्राधान्य; आकडा ऐकून बसेल शॉक

१९४७ आणि २०२६ बजेटमधील मुख्य फरक काय? १९४७ मध्ये कोणकोणत्या गोष्टींना देण्यात आले होते प्राधान्य? जाणून घ्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 01, 2026 | 11:10 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज भारताचा २०२६-२७ वित्तीय वर्षाचा अर्थ संकल्प म्हणजेच युनिअन बजेट सादर करण्यात येणार आहे. देशाचे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याद्वारे हे संकल्प सादर करण्यात येणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? देशाचा पहिला बजेट १८६० मध्ये एका स्कॉटीश अर्थतज्ज्ञाने सादर केला होता. पण देशाचा खरा अर्थसंकल्प स्वतंत्र्यानंतर १९४७ साली, R.K. Shanmukham Chetty यांनी सादर केला. त्या कालचा बजेट आणि आताच्या काळातील बजेटमध्ये फार मोठा फरक आहे, कारण दोन्ही बजेटमागील उद्देश फार वेगळा होता. मग 1947 सालचा बजेट आणि 2026 मधील अर्थसंकल्प यात फरक काय? दोन्ही बजेट कोणत्या मुद्द्यांवर जास्त लक्ष देतात? जाणून घेऊयात.

देशाच्या बजेटमध्ये कोणकोणत्या क्षेत्राचा समावेश असतो?

खर्च पाहिलात तर १९४७ सालच्या संकल्पात फक्त ₹197.३९कोटी इतका खर्च करण्यात आला होता. ही रक्कम एखाद्या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या कमाईपेक्षाही कमी भासते तर आताच्या काळात बजेटसाठी किमान लाखो कोटी खर्च केले जातात. 2026 च्या बजेटसाठी साधारण ५० लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाण्याची शक्यता भासत आहे.

1947 चा बजेट आणि 2026 च्या बजेटमधील मुख्य फरक?

१९४७ चा पहिला अर्थसंकल्प आणि २०२६ चा अर्थसंकल्प यांची तुलना केली असता, भारताच्या प्रगतीचा एक अवाढव्य प्रवास आपल्यासमोर येतो. १९४७ मध्ये भारताचा मुख्य संघर्ष हा फाळणीतून सावरण्यासाठी आणि निर्वासितांचे पुनर्वसन करण्यासाठी होता, तर २०२६ चा अर्थसंकल्प अतिवेगवान रेल्वे, एक्सप्रेसवे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या आधुनिक पायाभूत सुविधांवर भर देणारा आहे. विशेष म्हणजे, १९४७ मध्ये देशाच्या एकूण बजेटचा तब्बल ४७% हिस्सा केवळ संरक्षणावर खर्च करावा लागला होता; आज २०२६ मध्ये हा आकडा लाखो कोटींमध्ये असला तरी एकूण बजेटच्या तुलनेत त्याचे प्रमाण १५ टक्क्यांच्या आसपास आहे.

भारताच्या बजेटसंबंधित काही रंजक गोष्टी जाणून घ्या

शेती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतही जमीन-अस्मानाचा फरक दिसून येतो. १९४७ मध्ये आपण केवळ भूकबळी रोखण्यासाठी आणि अन्नधान्यात स्वयंपूर्ण होण्यासाठी धडपडत होतो, पण आजचा अर्थसंकल्प अ‍ॅग्री-टेक, ड्रोन शेती आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या प्रगत विषयांवर बोलत आहे. थोडक्यात सांगायचे तर, १९४७ चे बजेट हे केवळ देश टिकवून ठेवण्यासाठी (Survival) होते, तर २०२६ चे बजेट हे भारताला जगातील एक महासत्ता आणि ‘विकसित भारत’ बनवण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.

Web Title: Union budget history what was the main focus of 1947 budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • union budget

संबंधित बातम्या

Budget 2026: लग्न झालेल्यांसाठी मिळू शकते आनंदाची बातमी! Joint Taxation मध्ये मिळणार मोठे गिफ्ट
1

Budget 2026: लग्न झालेल्यांसाठी मिळू शकते आनंदाची बातमी! Joint Taxation मध्ये मिळणार मोठे गिफ्ट

Union Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मांडणार अर्थसंकल्प; देशातील जनतेचे लागले लक्ष
2

Union Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मांडणार अर्थसंकल्प; देशातील जनतेचे लागले लक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रश्मिका-विजयच्या लग्नासाठी उदयपूर सजला! सिटी पॅलेसमध्ये सुरु आहे जोरदार तयारी; Viral Video चर्चेत

रश्मिका-विजयच्या लग्नासाठी उदयपूर सजला! सिटी पॅलेसमध्ये सुरु आहे जोरदार तयारी; Viral Video चर्चेत

Feb 01, 2026 | 11:11 AM
Union Budget History: कसे होते देशाचे पहिले बजेट? ‘या’ क्षेत्रांना देण्यात आले प्राधान्य; आकडा ऐकून बसेल शॉक

Union Budget History: कसे होते देशाचे पहिले बजेट? ‘या’ क्षेत्रांना देण्यात आले प्राधान्य; आकडा ऐकून बसेल शॉक

Feb 01, 2026 | 11:10 AM
Budget 2026: वाढत्या रुग्णालय बिल्स आणि हेल्थ इन्शुरन्स प्रिमियमवर मिळणार सूट? IRDAI ची मागणी

Budget 2026: वाढत्या रुग्णालय बिल्स आणि हेल्थ इन्शुरन्स प्रिमियमवर मिळणार सूट? IRDAI ची मागणी

Feb 01, 2026 | 11:08 AM
Budget 2026: यंदाचे बजेट EV खरेदीदारांना ‘अच्छे दिन’ आणणार? इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होण्याची शक्यता

Budget 2026: यंदाचे बजेट EV खरेदीदारांना ‘अच्छे दिन’ आणणार? इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होण्याची शक्यता

Feb 01, 2026 | 11:05 AM
Sankashti Chaturthi: 4 की 5 फेब्रुवारी कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि चंद्रोदयाची वेळ

Sankashti Chaturthi: 4 की 5 फेब्रुवारी कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि चंद्रोदयाची वेळ

Feb 01, 2026 | 11:03 AM
Union Budget 2026: ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यातून भारताला सावरण्याचा मोदींचा प्रयत्न यशस्वी होणार? अर्थसंकल्पातून देईल उत्तर

Union Budget 2026: ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यातून भारताला सावरण्याचा मोदींचा प्रयत्न यशस्वी होणार? अर्थसंकल्पातून देईल उत्तर

Feb 01, 2026 | 10:58 AM
Budget 2026: अमेरिका ते रशिया… संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या तिजोरीवर; जागतिक अस्थिरतेदरम्यान अर्थसंकल्प बदलणार चित्र?

Budget 2026: अमेरिका ते रशिया… संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या तिजोरीवर; जागतिक अस्थिरतेदरम्यान अर्थसंकल्प बदलणार चित्र?

Feb 01, 2026 | 10:53 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.