Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 12th Board Exam Result 2026: निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात? गुणांच्या चिंतेत पालकांनी काय करावे?

CBSE 12th Board Exam Result 2026: बोर्डाचा निकाल हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता असताना, पंतप्रधान मोदींनी 'परीक्षा पे चर्चा'मध्ये नेमका कोणता मंत्र दिला होता?

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 01, 2026 | 04:12 PM
CBSC

CBSC

Follow Us
Follow Us:

CBSE 12th Board Exam Result 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ  (CBSE) १२  वीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा देशभरातील लाखो विद्यार्थी करत आहेत. सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स अशा विविध शाखेच्या विद्यार्थ्य़ांचे लक्ष या निकालाकडे लागले असून मे महिन्याच्या तिसऱ्या अठवड्यापर्यंत निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या विद्यार्थ्यांसाठी निकालाचा दिवस ही केवळ तारीख नसून त्यांच्या भविष्याला दिशा देणारा महत्त्वाचा क्षण आहे.

विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील तणाव

निकाल जसजसा जवळ येत आहे, तसतसे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न येत आहे. ‘किती टक्के मार्क मिळतील?’ ‘अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल का?’ असे अनेक प्रश्न तणाव निर्माण करतात. मात्र आशा वेळी घाबरून न जाता संयम राखणे गरजेचे आहे.

NEET UG 2026 Exam Day Instructions: केंद्रावर जाण्यापूर्वी ‘हे’ नियम वाचलेत का? अन्यथा प्रवेश नाकारला जाऊ शकतो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी: गुणांपेक्षा कौशल्य महत्त्वाचे

या वर्षी ‘परीक्षा पे चर्चा’ या संवाद कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की परिक्षेतील मार्क विद्यार्थ्याचे भविष्य ठरवू शकत नाहीत. ते असे म्हणाले की, टॉपर विद्यार्थ्यांची नावे काही वर्षांनी कोणाच्याही लक्षात राहत नाहीत. गुणांपेक्षा अधिक महत्त्व कौशल्याला आहे, त्यामुळे स्कीलवर काम करणे गरजेचे आहे.

JEE Advanced Registration 2026 Apply Last Date: आयआयटी प्रवेशासाठी अर्ज केला का? उद्या आहे शेवटची संधी!

‘हा’ आहे यशाचा खरा मंत्र

टॉप येण्याच्या नादात स्वत:चा वर्तमान खराब करू नका. जरी गुण कमी मिळाले तरी हाताश न होता पुढच्या टप्प्यावर अधिक मेहनत करून यशाचे शिखर गाठावे पण प्रवासात अडखळलात तरी स्वत:वर विश्वास ठेवून पुन्हा प्रयत्न करणे हाच यशाचा खरा मंत्र आहे.

विद्यार्थ्यांनी निकालानंतर ‘या’ गोष्टी टाळाव्यात.

  • स्वत: च्या गुणांची तुलना इतरांच्या गुणांशी करू नका.
  • निकालाची चिंता करण्यापेक्षा करियरचा निर्णय विचारपूर्वक घ्या.
  • निकालानंतर लगेच सोशल मीडियावर व्यक्त होऊ नका.
  • निकाल अपेक्षेप्रमाणे नसला तरी हताश होऊ नका किंवा अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाल्यास यशाने बेभान होऊ नका.

पालकांसाठी सल्ला

निकाल लागल्यानंतर पॅनिक होऊ नका. आपल्या मुलाची तुलना इतर मुलांशी करू नका. घरात शांत वातावरण ठेवा. निकाल अपेक्षेप्रमाणे नसला तरी त्याच्या कर्तृत्वावर विश्वास दाखवून त्याला प्रेरणा द्या.

 

Web Title: Cbse 12th board exam result 2026 expected date parents guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • 12th
  • CBSC Exam
  • CBSE Board Exam
  • narendra modi

संबंधित बातम्या

‘जो खेलेगा वो खिलेगा!’ पंतप्रधान मोदींची CWG 2026 पदकविजेत्यांसोबत खास भेट; खेळाडूंच्या कामगिरीचं केलं कौतुक
1

‘जो खेलेगा वो खिलेगा!’ पंतप्रधान मोदींची CWG 2026 पदकविजेत्यांसोबत खास भेट; खेळाडूंच्या कामगिरीचं केलं कौतुक

Supriya Sule Meets PM Modi: सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ८ खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार
2

Supriya Sule Meets PM Modi: सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ८ खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला
3

Uddhav Thackeray PC: आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ! ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला

Narendra Modi: ‘मी बाबा बागेश्वर नाही…’, IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदींचा मिश्कील अंदाज
4

Narendra Modi: ‘मी बाबा बागेश्वर नाही…’, IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदींचा मिश्कील अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.