फोटो सौजन्य - Social Media
पण या गोष्टी करत असताना उमेदरांना काही महत्वाच्या गोष्टींचे पालन करावे लागेल. कारण या शिक्षणात प्रत्येक टप्प्यामध्ये ट्विस्ट आहे. मुळात, MBBS करण्यासाठी १२ वी किमान ५०% गुणांनी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तरच MBBS साठी विचार करता येईल. त्यांनतर उत्कृष्ट MBBS कॉलेजसाठी उमेदवारांना NEET UG परीक्षा पात्र करावी लागेल. या परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांनाच पुढे MBBS चे शिक्षण घेता येईल. या ६ वर्षीय MBBS च्या शिक्षणात प्रत्येकाला किमान १ वर्ष इंटर्नशिप करणे भाग आहे.
MBBS चा कार्यकाळ पूर्ण होता. उमेदवारांना भारतातील कठीण परिक्षेपैकी एक मोजल्या जाणाऱ्या NEET PG परीक्षेला उत्तीर्ण करावे लागणार आहे, याची माहीत स्त्रीरोगतज्ज्ञ बनू [राहणाऱ्या प्रत्येकाला असणे बंधनकारक आहे. NEET PG पात्र केल्यानांतर उमेदवारांना एमएस (Master of Surgery) किंवा एमडी (Doctor of Medicine) मध्ये प्रवेश घेता येईल.
अशा प्रकारे करता येईल नोंदणी:






