• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • 57th Dream Sports Inter School Kho Kho Tournament

मुंबईतील आंतरशालेय खो-खो स्पर्धांमध्ये ‘या’ शाळा विजयी! Under 16 सामन्यात गोकुळधामची बाजी

मुंबईतील ५७ व्या आंतरशालेय खो-खो स्पर्धेत गोकुळधाम हायस्कुल, आर्यन एज्युकेशन, नालंदा पब्लिक आणि IES न्यू इंग्लिश शाळांनी उत्कृष्ट खेळ करत विजेतेपदे पटकावली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 27, 2025 | 08:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • होकुळधाम हायस्कुलने ठाकूर इंटरनॅशनल शाळेला लढा दिला
  • गोकुळधाम हायस्कुल लक्ष्मी करंडकाचा मानकरी ठरला
  • आदित्य झगड्या तसेच तन्मय हुले यांचा विशेष उल्लेख करण्यात आला
मुंबईमध्ये आंतरशालेय खो-खोचे सामने आयोजित करण्यात आले होते. या सामन्यांमध्ये मुंबईतील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. पण अखेर त्याचा निकाल समोर आला आहे आणि फक्त चार शाळांनी या स्पर्धेतील विजयाचे मानकरी झाले आहेत. ही स्पर्धा मुंबई शालेय क्रीडा संघटना आणि सह्याद्री प्रसारक संस्थेने भरवले होते आणि या सामन्यात गोकुळधाम हायस्कूल, आर्यन एज्युकेशन शाळा, नालंदा पब्लिक स्कूल आणि आयईएस न्यू इंग्लिश स्कूल या संघांनी बाजी मारली आहे.

शिक्षण प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांचे आश्वासन; रिक्त पदेही भरणार

Under 16 तसेच Under 14 , असे दोन सामने भरवण्यात आले होते. १६ वर्षांखालील सामन्यात मुलीनाच्या गटात अंतिम फेरीत होकुळधाम हायस्कुलने ठाकूर इंटरनॅशनल शाळेला लढा दिला आणिक या फेरीत विजय प्राप्त करत गोकुळधाम हायस्कुल लक्ष्मी करंडकाचा मानकरी ठरला. तर आर्यन एज्युकेशन स्कुलने बालमोहन करंडक जिंकला.

१४ वर्षांखालील मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या सामन्यांमध्ये IES न्यू इंग्लिश शाळेने गोकुळधाम हायस्कुलशी लढा दिला आणि या फेरीत विजय प्राप्त करत गोकुळधाम हायस्कुलचा तब्बल सहा गुणांनी पराभव केला. तर मुलांच्या गटात नालंदा पब्लिक स्कुलने विजय प्राप्त केला. मुलांच्या गटामध्ये अंतिम फेरीत नालंदा पब्लिक स्कुल आणि IES न्यू इंग्लिश स्कुल आमनेसामने दिसून आले होते. हा लढा इतका अटीतटीचा होता की कोण जिंकेल? असा प्रश्न उभा राहिला होता पण अनेक प्रयत्नांनी नालंदा पब्लिक स्कुलने अखेर बाजी मारली आणि IES न्यू इंग्लिश स्कुलचा एकूण २ गुणांनी पराभव केला.

Mumbai News: भांडुपकरांनो! आनंदाची बातमी… पार पडले वाचनालय तसेच अभ्यासिकेचे उदघाटन

या विद्यार्थ्यांचा करण्यात आला गौरव तसेच विशेष उल्लेख

या सामन्यांमध्ये उपस्थित तसेच प्रत्येक स्पर्धकाने जीव ओतून विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पण सगळ्यांनी उत्तम कामगिरी केलेली दिसून आली. अशात आर्शिन शेख, आर्या आरख, नितेश जाधव, आर्यन दुसार, उदित पाटील, आदित्य झगड्या तसेच तन्मय हुले यांचा विशेष उल्लेख करण्यात आला तसेच विजेत्यांना गौरवण्यात आले.

Web Title: 57th dream sports inter school kho kho tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 08:58 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंबईतील आंतरशालेय खो-खो स्पर्धांमध्ये ‘या’ शाळा विजयी! Under 16 सामन्यात गोकुळधामची बाजी

मुंबईतील आंतरशालेय खो-खो स्पर्धांमध्ये ‘या’ शाळा विजयी! Under 16 सामन्यात गोकुळधामची बाजी

Nov 27, 2025 | 08:58 PM
तुळजापूरमध्ये ‘पिंटू गंगणे’ यांचे वर्चस्व कायम? १५ वर्षांच्या विकासावर भाजपला पुन्हा विजयाची अपेक्षा!

तुळजापूरमध्ये ‘पिंटू गंगणे’ यांचे वर्चस्व कायम? १५ वर्षांच्या विकासावर भाजपला पुन्हा विजयाची अपेक्षा!

Nov 27, 2025 | 08:43 PM
Pune Airport प्रशासनाला बिबट्याचा धसका! तातडीने घेतला ‘हा’ निर्णय; प्रोटोकॉलमध्ये महत्त्वाचे बदल

Pune Airport प्रशासनाला बिबट्याचा धसका! तातडीने घेतला ‘हा’ निर्णय; प्रोटोकॉलमध्ये महत्त्वाचे बदल

Nov 27, 2025 | 08:43 PM
Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?

Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?

Nov 27, 2025 | 08:23 PM
White House Shooting : कोण आहे अफगाण रहमानुल्लाह लाकनवाल? ज्याने अमेरिकेच्या नॅशनल गार्ड्सवर केला गोळीबार

White House Shooting : कोण आहे अफगाण रहमानुल्लाह लाकनवाल? ज्याने अमेरिकेच्या नॅशनल गार्ड्सवर केला गोळीबार

Nov 27, 2025 | 08:20 PM
Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास

Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास

Nov 27, 2025 | 08:09 PM
50 वर्षाची ‘मुन्नी’ पुन्हा बदनाम, 17 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसह एअरपोर्टवर स्पॉट

50 वर्षाची ‘मुन्नी’ पुन्हा बदनाम, 17 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसह एअरपोर्टवर स्पॉट

Nov 27, 2025 | 08:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : उज्ज्वल भविष्यासाठी कमळ दाबा ,अंबडमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Jalna : उज्ज्वल भविष्यासाठी कमळ दाबा ,अंबडमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Nov 27, 2025 | 07:58 PM
Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Nov 27, 2025 | 02:08 PM
Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Nov 27, 2025 | 11:54 AM
Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Nov 26, 2025 | 02:02 PM
वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

Nov 26, 2025 | 01:59 PM
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.